एकूण 58 परिणाम
जानेवारी 15, 2020
नागपूर : पेट्रोल पंपावरील कर्मचारी आणि मालकांना शिवीगाळ करून धमकावणाऱ्या समाज कंटकांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी विदर्भ पेट्रोलियम डिलर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी आज पोलिस आयुक्त भूषणकुमार उपाध्याय यांना निवेदन देऊन केली. तेलंगणामध्ये नुकत्याच झालेल्या हत्याकांडाच्या तपासात पेट्रोल पंपावरून...
जानेवारी 11, 2020
बिलोली (जिल्हा नांदेड) : मुखेड तालुक्यातील एका व्यक्तीला विश्‍वासात घेऊन त्याच्याकडून भारतीय चलनातील तिन लाख रुपये घेऊन त्याबदल्यात खेळणीतील (बच्चे कंपनी बँक) दहा लाख रुपयाच्या नोटा देऊन फसवणुक केली. या प्रकरणी तेलंगणातील दोन भामट्यांना अटक केली. या दोन्ही भामट्यांना बिलोली पोलिसांनी न्यायालयासमोर...
जानेवारी 11, 2020
गोंडपिपरी (जि. चंद्रपूर) : तिसरीत शिक्षणाऱ्या नऊ वर्षीय बालकाची शाळेसमोरच गळा आवळून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना गुरुवारी उघडकीस आली. या प्रकरणातील आरोपीला 24 तासांत गोंडपिपरी पोलिसांनी अटक केली. दिवसभर शेतात लपून राहिल्यानंतर उपवास सहन न झाल्याने जेवणाकरिता बहिणीच्या घरी गेल्यानंतर...
डिसेंबर 20, 2019
वरवंड (पुणे) : दौंड तालुक्यातील वरवंड येथे उभ्या असलेल्या ट्रकमधील सहा लाख 28 हजार रुपयांचा लोखंडी पत्रा (प्लेट) चोरून परराज्यात घेऊन गेलेल्या दोन आरोपींचा यवत पोलिसांनी परराज्यात कर्नाटक व तेलंगणामध्ये जाऊन मोठ्या शिताफीने तपास केला. तसेच, एका आरोपीसह मुद्देमाल ताब्यात घेतला. जहीर सुलतान बागवान (...
डिसेंबर 11, 2019
नागपूर : कळमेश्‍वर तालुक्‍यातील लिंगा येथे झालेल्या बालिकेच्या हत्येची माहिती घेतली असून मृताची त्वरित डी.एन.ए. तपासणी करण्याच्या सूचना ग्रामीण पोलिस अधीक्षक राकेश ओला यांना दिल्या आहेत, अशी माहिती विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिली.  गोऱ्हे म्हणाल्या की, अलीकडच्या काळात अल्पवयीन...
डिसेंबर 09, 2019
बिलोली ( जिल्हा नांदेड) :  रेल्वे विभागात विविध पदावर नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून बेरोजगारांची लुबाडणूक करणाऱ्या मुख्य आरोपीस यवतमाळ जिल्ह्यातील वनी या ठिकाणी अटक करण्यात आली. बिलोली पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली असता दहा कोटीपेक्षा अधिक रुपयांची उलाढाल झाल्याची चर्चा असून आरोपीच्या...
डिसेंबर 04, 2019
हैदराबादमधील 26 वर्षीय डॉक्टरवर बलात्कार करुन तिला जिवंत जाळण्यात आलं. ही घटनाच एखाद्या माणसाला पूर्णपणे हादरून सोडणारी असतानाच देशात त्याहूनही नीच आणि घृणास्पद गोष्ट घडली आहे. भारत आणि पाकिस्तान या दोन देशांचे व्हर्जन असणाऱ्या एका पॉर्न साईटवर तिचे नाव पहिल्या क्रमांकावर ट्रेण्ड होत आहे.  ताज्या...
नोव्हेंबर 30, 2019
गडचिरोली : प्रशासनाचे नियंत्रण नसल्याने जिल्ह्यातील अनेक वाळूघाटांवरून तस्करांकडून वाळूची चोरी केली जात असल्याचे समोर आले आहे. दोन दिवसांपूर्वी धानोरा येथील घटनेने वाळूचोरीचे पितळ उघडे पडले आहे. काही राजकीय नेत्यांच्या आशीर्वादाने बाहेरजिल्ह्यात वाळू पुरवठा करणारे तस्कर मालामाल झाले आहेत.  नायब...
नोव्हेंबर 30, 2019
हैदराबाद : डॉ. प्रियांका रेड्डी यांच्यावर बलात्कार करून जाळून मारण्यात आले. तेलंगणातील रंगा रेड्डी जिल्ह्यातील एका सबवेमध्ये तिचा जळालेला मृतदेह आढळून आला. त्यानंतर आता त्यांच्या शवविच्छेदनाचा अहवालही आला असून, त्यांच्यावर चार जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.  ताज्या...
नोव्हेंबर 22, 2019
हैदराबाद: देवीच्या मंदिरात गेला. कान पकडले, उठा-बशा काढल्या. देवीला अनेकदा वाकून नमस्कार केला. माफीसुद्धा मागितली अन् देवीचा मुकूट चोरला. मुकूट चोरल्यानंतर पुन्हा माफी मागितली. पण, संबंधित घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या...
नोव्हेंबर 17, 2019
औरंगाबाद - जो कुणी गांजाची शेतात लागवड करीन त्याच्यावर कायदेशीर कारवाई होईल, असा दंडकच राज्यात आहे. अर्थात, गांजा उत्पादनाला राज्यात बंदी आहे. त्यामुळे आंध्र, तेलंगणासारख्या शेजारी राज्यांतून गांजाची मोठ्याप्रमाणावर तस्करी होते. रेल्वेने, तर कधी खासगी वाहनांतून गांजा मराठवाड्यासह नगर जिल्ह्यापर्यंत...
नोव्हेंबर 13, 2019
नागपूर : दुकान मालकाच्या तरुण मुलीवर बलात्कार करून तिला गर्भवती केल्यानंतर फरार झालेल्या आरोपीला यशोधरानगर पोलिसांनी मोठ्या शिताफीने तेलंगणातून अटक केली. पीडित तरुणीने एका गोंडस बाळाला जन्म दिला होता. मात्र, आरोपी फरार झाल्यामुळे पोलिसांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. श्रीराम रामसजीवन...
नोव्हेंबर 08, 2019
तेलंगणाच्या रंगरेड्डी जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वी एक धक्कादायक घटना घडली. महिला तहसिलदार आपल्याच कार्यालायत जळलेल्या अवस्थेत आढळली. त्यांना जाळण्यात आलंय आणि जळलेल्या विजया रेड्डी (वय 30) तहसिलदार आहेत, हेच कळायला कार्यालयातील लोकांना वेळ लागला. त्यावेळी त्यांच्या केबिनमध्ये नक्की काय घटना घडली,...
ऑक्टोबर 28, 2019
राजुरा (चंद्रपूर) : वन्यप्राण्यांची शिकार करणारी आंतरराज्यीय टोळीला राजुरा भरारी पथकाने जेरबंद केले आहे. याप्रकरणी नऊ जणांना अटक करण्यात आली. अटकेतील आरोपी महाराष्ट्र आणि तेलंगणातील आहेत. त्यांच्याकडून बिबट्याचे कातडे आणि अन्य काही वस्तू पथकाने ताब्यात घेतल्या आहेत.  राजुरा येथील वनविभागाच्या भरारी...
ऑक्टोबर 22, 2019
औरंगाबाद - तेलंगणातील निजामाबाद येथून औरंगाबादेत नशा, गुंगीकारक गोळ्यांच्या विक्रीचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर गुन्हेशाखेच्या पथकाने निजामाबादेत एका मेडीकल दुकानात धडक कारवाई केली. यात तब्बल तीन लाख दोन हजार नऊशे चाळीस रुपयांचा माल पोलिसांनी जप्त केला असून मेडीकल मालकाची चौकशी सुरु आहे.  नवजीवन कॉलनी...
सप्टेंबर 19, 2019
हैद्राबाद : दाक्षिणात्य अभिनेता नागार्जुनच्या फार्महाऊसवर एका व्यक्तीचा मृतदेह सापडला आहे. तेलंगणातील महबूबनगर जिल्ह्यातील पापिरेड्डीगुडा गावात असलेल्या फार्महाऊसशेजारील एका खोलीत पुरुषाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला असल्याने खळबळ उडाली आहे. मृतदेहाची ओळख पटत नसली तरी अंगावर फुल शर्ट आणि पँट...
ऑगस्ट 09, 2019
चंद्रपूर : राजुरा पोलिस ठाण्यातील दोन पोलिसांनी शेजारच्या तेलंगणा राज्यात दारू पिऊन धुडगूस घातला. या दोघांनाही तेलंगणा पोलिसांसमोरच तिथल्या नागरिकांनी चोप दिला. या मारहाणीचा व्हिडिओ आता समाज माध्यमांवर चांगलाच फिरत आहे. चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी आहे. त्यामुळे तळीराम...
जुलै 25, 2019
मेहसाणा (गुजरात): एका महिला पोलिसाने एका गाण्यावर पोलिस चौकीतच ठुमके लगावले. TikTok वर तयार करण्यात आलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या महिला पोलि कर्मचाऱ्यावर तत्काळ निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. दिवसेंदिवस टीक-टॉकचे वेड वाढत चालले आहे. अनेकजण विविध...
जुलै 22, 2019
पुणे - कुटुंबातील सदस्य, मित्र-मैत्रिणींसमवेत बोलणे टाळून काही मुले, तरुण आपल्या मोबाईलमधील गेममध्ये तासन्‌तास बुडून जातात. एक दिवस त्यांच्या मोबाईलमधील ‘पब्जी’सारखी गेम त्यांना आत्महत्या करण्यास भाग पाडते आणि बघता-बघता हसत्या-खेळत्या घरावर दुःखाचा डोंगर कोसळतो. हे चित्र मोबाईल गेममुळे जिवानिशी...
जुलै 13, 2019
पुणे : "भारतातील लोकशाही ही सर्वश्रेष्ठ मानली जाते त्याचे कारण म्हणजे आपल्याकडे असलेली प्रणाली आणि निवडणूक पद्धती. भारतातील निवडणूक पद्धती ही इतर देशांपेक्षा सर्वश्रेष्ठ आहेच; परंतु आपल्याकडील ईव्हीएमसुद्धा आदर्श आहेत,'' असे मत भारताचे माजी मुख्य निवडणूक आयुक्त ओ. पी. रावत यांनी व्यक्त केले. ...