एकूण 22 परिणाम
जानेवारी 01, 2020
नाशिक : ग्रामविकासातील सत्ताकारणात वरचष्मा ठेवण्यासाठी शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र आले असले, तरीही मंगळवारी (ता. 31) पंचायत समित्यांच्या सभापती-उपसभापती निवडणुकीत शिवसेनेने निफाडसह येवला अन्‌ दिंडोरीमध्ये राष्ट्रवादीला ठेंगा दाखविला. शिवसेना आणि राष्ट्रवादीने प्रत्येकी सहा पंचायत समित्यांमध्ये सत्ता...
डिसेंबर 21, 2019
नाशिक ः पंचायत समिती सभापतीच्या आरक्षणाच्या सोडत झाली. सोडतीत येवला समिती सभापतीपदासाठी आरक्षण निघालेल्या अनुसुचित जमाती महिला उमेदवारच नसल्याने या ठिकाणी फेर सोडत घ्यावी लागणार का ? हाही प्रश्‍न कायमच आहे. एकुणच, कुठे सोय तर कुठे मात्र गैरसोय अशी स्थिती उद्भवणार आहे.  नाशिकला जिल्हाधिकारी...
नोव्हेंबर 11, 2019
येवला ः पशुधनाच्या दारापर्यंत वैद्यकीय सेवा पोचविण्यासाठी सरकारने 349 फिरत्या पशुवैद्यकीय चिकित्सालयाची स्थापना करण्याचा घेतलेला निर्णय कागदावर राहिलाय. सद्यःस्थितीत वाढलेले पशुपालक अन्‌ दुग्धोत्पादनाच्या जोडीला आजार बळावत चाललेत. मात्र त्याच्या प्रमाणात पशू आरोग्यसेवेचा विस्तार होत नसल्याने...
ऑक्टोबर 24, 2019
नाशिक : विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आता दोन तास झाले असून शहर-जिल्ह्यातील 15 मतदारसंघातून राष्ट्रवादी अन्‌ भाजपमध्ये तगडी लढत आहे. राष्ट्रवादीचे "आर्मस्ट्रॉंग' नेते छगन भुजबळांनी आघाडी घेतली असली, तरीही त्यांचे पुत्र पंकज भुजबळ पिछाडीवर आहेत. दुसरीकडे शिवसेनेचे ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे...
ऑक्टोबर 19, 2019
नाशिक ः जिल्ह्यातील पंधरा विधानसभा मतदार संघात येत्या सोमवारी (ता.21) मतदान होणार आहे. 15 मतदार संघात 148 उमेदवार रिंगणात आहेत. जिल्ह्यात 15 मतदार संघात 4579 मतदान केंद्रावर सोमवारी (ता.21) सकाळी 7 ते सायंकाळी 6 यावेळेत मतदान होणार आहे. त्यासाठीची प्रशासकीय तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.  पावसाच्या...
ऑक्टोबर 13, 2019
नाशिक : मुलींच्या जन्मदरात वाढ करण्यासाठी सर्वस्तरातून प्रयत्न करण्यात आले. सरकारच्या प्रयत्नांना यश मिळाल्याचे चित्र आहे. केंद्र सरकार व राज्य सरकारने सुरु केलेल्या विविध योजनांमुळे शहरातील विविध तालुक्‍यांमध्ये मुलींच्या जन्मदराचा आकडा वाढला आहे. विशेषतः आदिवासी भागांत मुलींच्या जन्मदरात मोठी वाढ...
ऑक्टोबर 05, 2019
नाशिक ः विधानसभा निवडणूकीत शनिवारी (ता. 5) अर्ज छाननीत जिल्हाभरातील 15 विधानसभा मतदार संघात 243 पैकी 31 उमदेवारी अर्ज बाद झाल्याने आज शनिवारी (ता.5) छाननी अखेर जिल्ह्यात 212 उमेदवार रिंगणात राहिले आहेत.  जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी अकराला चार ठिकाणी तर जिल्हाभरात 11 ठिकाणी एकाचवेळी अर्ज छाननीची...
ऑक्टोबर 03, 2019
नाशिक ः नाशिक शहर आणि जिल्ह्यातील 15 विधानसभा मतदारसंघातून आजअखेर 72 उमेदवारांनी 88 अर्ज दाखल केले आहेत. उद्याच्या (ता. 4) उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पूर्वसंध्येपर्यंत आज 60 उमेदवारांनी 75 अर्ज दाखल केले आहेत. त्यात भाजप-शिवसेना महायुती, कॉंग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडी, एम. आय. एम., वंचित बहुजन...
सप्टेंबर 24, 2019
नाशिक ः अवर्षणप्रवण क्षेत्रात मोडणाऱ्या भागावर परतीच्या पावसाने मेहरबानी केली आहे. धो-धो कोसळलेल्या पावसाने नुकसानीला सामोरे जावे असले, तरीही टंचाईतून काहीसा दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात उद्यापासून (ता. 25) पाच दिवस मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवण्यात आला आहे.  हवामान...
सप्टेंबर 15, 2019
नाशिक ः राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार विधानसभा निवडणुकीच्या तयारीनिमित्त सोमवारी (ता. 16) नाशिकमध्ये तळ ठोकणार आहेत. त्यांच्या बैठकींमुळे पक्षाला "बूस्टर डोस' मिळणार आहे. त्याच वेळी तळ्यात-मळ्यात करणाऱ्यांच्या सीमा बंदिस्त होत असताना माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या जिल्हाभरातील...
जुलै 11, 2019
पुरुषी मानसिकता आजही प्रबळ; पुरुष नसबंदीत पेठ, सुरगाणा आघाडीवर नाशिक - लोकसंख्यावाढीला लगाम घालण्यासाठी आरोग्य विभागातर्फे कुटुंबनियोजन शस्त्रक्रियेची मोहीम राबवली जाते. मात्र, आजही पुरुषांपेक्षा महिलाच कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया करण्यात आघाडीवर असल्याचे दिसून येते. यातून पुरुषी मानसिकतेची उदासीनताच...
जून 14, 2019
कळवणः प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेमुळे माता व बालमृत्यूचे प्रमाण कमी झाले आहे. जिल्ह्यात 62 हजार 742 मातांना लाभाचे उद्दिष्ट असताना एप्रिल 2019 अखेर 52 हजार 366 गरोदर मातांच्या खात्यांमध्ये 5 हजार रुपयांप्रमाणे मदत थेट जमा झाली आहे. माता व बालकांच्या आरोग्यास संरक्षण मिळावे व बालमृत्यूचे प्रमाण...
ऑगस्ट 17, 2018
नाशिक - अनेक दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पूर्व भागातही गुरुवारी (ता. 16) सकाळपासून समाधानकारक पाऊस सुरू झाल्याने या भागातील बळीराजाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. काही दिवसांपासून त्र्यंबकेश्‍वर व इगतपुरी तालुक्‍यांत सुरू असलेल्या समाधानकारक पावसामुळे गंगापूरसह इगतपुरी तालुक्‍यातील...
जून 07, 2018
नाशिक : नेमेचि येतो पावसाळा या म्हणी प्रमाणे यंदाच्या पहिल्याचं पावसात परंपरेप्रमाणे दैना उडवून गेला. गेल्या वर्षाप्रमाणेचं यंदाही पहिल्या पावसामुळे शहरात ठिकठिकाणी पावसाचे पाणी साचल्याने महापालिकेने नाले सफाईचा केलेला दावा पुन्हा एकदा फोल ठरला. वादळी पावसामुळे पंचवटीतील तेलंगवाडी परिसरात एका...
एप्रिल 19, 2018
नाशिक - मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत 13 एप्रिल 2018 ला पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने राज्यातील 23 योजना मंजूर केल्या असून, नाशिक जिल्ह्यातील सात योजनांमध्ये सिन्नरच्या पास्ते येथील योजना समाविष्ट आहे. पण बुधवारी (ता. 18) पाचव्या दिवशी याच विभागाने राज्यातील वगळलेल्या 119 योजनांत...
मार्च 12, 2018
नाशिक - राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेंतर्गत रविवारी (ता. 11) शहरासह जिल्ह्यात पल्स पोलिओ मोहिमेद्वारे शहरात एक लाख 86 हजार 845, तर जिल्ह्यातील नऊ पालिका क्षेत्रांत 51 हजार 878 बालकांना पोलिओचा डोस देण्यात आला. जिल्हा परिषदेंतर्गत 94 टक्के बालकांचे लसीकरण करण्यात आले.  जिल्हा परिषदेच्या आरोग्य...
फेब्रुवारी 17, 2018
नाशिकः स्वातंत्र्य प्राप्तीनंतरच्या कित्येक वर्षापासून नाशिक जिल्ह्यातील शेकडो आदिवासी बहुल गावांमध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणूका म्हणजे एक सोपस्कार असतो. ठराविक दिवसानंतर निवडणूका लागतात. त्यानंतर पोटनिवडणूका लागतात. मुदत संपल्यानंतर पून्हा पोटनिवडणूका..वर्षानुवर्षापासून उमेदवार मिळत नाही म्हणून हे...
डिसेंबर 14, 2017
नाशिक - बोगस अपंग प्रमाणपत्र सादर केल्याप्रकरणी नगर जिल्हा परिषदेपाठोपाठ नाशिक जिल्हा परिषदेनेही आता कारवाईला सुरवात केली आहे. प्रशासकीय बदलीत सवलती मिळविण्यासाठी अपंगत्वाचे बोगस प्रमाणपत्र दाखल केल्यामुळे जिल्हा परिषदेच्या दहा शिक्षकांचे निलंबन करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले आहेत...
ऑगस्ट 13, 2017
नाशिक : जिल्ह्यातील तलाठ्यांसाठी शासनाने 355 प्रिंटरची सोय केली असून, दोन दिवसांपूर्वीच तलाठ्यांना त्याचे वाटपही केले. मात्र, प्रिंटर वापरासाठी आवश्‍यक असलेले लॅपटॉप मिळालेले नाहीत. त्यामुळे स्वतःच्या लॅपटॉपने सरकारी प्रिंटरवर कामकाज करावे लागणार आहे. जिल्ह्यात साडेसहाशेहून अधिक लॅपटॉपची गरज असून,...
जुलै 24, 2017
जिल्हा प्रशासनातर्फे गोदाकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा नाशिक - श्रावणाच्या आदल्या दिवशी मध्यरात्रीपासून जोरदार पर्जन्यवृष्टी सुरू झाली. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्याला सुरवात झाल्यानंतर ५२ दिवसांमध्ये पहिल्यांदा नाशिककरांची जीवनदायिनी असलेल्या गोदावरी नदीला पूर आला आहे. गंगापूर धरणातून सोडण्यात...