एकूण 19 परिणाम
जानेवारी 19, 2020
राळेगणसिद्धी : "निर्भया'च्या गुन्हेगारांना फाशीच्या शिक्षेच्या अंमलबजावणीस तब्बल आठ वर्षांचा कालावधी लागला. अशाप्रकारे कायद्याच्या अंमलबजावणीस विलंब होत असेल, तर लोकशाही व्यवस्थेवरचा विश्वास कमी होईल. लोकशाहीसाठी ते घातक ठरेल,' अशी लेखी प्रतिक्रिया ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिली.  "डेथ...
जुलै 20, 2019
नेसरी - पानिपत (हरियाना) येथे १७६१ च्या तिसऱ्या लढाईत जखमी झालेले मराठा बांधव अनेक राज्यांत विखुरले. या मराठा बांधवांच्या वंशजांनी तब्बल साडेतीनशे वर्षांनी एकत्र येत छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या बलिदानाने पावन झालेल्या नेसरी खिंडीतील त्यांच्या स्मारकस्थळी अभिवादन केले...
जून 06, 2019
पुणे :  यंदाच्या उन्हाळ्यात महाराष्ट्र अक्षरशः भाजून निघालायं. एकामागून येणाऱ्या उष्णतेच्या लाटेत विदर्भासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील नागरिक होरपळले. पण, हा कडक उन्हाळा आता संपतोय. पुढच्या 38 तासांमध्ये मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातून उष्णतेची तीव्रता कमी होईल, अशी माहिती हवामान...
एप्रिल 29, 2019
लोकसभा निवडणुकीच्या निर्णायक टप्प्याला सुरवात झाली असून, सुमारे १५० मतदारसंघांमध्ये काँग्रेस विरुद्ध भाजप असा थेट मुकाबला आहे. काँग्रेसला एकाच वेळी भाजपशी आणि स्वतःशीही लढावे लागते आहे. असंख्य दिव्यांचा प्रकाश पाहून भांबावलेल्या सशासारखी काँग्रेस पक्षाची अवस्था झाली आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री...
फेब्रुवारी 17, 2019
वैदर्भीय लोक जेवण्याच्या बाबतीत अतिशय आग्रही. वैदर्भीयांचा आदरातिथ्याचा गुण तर सर्वश्रुतच आहे. विदर्भ म्हटलं की "सावजी' हे नाव हमखास येणारच. सावजी ग्रेव्ही, सावजी मटण, पाटोड्या, कोथिंबीरवड्या ही विदर्भाची खासियतच. अशाच काही खास वैदर्भीय पाककृतींविषयी.. महाराष्ट्रातला ईशान्य भाग हा एकेकाळी मध्य...
जानेवारी 03, 2019
नाशिक - आफ्रिकन खंडातील नायजेरियात २०१६ मध्ये पिकांचे नुकसान करणाऱ्या लष्करी अळीने भारतातील अन्न आणि पशुखाद्य सुरक्षेवर ‘संक्रांत’ आणली आहे. कर्नाटकपाठोपाठ महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, तमिळनाडूमध्ये या अळीने पाय पसरले आहेत. कुक्‍कुटपालनासाठी आणि दुग्धोत्पादनात ओले-कोरडे पशुखाद्य...
डिसेंबर 27, 2018
मुंबई - पाच राज्यांच्या विधानसभांपैकी मध्य प्रदेश, छत्तीसगड व राजस्थानमध्ये भाजपचा पराभव व तेलंगणामध्ये भाजपला आलेले दयनीय अपशय पाहता महाराष्ट्राच्या भाजप सरकारला शेतकरी व शेतीप्रश्‍न याबाबत गंभीर व्हावे लागेल, असा सल्ला देत राज्य सरकारच्या शेतकरी कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीचे ‘तीन तेरा’...
डिसेंबर 15, 2018
राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा व मिझोराम या पाच राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुकांपैकी पहिल्या तीन राज्यात काँग्रेसला मिळालेले यश, तेलंगणात तेलंगणा राष्ट्र समितीचे घवघवीत यश व पुनरागमन व मिझोराममध्ये प्रादेशिक मिझो नॅशनल फ्रन्टची सरशी या पासून सत्तारूढ भाजपला...
डिसेंबर 15, 2018
स्त्रियांचा राजकीय सहभाग मतदानापलीकडे विस्तारण्यासाठी अजून लांबचा पल्ला आहे. ३३ टक्के आरक्षणाचे तोंडदेखले स्वागत करणाऱ्या पक्षांची प्रत्यक्ष कृती काय असते? ताज्या निवडणुकीतील आकडेवारीवर नजर टाकली, तर राजकीय प्रक्रियेतील महिलांचा सहभाग प्रामुख्याने प्रतीकात्मक स्तरावरच राहिला असल्याची जाणीव होते. पा...
डिसेंबर 11, 2018
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीला अवघे सहा महिने उरलेले असतानाच झडझडीत पराभवाला सामोरे जावे लागणाऱ्या भाजपच्या नेतृत्त्वाने आज (मंगळवार) पाच राज्यांमधील निवडणूक निकालावर भाष्य करणे टाळले. यामध्ये थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून राजस्थान गमावलेल्या वसुंधराराजे या नेत्यांचा समावेश आहे.  पाचपैकी...
डिसेंबर 09, 2018
पाच राज्यांतल्या निवडणुकांचे निकाल आता उंबरठ्यावर आले आहेत. आरोप-प्रत्यारोपांची राळ उडवणं, पातळी सोडून एकमेकांवर जहरी टीका करणं हे भारतातल्या निवडणुकांमध्ये काही नवं नाही. याही पाच राज्यांच्या निवडणुकांच्या प्रचारात हे चित्र ठळकपणे दिसलं. जनतेचं प्रबोधन करणं, पक्षाची विचारसरणी तळापर्यंत पोचवणं,...
डिसेंबर 09, 2018
"नही चलेगी...नही चलेगी...नही चलेगी... दलितविरोधी... किसानविरोधी... छात्रविरोधी... मजदूरविरोधी यह सरकार,' असा जोरकस नारा देत "किसान मुक्ती मोर्चा' नोव्हेंबरच्या अखेरीस (ता. 29 व 30) दिल्लीत थडकला होता. शेतीप्रश्नांवर काम करणाऱ्या देशभरातल्या 209 संघटना त्यात सहभागी झाल्या होत्या. या मोर्चाचं म्हणणं...
डिसेंबर 08, 2018
11 डिसेंबरला पाच राज्यांतील निकालांचे कौल समोर येणार आहेत. भारत हा खंडप्राय देश. एका टोकाला फुगलेल्या नद्यांच्या पुराने जनजीवन विस्कळित झालेले असते, तर दुसरीकडे पावसाची प्रतीक्षा संपता संपलेली नसते. संघराज्याच्या रचनेत, भौगोलिक महाविस्तारात सारे काही वेगळे असेलही; पण 11 डिसेंबरच्या निकालांचे परिणाम...
डिसेंबर 03, 2018
जळगाव - डॉलरची तेजी कमी होऊन त्याचे दर २१ दिवसांत ७० रुपये प्रतिडॉलरवर खाली आले आहेत. डॉलरचे दर जसे कमी झाले, तसा निर्यातीसह आर्थिक बाबींवर परिणाम झाल्याने कापूस बाजार डगमगला आहे. सुमारे सहा लाख गाठींची निर्यात देशातून झाली असून, आणखी १५ लाख गाठींच्या निर्यातीचे सौदे झाले आहेत. परंतु कापसाची आवक...
ऑक्टोबर 14, 2018
राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, मिझोराम आणि तेलंगणच्या या पाच राज्यांतील निवडणुका जाहीर झाल्या आहेत. लोकांचा सर्वसाधारण मूड समजण्याचा मार्ग म्हणून पाच राज्यांच्या निवडणुकाकंडं पाहिलं जातं, म्हणूनच त्याचं वर्णन "लोकसभेपूर्वीची सेमी फायनल' असंही केलं जातं आहे. तेलंगण वगळता सर्व ठिकाणी थेटपणे भाजप...
ऑक्टोबर 08, 2018
पुढच्या वैशाखाच्या रणरणत्या उन्हात होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत सर्वच पक्षांची पत पणाला लागणार असली, तरी त्या सत्त्वपरीक्षेची "प्रिलिमिनरी' परीक्षा येत्या हिवाळ्यातील कडाक्‍याच्या थंडीत होणार आहे! मुख्य निवडणूक आयुक्‍त ओ. पी. रावत यांनी शनिवारी या पूर्वपरीक्षेच्या तारखा जाहीर केल्या असून,...
ऑक्टोबर 08, 2018
छत्तीसगढ, मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा आणि मिझोरम या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर झाले. त्यामुळे वर्तमान सरकार लोकसभेची निवडणूकही या राज्यांच्या बरोबरीने घेण्याच्या चर्चेला आपोआपच विराम मिळाला आहे. लोकसभा व विधानसभांच्या निवडणुका एकत्रितपणे घेण्याचा आग्रह हल्ली...
ऑक्टोबर 03, 2018
नागपूर - खासगी रुग्णालयांचा "ब्लड ऑन कॉल' या योजनेत सहभाग नसल्यामुळे ही योजना "कोमात' आहे. काही वेळा खासगी रुग्णालये या योजनेअंतर्गत पुरविण्यात आलेले रक्त स्वीकारत नाहीत. काही वेळा रक्त उपलब्ध नसल्यामुळे रुग्णाला या योजनेचा लाभ मिळत नाही. यामुळे सरकारच्या "डॉक्‍टर आपल्या दारी' या योजनेप्रमाणे "...
ऑक्टोबर 01, 2018
राजस्थान, मध्य प्रदेश व छत्तीसगड या तीन राज्यांमध्ये या वर्षअखेरपर्यंत विधानसभा निवडणुका अपेक्षित आहेत. तेलंगणात विधानसभा विसर्जित करण्यात आल्याने कदाचित ते राज्यही यात समाविष्ट होऊ शकते. वेळापत्रकानुसार येत्या तीन-चार महिन्यांत लोकसभेचीही निवडणूक होणार आहे. थोडक्‍यात देशाने "निवडणूक पर्वा'त प्रवेश...