एकूण 42 परिणाम
डिसेंबर 29, 2019
नागपूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कर्जमाफीची घोषणा करताना नियमित कर्ज फेडणाऱ्यांनाही मदत देण्यात येणार असल्याचे घोषित केले होते. मात्र, कर्जमाफीच्या आदेशात याबाबत काहीही उल्लेख नाही. देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळातील कर्जमाफी योजनेला स्थगिती दिली नसल्याने विद्यमान परिस्थिती दोन कर्जमाफीच्या...
डिसेंबर 11, 2019
नागपूर : कळमेश्‍वर तालुक्‍यातील लिंगा येथे झालेल्या बालिकेच्या हत्येची माहिती घेतली असून मृताची त्वरित डी.एन.ए. तपासणी करण्याच्या सूचना ग्रामीण पोलिस अधीक्षक राकेश ओला यांना दिल्या आहेत, अशी माहिती विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिली.  गोऱ्हे म्हणाल्या की, अलीकडच्या काळात अल्पवयीन...
ऑगस्ट 12, 2019
नवी दिल्ली ः राज्याच्या दुष्काळी भागांसाठी वरदान ठरणाऱ्या तेलंगणातील कालेश्‍वरम लिप्ट सिंचन प्रकल्पातील महत्वाचा टप्पा मानल्या जाणाऱ्या लक्ष्मीपूर भूमीगत पंपिंग स्टेशन यशस्वीरित्या काम करू लागले आहे. हा प्रकल्प साकारणाऱ्या मेघा इंजीनियरिंग एंड इंफ्रास्ट्रक्‍चर लिमिटेडच्या (एमईआईएल) वतीने लक्ष्मीपूर...
जुलै 28, 2019
  ज्येष्ठ साहित्यिक अण्णा भाऊ साठे यांची जन्मशताब्दी येत्या ता. एक ऑगस्टपासून सुरू होत आहे, त्यानिमित्त्त त्यांच्या आठवणींना उजाळा...   अण्णा भाऊ साठे हे कुण्या व्यक्तीचं नाव नाही, तर ते साहित्यातलं एक विद्यापीठ आहे. विद्यापीठ जसं सर्व शाखांचं असतं तसंच वाङ्‌मयातल्या सर्वच प्रकारांत आपलं नाव कोरून...
मे 07, 2019
हैद्राबाद: 1996च्या फॉर्म्युल्यानुसार देशाला नवा पंतप्रधान देण्याचे प्रयत्न तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्याकडून करण्यात येत आहेत. केसीआर मागील काही दिवसांपासून तिसऱ्या आघाडीची जोरदार बांधणी करत असल्याचे दिसून येत आहे.  केसीआर यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी कुमारस्वामी...
एप्रिल 29, 2019
लोकसभा निवडणुकीच्या निर्णायक टप्प्याला सुरवात झाली असून, सुमारे १५० मतदारसंघांमध्ये काँग्रेस विरुद्ध भाजप असा थेट मुकाबला आहे. काँग्रेसला एकाच वेळी भाजपशी आणि स्वतःशीही लढावे लागते आहे. असंख्य दिव्यांचा प्रकाश पाहून भांबावलेल्या सशासारखी काँग्रेस पक्षाची अवस्था झाली आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री...
एप्रिल 26, 2019
तेलंगणातील निवडणुकीचा गदारोळ संपल्याने मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांना आता फुरसतीत चार दिवस घालवावे, असे वाटलेही असेल! मात्र, प्रत्यक्षात त्यांच्यापुढे मार्चमध्ये झालेल्या इंटरमिजिएट परीक्षेमुळे मोठा गोंधळ उभा राहिला असून, त्यामुळे राज्यभरात आंदोलन सुरू झाले आहे. तेलंगणातील विद्यार्थ्यांच्या...
फेब्रुवारी 11, 2019
हैद्राबाद- तेलंगणात डिसेंबरच्या पहिल्या आठवडयात विधानसभा निवडणुका झाल्यानंतर तेलंगणा राष्ट्र समिती या पक्षाला बहुमत मिळाले. बहुमत मिळाल्याने या पक्षाचे सर्वेसर्वा के चंद्रशेखरराव यानी 15 डिसेंबर रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली त्यावेळी मंत्री म्हणुन फक्त मोहम्मद अली या माजी...
जानेवारी 18, 2019
नांदेड - कॉंग्रेसने ऍड. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला समाधानकारक जागा देत सन्मानपूर्वक युती केली, तर "एमआयएम' महाराष्ट्रात निवडणूक लढविणार नाही, अशी घोषणा "एमआयएम'चे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केली. संविधान वाचविण्यासाठी ऍड. प्रकाश आंबेडकर यांचे हात बळकट करा, असे आवाहनही त्यांनी...
डिसेंबर 25, 2018
हैद्राबाद - तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेतली. भाजप आणि कॉंग्रेसविरहीत प्रादेशिक पक्षांच्या आघाडीसाठी आपण अशाच आणखी भेटी घेत राहू, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. कॉंग्रेस आणि भाजपविहरित प्रादेशिक पक्षांची आघाडी...
डिसेंबर 15, 2018
राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा व मिझोराम या पाच राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुकांपैकी पहिल्या तीन राज्यात काँग्रेसला मिळालेले यश, तेलंगणात तेलंगणा राष्ट्र समितीचे घवघवीत यश व पुनरागमन व मिझोराममध्ये प्रादेशिक मिझो नॅशनल फ्रन्टची सरशी या पासून सत्तारूढ भाजपला...
डिसेंबर 15, 2018
स्त्रियांचा राजकीय सहभाग मतदानापलीकडे विस्तारण्यासाठी अजून लांबचा पल्ला आहे. ३३ टक्के आरक्षणाचे तोंडदेखले स्वागत करणाऱ्या पक्षांची प्रत्यक्ष कृती काय असते? ताज्या निवडणुकीतील आकडेवारीवर नजर टाकली, तर राजकीय प्रक्रियेतील महिलांचा सहभाग प्रामुख्याने प्रतीकात्मक स्तरावरच राहिला असल्याची जाणीव होते. पा...
डिसेंबर 14, 2018
नागपूर - भारिप बहुजन महासंघाने आयोजित केलेल्या वंचित आघाडीच्या जाहीरसभेसाठी चांगली गर्दी जमल्याने कॉंग्रेसच्या नेत्यांना घाम फुटला आहे. एमआयएमचे अध्यक्ष व खासदार असदुद्दीन ओवैसी यांचा दौरा वेळेवर रद्द झाल्यानंतरही लोक सभा सोडून गेले नाहीत. येत्या लोकसभा निवडणुकीसाठी भारिप-बहुजन महासंघ व...
डिसेंबर 13, 2018
हैदराबाद - तेलंगणाचे दुसरे मुख्यमंत्री म्हणून चंद्रशेखर राव यांनी आज (ता.13) गुरुवारी दुपारी 1.30 वाजता शपथ घेतली. विधानसभा निवडणुकीत तेलंगणा राष्ट्र समितीला घवघवीत यश मिळाले आहे. त्यानंतर, चंद्रशेखर राव हेच पुन्हा तेलंगणाचे मुख्यमंत्री बनणार हे निश्चित झाले होते. त्यानुसार चंद्रशेखर...
डिसेंबर 09, 2018
"नही चलेगी...नही चलेगी...नही चलेगी... दलितविरोधी... किसानविरोधी... छात्रविरोधी... मजदूरविरोधी यह सरकार,' असा जोरकस नारा देत "किसान मुक्ती मोर्चा' नोव्हेंबरच्या अखेरीस (ता. 29 व 30) दिल्लीत थडकला होता. शेतीप्रश्नांवर काम करणाऱ्या देशभरातल्या 209 संघटना त्यात सहभागी झाल्या होत्या. या मोर्चाचं म्हणणं...
डिसेंबर 08, 2018
11 डिसेंबरला पाच राज्यांतील निकालांचे कौल समोर येणार आहेत. भारत हा खंडप्राय देश. एका टोकाला फुगलेल्या नद्यांच्या पुराने जनजीवन विस्कळित झालेले असते, तर दुसरीकडे पावसाची प्रतीक्षा संपता संपलेली नसते. संघराज्याच्या रचनेत, भौगोलिक महाविस्तारात सारे काही वेगळे असेलही; पण 11 डिसेंबरच्या निकालांचे परिणाम...
डिसेंबर 05, 2018
हैदराबादः मला किंवा कोणत्याही मुसलमानाला या भूमीवरुन कोणीही पळवून लावू शकत नाही. हिंमत असेल तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी माझे शिर धडापासून वेगळे करुन दाखवावे, असे आव्हान एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी योगी आदित्यनाथ यांना दिले आहे. तेलंगणामध्ये राजकीय वातावरण तापले...
डिसेंबर 04, 2018
हैदराबाद : तेलंगणामध्ये विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असून, शहरांची नावे बदलणारे मुख्यमंत्री म्हणून ओळख असलेल्या योगी आदित्यनाथ यांनी हैदराबादचे नाव बदलून भाग्यनगर करू असे म्हटले आहे. तेलंगणामध्ये 7 डिसेंबरला मतदान होणार आहे. त्यापूर्वी भाजप, काँग्रेस, टीआरएस, टीडीपी आणि एमआयएमकडून...
नोव्हेंबर 23, 2018
दहशतवादी घटना ही निव्वळ कायदा-सुव्यवस्थेची बाब नसते, तर तिला आंतरराष्ट्रीय, तसेच देशांतर्गत राजकीय, धार्मिक संदर्भ असतात. पंजाबमधील ताज्या ग्रेनेड हल्ल्यातून हीच बाब पुन्हा अधोरेखित झाली आहे. अ मृतसरच्या राजासांसी विमानतळाजवळच्या अडलीवाल गावामधील निरंकारी भवनातील संगत (धार्मिक मेळावा)...
ऑक्टोबर 14, 2018
राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, मिझोराम आणि तेलंगणच्या या पाच राज्यांतील निवडणुका जाहीर झाल्या आहेत. लोकांचा सर्वसाधारण मूड समजण्याचा मार्ग म्हणून पाच राज्यांच्या निवडणुकाकंडं पाहिलं जातं, म्हणूनच त्याचं वर्णन "लोकसभेपूर्वीची सेमी फायनल' असंही केलं जातं आहे. तेलंगण वगळता सर्व ठिकाणी थेटपणे भाजप...