एकूण 12 परिणाम
मे 24, 2018
नाशिक ः विधानपरिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून पहिल्यांदा शिवसेनेचे नरेंद्र दराडे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार ऍड्‌ शिवाजी सहाणे यांचा 167 मतांनी दणदणीत पराभव करत पहिल्यांदा "भगवा' फडकवला. श्री. दराडेंना 399, तर ऍड्‌. सहाणेंना 232 मते मिळाली. या यशानंतर नाशिकमध्ये ठासून...
मे 03, 2018
नाशिकः विधान परिषदेच्या स्थानीक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीसाठी आज शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र दराडे, कॉग्रेस पक्षांकडून ज्ञानेश्‍वर गायकवाड, तर जिल्हा  बॅकेचे माजी अध्यक्ष परवेज कोकणी यांच्यासह देवळा येथील अशोक आहेर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. अखेरच्या दिवसांपर्यत 7 उमेदवारांचे 9 अर्ज दाखल झाले...
डिसेंबर 20, 2017
नाशिक - गुजरात निवडणुकीच्या निकालावरून या मंडळींचे आता फार काळ चालणार नाही, यांच्या पडझडीची ही सुरवात असून, ती शिवसेनेच्या यशाची नांदी आहे. गुजरातची निवडणूक एक झाकी असून, अजून महाराष्ट्र बाकी आहे, असा राज्यात मित्रपक्ष असलेल्या भाजपला टोला लगावत, महाराष्ट्रात शिवसेनेचा फगवा फडकेल, असा विश्‍वास...
डिसेंबर 13, 2017
नाशिक - कॉंग्रेसला सोडचिठ्ठी दिलेले माजी मुख्यमंत्री नारायण राणे सहा महिन्यांनी होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीस नाशिकमधून उभे राहणार असल्याच्या वृत्तामुळे त्यांना घेरण्यासाठी शिवसेनेने व्यूहरचना सुरू केली आहे. त्यास कॉंग्रेसकडूनही प्रतिसाद मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. त्यामुळे राणे यांनी...
डिसेंबर 11, 2017
नाशिक : जिल्ह्यातील त्र्यंबकेश्‍वर व इगतपुरी पालिका निवडणूकीत अनुक्रमे भारतीय जनता पक्ष व शिवसेना यांनी आपले गड राखण्यात यश मिळविले आहे. त्र्यंबकेश्‍वरच्या नगरअध्यक्षपदी भाजपचे पुरूषोत्तम लोहगावकर तर इगतपुरी शिवसेनेचे संजय इंदुलकर विजयी झाले आहेत. विशेष म्हणजे कॉंग्रेस-राष्ट्रवादी...
जुलै 27, 2017
औरंगाबाद दौऱ्यानंतर महापौरांची घोषणा; स्वतंत्र भवनाची निर्मिती नाशिक - येथील धार्मिक व नैसर्गिक पर्यटनाला चालना देण्यासाठी शहरात पर्यटन केंद्र स्थापण्याचा निर्णय घेण्यात आला. महापालिका स्वतः पर्यटनस्थळांचे मार्केटिंग करणार आहे. या माध्यमातून पर्यटकांना योग्य मार्गदर्शन करण्याबरोबरच शहराचा नावलौकिक...
जुलै 25, 2017
नाशिक - यंदाच्या हंगामात चांगला पाऊस झाल्याने शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात पुरेसा जलसाठा झाला आहे. त्यामुळे आज महापौर रंजना भानसी यांच्या हस्ते धरणातील पाण्याचे विधिवत पूजन झाले. आमदार बाळासाहेब सानप यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते. गंगापूर धरणात ४३३३ दशलक्ष घनफूट (७६.९६ टक्के) पाणीसाठा...
जून 10, 2017
संत निवृत्तीनाथांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान त्र्यंबकेश्‍वर - धरिला पंढरीचा चोर, गळा बांधोनिया दोर हृदय बंदिखाना केला, आत विठ्ठल कोंडीला शब्दे केली जडजुडी, विठ्ठल पायी घातली बेडी सोहं शब्दाचा मारा केला, विठ्ठल काकुळती आला जनी म्हणे बा विठ्ठला, जीवे न सोडी तुला...
मे 31, 2017
आनंदवली, गोवर्धन, गंगापूर अशी गटग्रामपंचायत होती. १९५७ मध्ये गंगापूर स्वतंत्र ग्रामपंचायत झाली. गोपाळ विश्राम पाटील गंगापूरचे पहिले सरपंच. नंतर धोंडू मुकुंदा पाटील, मुरलीधर देवराम पाटील यांनी सरपंचपद भूषविले. मुरलीधरअण्णा नाशिक पंचायत समितीचे सभापती झाले आणि दोन वर्षांचा सरपंचपदाचा कालावधी शंकर...
मे 30, 2017
अंबड-कामटवाडा पूर्वीची गटग्रामपंचायत. मात्र, गावपण जपणाऱ्या मोरवाडीसह उंटवाडी या नाशिकच्या बारा वाड्यांपैकी एक. औद्योगिक वसाहतीसाठी १९७३ मध्ये भूसंपादनाचा सरकारचा निर्णय झाला आणि गटग्रामपंचायतीमधून अंबडसह कामटवाडा ग्रामपंचायत स्वतंत्र झाली. त्र्यंबक रामजी दातीर त्या वेळी सरपंच होते. अंबड महापालिकेत...
मे 25, 2017
पालकमंत्री म्हणून कामकाज पाहत असताना माजी मंत्री बबनराव घोलप यांचा निवास विहितगाव शिवारात होता. आमदार योगेश घोलप, माजी महापौर नयना घोलप यांचा निवास आता या भागात आहे. त्याचवेळी हांडोरे, कोठुळे, हगवणे, बागूल, गांगुर्डे, शेख, पठाण ही विहितगावमधील कुटुंबे. प्रतिपंढरपूर म्हणून प्रसिद्ध असलेल्या विठ्ठल-...
एप्रिल 11, 2017
रस्ते केंद्राचे नव्हे, महापालिकेच्या मालकीचे असल्याचा दावा नाशिक - शहरातील दारूविक्री पूर्ववत सुरू ठेवण्यासाठी राष्ट्रीय व राज्य महामार्गांच्या मालकी हक्काबाबत हॉटेल, बार असोसिएशनच्या मालकांनी वेगळीच चाल खेळली आहे. शहरातील रस्ते राष्ट्रीय किंवा राज्य महामार्गाचे नव्हे, तर महापालिकेचे...