एकूण 28 परिणाम
सप्टेंबर 24, 2019
नाशिक ः अवर्षणप्रवण क्षेत्रात मोडणाऱ्या भागावर परतीच्या पावसाने मेहरबानी केली आहे. धो-धो कोसळलेल्या पावसाने नुकसानीला सामोरे जावे असले, तरीही टंचाईतून काहीसा दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात उद्यापासून (ता. 25) पाच दिवस मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवण्यात आला आहे.  हवामान...
सप्टेंबर 11, 2019
पुणे - मध्य भारतातील कमी दाबाचे क्षेत्र विरळ होत असल्याने राज्यात पावसाचा जोर ओसरला आहे. उत्तर कोकण, उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये हलक्‍या ते मध्यम सरी पडत आहेत. उत्तर कोकण, उत्तर महाराष्ट्रात येत्या बुधवारी (ता. 11) तुरळक ठिकाणी जोरदार; तर उर्वरित महाराष्ट्रात हलक्‍या ते मध्यम पावसाची शक्...
ऑगस्ट 23, 2019
नाशिक ः गोदावरीच्या त्र्यंबकेश्‍वर या उगमस्थानीच डोंगर फोडून आणि नद्या-नाले गाडून त्यांच्या पात्रातील अतिक्रमण वाढले आहे. वाहून जाणारे पावसाचे पाणी त्र्यंबकेश्‍वर गावात मुक्कामी थांबत आहे. त्यामुळे त्र्यंबकेश्‍वरला वारंवार येणारे पुराचे दुखणे निसर्गनिर्मित नसून जलस्रोत...
जुलै 30, 2019
मराठवाड्याकडे पाण्याची झेप नाशिक - जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे येथील गंगापूर धरण भरल्यानंतर सोमवारी (ता. २९) दुपारपासून ‘गोदावरी’त ६,५१० क्‍युसेकने पाणी सोडायला सुरवात झाली. त्यामुळे यंदाच्या मोसमातील पहिल्या पुराने गोदावरी दुथडी वाहू लागली.  गंगापूर धरण ८३ टक्के भरल्यानंतर विसर्ग सुरू झाला...
जुलै 29, 2019
नाशिक जिल्‍ह्यात इगतपुरीला १२६ मिलिमीटर पाऊस; ‘गंगापूर’ ७६ टक्के भरले नाशिक - पावसाचा जोर कायम असून, दारणा, भावली धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नांदूर-मधमेश्‍वर बंधाऱ्यातून दिवसभर २४ हजार क्‍युसेकने दारणेतून पाणी सोडण्यात येत होते. सायंकाळी हा विसर्ग कमी करून २३ हजार ९५९ क्‍युसेकने सुरू आहे....
जुलै 12, 2019
नाशिक - पावसाळा सुरू झाला, की घाटमाथ्यांवर ओल्याचिंब निसर्गाच्या सान्निध्यात रममाण होण्यासाठी पर्यटकांची रेलचेल वाढते. अशीच अवस्था गेल्या वीकेंडला नाशिक जिल्ह्यातील घाटमाथ्यांवर झाली. इगतपुरी, त्र्यंबकेश्‍वर परिसरातील डोंगररांगांमध्ये पाऊस मुसळधार कोसळत असताना त्याचा आनंद लुटण्यासाठी...
जुलै 12, 2019
राज्यात मॉन्सूनने सरासरी ओलांडली पुणे - देशात उशिरा दाखल झालेल्या मॉन्सूनने राज्यातील १ जून ते ११ जुलैदरम्यानची सरासरी गुरुवारी ओलांडली; पण प्रमुख नद्यांची खोरी अद्यापही तहानलेली आहेत. केरळमध्ये साधारणपणे १ जूनला मॉन्सून दाखल होतो. त्यानंतर आठवड्याभरात म्हणजे ७ जूनच्या दरम्यान तो महाराष्ट्रातील...
जुलै 01, 2019
नाशिक- शहराला पाणी पुरवठा होणाऱ्या गंगापूर धरण व परिसरात समाधानाकारक पाऊस पडतं नसल्याने पाणी कपात कायम राहणार आहे. सध्या शहर व परिसरात मुसळधार पाऊस पडतं असला तरी गंगापूर धरणात पुरेसा पाणी साठा होत नाही. धरणातील पाण्याची न्युनतम पातळी खालावतं नसल्याने त्यातल्या त्यात समाधानकारक बाब म्हणता येईल....
जून 29, 2019
नाशिक- गंगापूर धरणात पुरेसा पाणी साठा होईपर्यंत शहरात एकवेळ पाणी कपात लागु करण्याचा निर्णय शुक्रवारी महापौर रंजना भानसी यांनी प्रशासनाच्या अहवालावरून घेतला होता. त्याची अंमलबजावणी रविवार पासून सुरु होणार असल्याने एकीकडे शहरात पाऊस कोसळतं असला तरी दुसरीकडे नळांना फक्त एकवेळ पाणी येणार आहे. दारणा...
एप्रिल 14, 2019
नाशिक : आज सलग दुसऱ्या दिवशी राज्याच्या अनेक भागांमध्ये पाऊस पडला. सातारा, नगर, नाशिकसह पुण्यालगतच्या काही भागांमध्ये पावसाच्या सरी कोसळल्या. दरम्यान, शनिवारी झालेल्या अवकाळी पावसाचा मोठा फटका पिकांना बसला असून, आंबा पिकाचे नुकसान झाले आहे. नाशिक शहरालगतचा देवळाली कॅम्प, भगूर परिसर, ...
मार्च 20, 2019
नाशिक - बेझे अन्‌ हिरडी गावाच्या मधोमध (ता. त्र्यंबकेश्‍वर) यशोदा निरगुडे अन्‌ सखुबाई बुरबुडे या दोघींची मातीने सारवलेली घरं. धुरापासून मुक्ती मिळावी म्हणून "स्वच्छ इंधन-बेहतर जीवन' असे म्हणत केंद्र सरकारने राबवलेल्या पंतप्रधान उज्ज्वला योजनेची नेमकी काय स्थिती आहे, हे घरात जात...
नोव्हेंबर 05, 2018
नाशिक -  हवामान विभागाचा अंदाज खरा ठरवत रविवारी (ता. 4) जिल्ह्यात अनेक ठिकाणी बेमोसमी पावसाने जोरदार हजेरी लावत दिवाळीच्या सणावर नाराजीचा शिडकावा केला.  नाशिक शहरात अचानक झालेल्या पावसामुळे अनेकांची तारांबळ उडाली. विशेषत- दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर आलेल्या रविवारमुळे आज बाजारपेठांमध्ये प्रचंड गर्दी...
ऑक्टोबर 24, 2018
(एक पाणीदार पत्रव्यवहार...) प्रिय गिरीशभाऊ, शतप्रतिशत नमस्कार! अगदी तांतडीने पत्र लिहायला घेतले आहे, कारण अक्षरश: तोंडचे पाणी पळाले आहे. औंदा पाऊस तितकासा चांगला झालेला नाही, हे आपणांस कदाचित माहीत असावे. दुष्काळ नाही तर किमान दुष्काळसदृश परिस्थिती असल्याचे तरी जाहीर करा, असा आग्रह होत होता. तशी...
ऑगस्ट 17, 2018
नाशिक - अनेक दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पूर्व भागातही गुरुवारी (ता. 16) सकाळपासून समाधानकारक पाऊस सुरू झाल्याने या भागातील बळीराजाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. काही दिवसांपासून त्र्यंबकेश्‍वर व इगतपुरी तालुक्‍यांत सुरू असलेल्या समाधानकारक पावसामुळे गंगापूरसह इगतपुरी तालुक्‍यातील...
जुलै 10, 2018
नाशिक : पावसाळा आला की निसर्गरम्य ठिकाणांवर तरुणाईची गर्दी होते. निसर्गाचा आनंद घेताना, मोबाईलवर सेल्फी काढण्याचा मोह तरुणाईला आवरता आवरत नाही आणि नको ती दूर्घटना होण्याची शक्‍यता असते. अशा धोकादायक ठिकाणांवर नो-सेल्फीचे फलक प्रशासनाने लावले असले तरी त्याकडे दूर्लक्ष करीत, तर कधी स्वत:चा जीव धोक्‍...
जून 07, 2018
नाशिक : नेमेचि येतो पावसाळा या म्हणी प्रमाणे यंदाच्या पहिल्याचं पावसात परंपरेप्रमाणे दैना उडवून गेला. गेल्या वर्षाप्रमाणेचं यंदाही पहिल्या पावसामुळे शहरात ठिकठिकाणी पावसाचे पाणी साचल्याने महापालिकेने नाले सफाईचा केलेला दावा पुन्हा एकदा फोल ठरला. वादळी पावसामुळे पंचवटीतील तेलंगवाडी परिसरात एका...
ऑक्टोबर 11, 2017
नाशिक - चिंचवड (ता. त्र्यंबकेश्‍वर) येथील शाळेत प्रथम सत्राची परीक्षा सुरू असताना वीज कोसळून झालेल्या दुर्घटनेत नववीचे दोन, तर दहावीचा एक असे तीन विद्यार्थी जखमी झाल्याची घटना घडली. यात एक विद्यार्थिनी, तर दोन विद्यार्थी असून, त्यांच्यावर हरसूलच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत....
ऑगस्ट 26, 2017
पुणे - शहरात गेल्या चार ते पाच दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने गणरायाच्या आगमनाच्या दिवशी पुन्हा जोर धरला. राज्याच्या बहुतांश भागांत हलक्‍या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली. कोकणात काही ठिकाणी जोरदार, तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी येत्या रविवारी (ता. 27) मुसळधार पाऊस पडेल,...
जुलै 26, 2017
नाशिक - आठवडाभर संततधार सुरू असलेल्या पावसाने आता उघडीप दिली असून, अधूनमधून श्रावणसरी कोसळत आहेत. यामुळे धरणांच्या पाणलोट क्षेत्रातील पाण्याचा प्रवाह कमी झाल्याने विसर्गही घटला. नांदूरमध्यमेश्‍वर धरणातून आज दुपारी सुरू असलेला 15 हजार 248 क्‍युसेक कमी होऊन सायंकाळी तो 11 हजार क्‍युसेकपर्यंत खाली आला...
जुलै 25, 2017
नाशिक - यंदाच्या हंगामात चांगला पाऊस झाल्याने शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात पुरेसा जलसाठा झाला आहे. त्यामुळे आज महापौर रंजना भानसी यांच्या हस्ते धरणातील पाण्याचे विधिवत पूजन झाले. आमदार बाळासाहेब सानप यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते. गंगापूर धरणात ४३३३ दशलक्ष घनफूट (७६.९६ टक्के) पाणीसाठा...