एकूण 19 परिणाम
जानेवारी 14, 2020
जिवती (जि. चंद्रपूर) : जिवती तालुक्‍यातून तेलंगणा-आंध्र प्रदेशकडे जाणाऱ्या मुख्य मार्गाचे डांबरीकरण वनाधिकाऱ्यांनी थांबविल्याने मोठा पेच निर्माण झाला आहे. हा मार्ग आसिफाबाद, आदिलाबाद, हैदराबाद आणि मराठवाड्याकडे जातो. या मार्गाचे काम बऱ्याच वर्षापासून रखडले होते. काही महिन्यांपूर्वी दीड...
जानेवारी 07, 2020
औंढा नागनाथ ः शालेय जीवनातील आनंद देणारी बाब म्हणजे, शैक्षणिक सहल. सहलीला जाण्यासाठी प्रत्येक विद्यार्थी आसूसलेला असतो. सहल किती दिवसांची, कोठो जातेय यापेक्षा आपल्या सवंगड्यासह मौजमजा करायला मिळणार हा आनंद काही औरच असतो. सहलीतून मिळणाऱ्या आनंदाला द्विगुनीत करताना विद्यार्थ्यांनी धमाल केली.     ...
जानेवारी 01, 2020
औरंगाबाद : आपल्या भागात वाघ आला म्हणताच, माणसाची बोबडी वळणे साहजिक आहे. पण आपल्या जंगलात वाघ असणे ही नैसर्गिकदृष्ट्या अतिशय समृद्धीची बाब आहे. पूर्वापार वाघाचा इतिहास असलेल्या अजिंठा-सातमाळा डोंगररांगेत फर्दापूर-सोयगाव वनक्षेत्रात सुमारे पाच दशकांनंतर वाघाचे आगमन झाले होते. आता हा वाघ परत गेला असला...
डिसेंबर 21, 2019
नागपूर : डॉ. कोरीना वेसेल्स या जर्मनीच्या संशोधक... त्यांनी बर्लिन येथील हर्म्बोल्ट विद्यापीठातून आचार्य पदवी प्राप्त केली... "दी गॉड ऑफ डायरेक्‍शन' असा त्यांचा संशोधनाचा विषय होता. सध्या त्या बर्लिन येथील शासकीय संग्रहालयात कार्यरत आहेत. 1982 पासून शिल्पशास्त्राच्या अध्ययनासाठी त्या अनेकदा भारतात...
डिसेंबर 17, 2019
नांदेड : जुलै महिन्यात अतिवृष्टीमुळे ठाणे जिल्ह्यातील बदलापूर - वांगणी परिसरात पुराच्या पाण्यात अडकलेल्या महालक्ष्मी एक्सप्रेसमधील १०५० प्रवाशांची प्रशासनाने बचाव कार्य करून सुखरूप सुटका केली होती. याकामी त्यावेळी या रेल्वेतून कोल्हापूरला जाण्यासाठी प्रवास करणारे व सध्या प्रकाशगड बांद्रा येथे...
डिसेंबर 09, 2019
बिलोली ( जिल्हा नांदेड) :  रेल्वे विभागात विविध पदावर नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून बेरोजगारांची लुबाडणूक करणाऱ्या मुख्य आरोपीस यवतमाळ जिल्ह्यातील वनी या ठिकाणी अटक करण्यात आली. बिलोली पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली असता दहा कोटीपेक्षा अधिक रुपयांची उलाढाल झाल्याची चर्चा असून आरोपीच्या...
डिसेंबर 01, 2019
नागपूर : यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्‍वर अभयारण्यातील सी 1 या वाघाने 1300 किलोमीटरचा संचार करून बुलडाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्यापर्यंत मजल मारली आहे. नवा अधिवास शोधण्यासाठी या वाघाने पाच महिन्यांत हे अंतर पार करून नवा विक्रम केला आहे.  टिपेश्‍वर अभयारण्यातील टी वन या वाघिणीचा हा बछडा आहे....
नोव्हेंबर 22, 2019
नाशिक- नेवासा येथे क्रीडा व युवक सेवा संचालनालय, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे व महाराष्ट्र व्हॉलीबॉल असोसिएशंन,त्रिमूर्ती स्पपोर्टस क्लब यांच्या सहकार्याने सुरू असूलेल्या ६५ व्या शालेय राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेत साखळी सामन्यात महाराष्ट्राच्या संघाला हरियाणा संघाने पराभूत केले. या...
नोव्हेंबर 17, 2019
औरंगाबाद - जो कुणी गांजाची शेतात लागवड करीन त्याच्यावर कायदेशीर कारवाई होईल, असा दंडकच राज्यात आहे. अर्थात, गांजा उत्पादनाला राज्यात बंदी आहे. त्यामुळे आंध्र, तेलंगणासारख्या शेजारी राज्यांतून गांजाची मोठ्याप्रमाणावर तस्करी होते. रेल्वेने, तर कधी खासगी वाहनांतून गांजा मराठवाड्यासह नगर जिल्ह्यापर्यंत...
नोव्हेंबर 13, 2019
                                                                              नांदेडः मराठवाड्यातील वाढती प्रवासी संख्या आणि त्या तुलनेत रेल्वेच्या अपुऱ्या फेऱ्या, कमी डब्बे, कमी आरक्षण कोटा आणि अजूनही महत्त्वाच्या ठिकाणी जाण्यासाठी थेट रेल्वे नसल्याने प्रवाशांच्या मागण्या, प्रश्न प्रशासन दरबारी...
नोव्हेंबर 13, 2019
नागपूर : दुकान मालकाच्या तरुण मुलीवर बलात्कार करून तिला गर्भवती केल्यानंतर फरार झालेल्या आरोपीला यशोधरानगर पोलिसांनी मोठ्या शिताफीने तेलंगणातून अटक केली. पीडित तरुणीने एका गोंडस बाळाला जन्म दिला होता. मात्र, आरोपी फरार झाल्यामुळे पोलिसांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. श्रीराम रामसजीवन...
ऑक्टोबर 28, 2019
राजुरा (चंद्रपूर) : वन्यप्राण्यांची शिकार करणारी आंतरराज्यीय टोळीला राजुरा भरारी पथकाने जेरबंद केले आहे. याप्रकरणी नऊ जणांना अटक करण्यात आली. अटकेतील आरोपी महाराष्ट्र आणि तेलंगणातील आहेत. त्यांच्याकडून बिबट्याचे कातडे आणि अन्य काही वस्तू पथकाने ताब्यात घेतल्या आहेत.  राजुरा येथील वनविभागाच्या भरारी...
ऑक्टोबर 22, 2019
औरंगाबाद - तेलंगणातील निजामाबाद येथून औरंगाबादेत नशा, गुंगीकारक गोळ्यांच्या विक्रीचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर गुन्हेशाखेच्या पथकाने निजामाबादेत एका मेडीकल दुकानात धडक कारवाई केली. यात तब्बल तीन लाख दोन हजार नऊशे चाळीस रुपयांचा माल पोलिसांनी जप्त केला असून मेडीकल मालकाची चौकशी सुरु आहे.  नवजीवन कॉलनी...
जुलै 22, 2019
पुणे - कुटुंबातील सदस्य, मित्र-मैत्रिणींसमवेत बोलणे टाळून काही मुले, तरुण आपल्या मोबाईलमधील गेममध्ये तासन्‌तास बुडून जातात. एक दिवस त्यांच्या मोबाईलमधील ‘पब्जी’सारखी गेम त्यांना आत्महत्या करण्यास भाग पाडते आणि बघता-बघता हसत्या-खेळत्या घरावर दुःखाचा डोंगर कोसळतो. हे चित्र मोबाईल गेममुळे जिवानिशी...
जुलै 20, 2019
नेसरी - पानिपत (हरियाना) येथे १७६१ च्या तिसऱ्या लढाईत जखमी झालेले मराठा बांधव अनेक राज्यांत विखुरले. या मराठा बांधवांच्या वंशजांनी तब्बल साडेतीनशे वर्षांनी एकत्र येत छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या बलिदानाने पावन झालेल्या नेसरी खिंडीतील त्यांच्या स्मारकस्थळी अभिवादन केले...
एप्रिल 08, 2019
पिंपरी - रेल्वेच्या सेवेतून निवृत्त झालेले आजोबा सवयीप्रमाणे स्थानकावर गेले. गाडीत बसले. थेट पुण्यात पोचले. भटकंती करीत मोशीत आले. पोटात अन्न नव्हते. जनावरांसाठी घराबाहेर ठेवलेले अन्न खाऊ लागले. एका तरुणाने त्यांना चांगले अन्न व पाणी दिले. विचारपूस केली. पण, भाषेची अडचण आली. आजोबा तेलगू बोलत होते....
डिसेंबर 15, 2018
स्त्रियांचा राजकीय सहभाग मतदानापलीकडे विस्तारण्यासाठी अजून लांबचा पल्ला आहे. ३३ टक्के आरक्षणाचे तोंडदेखले स्वागत करणाऱ्या पक्षांची प्रत्यक्ष कृती काय असते? ताज्या निवडणुकीतील आकडेवारीवर नजर टाकली, तर राजकीय प्रक्रियेतील महिलांचा सहभाग प्रामुख्याने प्रतीकात्मक स्तरावरच राहिला असल्याची जाणीव होते. पा...
डिसेंबर 12, 2018
नागपूर : अवनीवर गोळी झाडणारा वादग्रस्त शिकारी असगर अली याची बंदूक अद्याप जप्त करण्यात आली नसल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. असे असताना या प्रकरणाचा महत्त्वाचा पुरावा असलेली बंदूक ताब्यात घेण्यात आली नसल्याने अलीला वाचवण्याचे...
सप्टेंबर 25, 2018
लातूर : तेलंगणाच्या आदिलाबाद येथून सलग बावीस वर्षे या यात्रेत येऊन औषधी वनस्पतींचे सेवन करणाऱया शंकरा रेड्डी यांनी आजार बरा झाल्याचा अनुभव घेतला आहे, पण या यात्रा काळात लाखो लोक दिसेल त्या वनस्पतींचे पाने ओरबाडून खातात, तोडून नेण्याचा प्रयत्न करतात, फांद्या तोडल्या जातात, कंद खंदतात, छोट्या छोट्या...