एकूण 10 परिणाम
सप्टेंबर 04, 2019
नाशिकः शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था भक्कम करण्यासाठी राज्य शासनाने नुकतेच टायरबेस एलिव्हेटेड नाशिक मेट्रो निओ या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. परंतु नाशिकची गरज लक्षात घेता रुळावर आधारित सेवेसह शहरापेक्षा महापालिकेने महानगर विकास प्राधिकरण अर्थात, एनएमआरडीएच्या त्र्यंबकेश्‍वर, घोटी...
ऑगस्ट 23, 2019
नाशिक ः गोदावरीच्या त्र्यंबकेश्‍वर या उगमस्थानीच डोंगर फोडून आणि नद्या-नाले गाडून त्यांच्या पात्रातील अतिक्रमण वाढले आहे. वाहून जाणारे पावसाचे पाणी त्र्यंबकेश्‍वर गावात मुक्कामी थांबत आहे. त्यामुळे त्र्यंबकेश्‍वरला वारंवार येणारे पुराचे दुखणे निसर्गनिर्मित नसून जलस्रोत...
जुलै 01, 2019
नाशिक- शहराला पाणी पुरवठा होणाऱ्या गंगापूर धरण व परिसरात समाधानाकारक पाऊस पडतं नसल्याने पाणी कपात कायम राहणार आहे. सध्या शहर व परिसरात मुसळधार पाऊस पडतं असला तरी गंगापूर धरणात पुरेसा पाणी साठा होत नाही. धरणातील पाण्याची न्युनतम पातळी खालावतं नसल्याने त्यातल्या त्यात समाधानकारक बाब म्हणता येईल....
जून 29, 2019
नाशिक- गंगापूर धरणात पुरेसा पाणी साठा होईपर्यंत शहरात एकवेळ पाणी कपात लागु करण्याचा निर्णय शुक्रवारी महापौर रंजना भानसी यांनी प्रशासनाच्या अहवालावरून घेतला होता. त्याची अंमलबजावणी रविवार पासून सुरु होणार असल्याने एकीकडे शहरात पाऊस कोसळतं असला तरी दुसरीकडे नळांना फक्त एकवेळ पाणी येणार आहे. दारणा...
जून 23, 2019
नाशिक : त्र्यंबकेश्‍वर येथून दर्शन घेऊन शिर्डीकडे परतणाऱ्या हैदराबादच्या भाविकांच्या कारला पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या कारने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातामध्ये हैदराबादचा एक भाविक ठार झाला तर दोन्ही कारमधील सुमारे चार ते पाच जण जखमी झाले असून त्यांना शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये...
जुलै 10, 2018
नाशिक : पावसाळा आला की निसर्गरम्य ठिकाणांवर तरुणाईची गर्दी होते. निसर्गाचा आनंद घेताना, मोबाईलवर सेल्फी काढण्याचा मोह तरुणाईला आवरता आवरत नाही आणि नको ती दूर्घटना होण्याची शक्‍यता असते. अशा धोकादायक ठिकाणांवर नो-सेल्फीचे फलक प्रशासनाने लावले असले तरी त्याकडे दूर्लक्ष करीत, तर कधी स्वत:चा जीव धोक्‍...
जून 07, 2018
नाशिक : नेमेचि येतो पावसाळा या म्हणी प्रमाणे यंदाच्या पहिल्याचं पावसात परंपरेप्रमाणे दैना उडवून गेला. गेल्या वर्षाप्रमाणेचं यंदाही पहिल्या पावसामुळे शहरात ठिकठिकाणी पावसाचे पाणी साचल्याने महापालिकेने नाले सफाईचा केलेला दावा पुन्हा एकदा फोल ठरला. वादळी पावसामुळे पंचवटीतील तेलंगवाडी परिसरात एका...
मार्च 21, 2018
नाशिक ः धरणाचा जिल्हा असलेल्या नाशिकला सलग दोन वर्षापासून शंभर टक्के पाउस झाल्याने पाण्याची स्थिती बरी आहे. मार्चच्या मध्यापर्यत जिल्ह्यात 45 टक्के पाणीसाठा आहे. गेल्यावर्षाच्या तुलनेत सहा टक्के अधिक साठा असल्याने पावसाळा सुरु होईपर्यत पाणी पुरणार आहे. पावसाने तारले आहेच, उन्हाळ्यात पाणी पळवापळवीचे...
फेब्रुवारी 28, 2018
नाशिक : कुळ कायद्यातील असलेल्या- नसलेल्या तरतुदीच्या आधारे त्र्यंबकेश्‍वर येथील कोलंबिका देवस्थानची जवळपास दोनशे कोटी बाजारमूल्याची अंदाजे 75 हेक्‍टर जमीन बिल्डरच्या घशात नेमकी गेली कशी, हा गेल्या चार-पाच दिवसांत अनेकांना पडलेला प्रश्‍न आहे. या गैरव्यवहार गेली 12 वर्षे टप्प्याटप्प्याने...
फेब्रुवारी 23, 2018
नाशिक : कूळ कायद्यातील देवस्थान जमीनविषयक तरतुदी धाब्यावर बसवून जवळपास 75 हेक्‍टर जमीन हडपण्यात आल्याचा प्रकार त्र्यंबकेश्‍वरमध्ये उघडकीस आला असून, कोलंबिका देवस्थानाच्या जमिनीचे फेरफार ज्यांच्या कार्यकाळात झाले ते दहा वर्षांपूर्वीचे दोन तहसीलदार, मंडल अधिकारी, तसेच सहकार खात्यातील अधिकाऱ्यांवर...