एकूण 8 परिणाम
डिसेंबर 01, 2019
जालंधर (पंजाब) : येथे झालेल्या 64 व्या राष्ट्रीय सिनियर कुस्ती स्पर्धेत 63 किलो वजन गटात महाराष्ट्राचा मल्ल विक्रम कुराडेने सुवर्ण पदक पटकावले. - ताज्या बातम्यांसाठी ई-सकाळचे एप डाऊनलोड करा विक्रमने पहिल्या फेरीत गुजरातचा मल्ल अकीब शेख याला 8-0 ने पराभव केला. त्यानंतर दुसऱ्या फेरीत विक्रमने...
जुलै 25, 2018
पुणे - अखिल भारतीय टेनिस संघटना व आसाम टेनिस संघटनेच्या वतीने गुवाहाटी येथे झालेल्या सुपर सीरिज टेनिस स्पर्धेत बारा वर्षांखालील गटात पुण्याच्या ईरा शहाने विजेतेपद मिळविले.  बारा वर्षांखालील मुलींच्या गटात महाराष्ट्राच्या इरा शहाने चमकदार कामगिरी करताना अंतिम फेरीत तेलंगणाच्या रिधी पोका चौधरीवर ६-२...
फेब्रुवारी 28, 2018
पुणे - महाराष्ट्राच्या पुरुष आणि महिला संघांनी राष्ट्रीय बीच कबड्डी स्पर्धेच्या बाद फेरीत प्रवेश केला. आंध्र प्रदेशात गुंटूर येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत मंगळवारी महाराष्ट्राच्या महिलांनी दोन्ही सामने जिंकले, तर पुरुषांना एका सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. महिला संघाने ‘क’ गटातून पहिल्या...
डिसेंबर 11, 2017
हैदराबाद - महाराष्ट्राच्या पुरुष आणि महिला संघांनी अपेक्षित कामगिरी करताना येथे सुरू असलेल्या २८व्या फेडरेशन करंडक खो-खो स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. अंतिम लढतीत पुरुष संघाची गाठ कोल्हापूर; तर महिलांची लढत कर्नाटकशी होईल. महिला गटाच्या उपांत्य लढतीत महाराष्ट्राने विदर्भाचे आव्हान सहज परतवून...
नोव्हेंबर 21, 2017
नाशिक - आंध्र प्रदेश येथील विजयवाडा येथे सुरू असलेल्या ३३ व्या  कनिष्ठ गटाच्या राष्ट्रीय मैदानी स्पर्धेत नाशिकच्या खेळाडूंनी चांगली कामगिरी केली आहे. दहा हजार मीटर गटात धावताना मुलांमध्ये किसन तडवी, तर आठशे मीटर मुलींमध्ये ताई बामणे हिने सुवर्णपदकाची कमाई केली आहे. महाराष्ट्रकडून सहभागी होताना...
नोव्हेंबर 07, 2017
नागपूर - अव्वल मानांकित पी. व्ही. सिंधू, द्वितीय मानांकित साईना नेहवाल, श्रीकांत किदांबी, एच. एस. प्रणॉय या दिग्गज खेळाडूंनी वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. या दिग्गज खेळाडूंचा खेळ पाहता यंदाच्या राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय बॅडमिंटनमधील दोन पिढ्यांत...
जानेवारी 14, 2017
उस्मानाबाद - महाराष्ट्राच्या पुरुष आणि महिला संघांनी येथे सुरू असलेल्या २७ व्या फेडरेशन करंडक खो-खो स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. पुरुषांचा संघ कोल्हापूरशी, तर महिलांचा संघ कर्नाटकाशी विजेतेपदाची लढत खेळेल.  महाराष्ट्राच्या संघांनी मिळविलेले एकतर्फी विजय पुन्हा एकदा त्यांच्या खेळाचे वैशिष्ट्य...
जानेवारी 14, 2017
पुणे - सबज्युनियर गटाच्या राष्ट्रीय बिलियर्डस स्पर्धेत तमिळनाडूचा एस. श्रीकृष्णा हा आपले विजेतेपद राखण्यासाठी उत्सुक असून, त्याची गाठ आता अंतिम फेरीत मुंबईच्या स्पर्श फेरवानीशी होणार आहे.   श्रीकृष्णाने महाराष्ट्राच्या क्रीश गुरुबक्षीचा ४०६-२०३ असा पराभव केला. या लढतीत एस. श्रीकृष्णाने सुरवातीपासून...