एकूण 14 परिणाम
जानेवारी 14, 2020
जिवती (जि. चंद्रपूर) : जिवती तालुक्‍यातून तेलंगणा-आंध्र प्रदेशकडे जाणाऱ्या मुख्य मार्गाचे डांबरीकरण वनाधिकाऱ्यांनी थांबविल्याने मोठा पेच निर्माण झाला आहे. हा मार्ग आसिफाबाद, आदिलाबाद, हैदराबाद आणि मराठवाड्याकडे जातो. या मार्गाचे काम बऱ्याच वर्षापासून रखडले होते. काही महिन्यांपूर्वी दीड...
डिसेंबर 11, 2019
नागपूर : कळमेश्‍वर तालुक्‍यातील लिंगा येथे झालेल्या बालिकेच्या हत्येची माहिती घेतली असून मृताची त्वरित डी.एन.ए. तपासणी करण्याच्या सूचना ग्रामीण पोलिस अधीक्षक राकेश ओला यांना दिल्या आहेत, अशी माहिती विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिली.  गोऱ्हे म्हणाल्या की, अलीकडच्या काळात अल्पवयीन...
डिसेंबर 08, 2019
नवी दिल्ली : महिलांच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकारकडून राज्य सरकारांसाठी देण्यात आलेल्या निर्भया निधीचा महाराष्ट्रात शून्य वापर करण्यात आल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. तर, राज्यांना देण्यात आलेल्या या निधीपैकी 90 टक्के निधीचा वापरच झालेला नाही. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप देशात...
नोव्हेंबर 30, 2019
हैदराबाद : तेलंगणातील शादनगरमध्ये डॉ. प्रियांका रेड्डी या 26 वर्षीय तरूणीची बलात्कार करून निर्घृण हत्या करण्यात आली. बुधवारी (ता. 27) रात्री घडलेला हा अमानुष प्रकार काल (ता. 29) सर्व देशासमोर आला. देशभरातून याबाबत निषेध व्यक्त केला जात असून, अटक केलेल्या चौघांना कडक शिक्षा देण्यात यावी अशी मागणीही...
मे 19, 2019
मी माझ्या सहकाऱ्यांना यवतमाळ जिल्ह्याचा आणि शेजारच्या जिल्ह्यांचा नकाशा आणायला सांगितलं. नांदेड जिल्ह्यात 50 किलोमीटरच्या अंतरात दोन ठिकाणी दरोडे पडले होते; पण ज्या पद्धतीनं दोन्ही घटना घडल्या होत्या त्या पाहता, हे काम एकाच टोळीचं असणार यात शंका नव्हती. मी नकाशावर दोन्ही घटनांच्या ठिकाणी रंगीत पिना...
डिसेंबर 15, 2018
स्त्रियांचा राजकीय सहभाग मतदानापलीकडे विस्तारण्यासाठी अजून लांबचा पल्ला आहे. ३३ टक्के आरक्षणाचे तोंडदेखले स्वागत करणाऱ्या पक्षांची प्रत्यक्ष कृती काय असते? ताज्या निवडणुकीतील आकडेवारीवर नजर टाकली, तर राजकीय प्रक्रियेतील महिलांचा सहभाग प्रामुख्याने प्रतीकात्मक स्तरावरच राहिला असल्याची जाणीव होते. पा...
डिसेंबर 09, 2018
"नही चलेगी...नही चलेगी...नही चलेगी... दलितविरोधी... किसानविरोधी... छात्रविरोधी... मजदूरविरोधी यह सरकार,' असा जोरकस नारा देत "किसान मुक्ती मोर्चा' नोव्हेंबरच्या अखेरीस (ता. 29 व 30) दिल्लीत थडकला होता. शेतीप्रश्नांवर काम करणाऱ्या देशभरातल्या 209 संघटना त्यात सहभागी झाल्या होत्या. या मोर्चाचं म्हणणं...
सप्टेंबर 16, 2018
हैद्राबाद- तेलंगणाच्या नलगोंडा जिल्ह्यात प्रेमविवाह केलेल्या एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. प्रणय कुमार (वय 23) असे त्या मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याने काही महिन्यांपूर्वी अमृता (वय 21) या तरुणीशी प्रेमविवाह केला होता. अमृता ही एका मोठ्या बांधकाम व्यावसायिकाची मुलगी आहे. या...
ऑगस्ट 26, 2018
दक्षिण भारत हे आता भाजप व कॉंग्रेस या दोन्ही पक्षांच्या विरोधातल्या ताकदीचं केंद्र झालं आहे. "प्रादेशिक पक्षांच्या वर्चस्वाचा रंगमंच' असं त्याचं वर्णन करता येईल. तिथल्या प्रादेशिक राजकारणाची कोंडी फोडण्याचा प्रयत्न भाजप करत आहे. मथितार्थ हा की दक्षिणेकडचं राजकारण भारतीय राजकारणाच्या फेरजुळणीत...
ऑगस्ट 05, 2018
नांदेड : खून, दरोडा यासह आदी गंभीर दाखल असलेल्या फरार अट्टल तीन गुन्हेगारांना मुखेड पोलिस निरीक्षक सुभाष राठोड यांच्या पथकांनी मोठ्या शिताफीने पाठलाग करून पकडले. आंध्रप्रदेशातील एका खून प्रकरणातील दोन आरोपींना तसेच एका दरोड्यातील हे आरोपी असल्याचे पोलिसांनी सांगितले. ही कारवाई रविवारी (ता. पाच)...
जून 24, 2018
हैदराबाद : तेलंगणामध्ये ट्रॅक्टर ट्रॉली कॅनॉलमध्ये पलटी होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात 14 महिलांचा मृत्यू झाला असून, एक बालक दगावले. या अपघातानंतर ट्रॅक्टरचालक फरार झाला असून, पोलिस फरारी ट्रॅक्टरचालकाचा शोध घेत आहेत. ट्रॅक्टर ट्रॉली मुसी नदीवरील कॅनॉलच्या रस्त्याने महिला आणि मुलांना घेऊन जात...
जानेवारी 23, 2018
औरंगाबाद : मराठवाड्यात माजी शिवसैनिकांची मोट बांधून सुभाष पाटील यांनी "मराठवाडा विकास सेने'ची स्थापना केली असून, पहिल्याच दिवशी मराठवाड्यातील विविध प्रश्‍नांवर मंगळवारी (ता. 23) विभागीय आयुक्‍त कार्यालयावर मोर्चा काढला. मोर्चा गुलमंडीवर पोचल्यावर शिवसेना नेते खासदार चंद्रकांत खैरे यांच्यावर...
डिसेंबर 11, 2017
हैदराबाद - महाराष्ट्राच्या पुरुष आणि महिला संघांनी अपेक्षित कामगिरी करताना येथे सुरू असलेल्या २८व्या फेडरेशन करंडक खो-खो स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. अंतिम लढतीत पुरुष संघाची गाठ कोल्हापूर; तर महिलांची लढत कर्नाटकशी होईल. महिला गटाच्या उपांत्य लढतीत महाराष्ट्राने विदर्भाचे आव्हान सहज परतवून...
नोव्हेंबर 09, 2017
हिंगोली जिल्ह्यातील पांगरा शिंदे (ता.वसमत) येथील तरुण कष्टाळू शेतकऱ्यांनी पीकपद्धतीमध्ये जाणीवपूर्वक बदल करीत प्रगतीकडे पाऊल टाकले आहे. भाजीपाला, झेंडू, रेशीम शेतीच्या माध्यमातून आश्वासक उत्पन्नाच्या दिशेने ग्रामस्थांची वाटचाल सुरू आहे. तरुण नेतृत्वाखाली लोकाभिमुख ग्रामविकासाचे उपक्रम राबविण्यात...