एकूण 15 परिणाम
डिसेंबर 18, 2019
नाशिक : औरंगाबाद येथील शिक्षण घेत असलेले चार मुले आणि दोन मुली त्र्यंबकेश्‍वरला दुगारवाडी धबधबा येथे फिरायला आले होते. त्यापैकी दोन मुले आणि एक मुलगी रात्री परत आले आहे उर्वरित तीन बेपत्ता आहेत त्यापैकी एका मुलीचा मृतदेह सापडलेला आहे उर्वरित दोघांचा शोध घेणे सुरू आहे हे सर्व जण मूळ तेलंगणा येथील...
नोव्हेंबर 19, 2019
नाशिक : त्र्यंबकेश्‍वर तालुक्‍यातील दुर्गम भागातील एक गाव डोंगरपाडा (सोमनाथनगर). गावाची लोकसंख्या एक हजाराच्या आसपास. हा पाडा दुर्लक्षित असून, त्यावरील अडीच फुटाच्या मोहन बेंडकुळे या युवकाने जरी उंची कमी असली, तरी पाड्याच्या विकासासाठी तो झपाटला आहे. सरकारी भ्रष्टाचार त्याने बाहेर...
नोव्हेंबर 16, 2019
इगतपुरी : इगतपुरी, त्र्यंबकेश्‍वर, पेठ व सुरगाणा तालुक्‍यांतील आदिवासी नागरिकांचे जीवनमान उंचावून आदर्श गाव संकल्पना साकार करण्यासाठी स्वदेश फाउंडेशनने या तालुक्‍यांतील गावे दत्तक घेतली असून, तेथे विकासकामे केली जाणार आहेत. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक घेऊन...
नोव्हेंबर 05, 2019
नाशिक, ता. 5 ः नाशिकचे थंड हवेचे ठिकाण म्हणून नावारुपाला आलेल्या खरोली (ता. त्र्यंबकेश्‍वर) गावात मुंबईकर भटकंती अन्‌ "वीक एंड'ला येतात. ग्रामस्थांनी अडीच एकरात श्रमदान करून शेततळे तयार केले. गावच्या जंगलात रानभाज्या मोठ्या प्रमाणात आहेत.  गावाजवळ दहा फार्महाऊस उभारण्यात आले आहे. एका...
नोव्हेंबर 01, 2019
नाशिक ः दक्षिण भारतातील आर्यसंस्कृती प्रचारातील आरंभस्तंभ म्हणून नाशिककडे पाह्यले जाते. भारतात आलेल्या टॉलेमी या इजिप्शियन प्रवाश्‍याने नाशिक धर्मपीठ असल्याचा उल्लेख केला होता. गौतम ऋषींनी गोदावरीचा शास्त्रशुद्ध अभ्यास केला. त्याकाळात ते इथले रहिवासी होते. सातवाहन काळात नाशिकला महत्व होते. अंजनेरी...
ऑक्टोबर 13, 2019
नाशिक : मुलींच्या जन्मदरात वाढ करण्यासाठी सर्वस्तरातून प्रयत्न करण्यात आले. सरकारच्या प्रयत्नांना यश मिळाल्याचे चित्र आहे. केंद्र सरकार व राज्य सरकारने सुरु केलेल्या विविध योजनांमुळे शहरातील विविध तालुक्‍यांमध्ये मुलींच्या जन्मदराचा आकडा वाढला आहे. विशेषतः आदिवासी भागांत मुलींच्या जन्मदरात मोठी वाढ...
जून 18, 2018
पिंपरी : "हरिऽ जय जय राम कृष्ण हरि...' असा गजर असो वा "पांडुरंग करू प्रथम नमन..' असा नामाचा अभंग. "वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी...' अथवा "अर्थे लोपली पुराणे, नाश केला शब्द ज्ञाने...' अशा अभंगांचे निरूपण करत डॉक्‍टर, वकील, इंजिनिअर, औषधनिर्माता असे विज्ञानवादी कीर्तनाचे धडे गिरवत आहेत.  वारकरी...
मार्च 29, 2018
नाशिक : आदिवासी मुलींच्या शिक्षणाबद्दल उदासिनता किती पराकोटीची आहे हे देवगावच्या (ता. त्र्यंबकेश्‍वर) सरकारी आश्रमशाळेत जाताक्षणी पहायला मिळते. शिक्षणासाठी 18 खोल्यांची अद्ययावत इमारत उभारण्यात आली. पण इथल्या मुलींना कोंडवाड्यासारखा निवास करावा लागतो. आदिवासी विकास विभागाच्या अक्षम्य...
जानेवारी 29, 2018
सिडको - राज्य शासनाच्या प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत ‘एकच ध्यास गुणवत्ता विकास’ या ध्येयासाठी सोमवार (ता. २९) पासून चार दिवस त्र्यंबकेश्‍वर रस्त्यावरील संदीप फाउंडेशन (महिरावणी) येथे ‘शिक्षणाची वारी नाशिक- २०१८’ सुरू होत आहे. राज्याच्या विविध भागांतील शिक्षकांनी...
डिसेंबर 14, 2017
नाशिक - बोगस अपंग प्रमाणपत्र सादर केल्याप्रकरणी नगर जिल्हा परिषदेपाठोपाठ नाशिक जिल्हा परिषदेनेही आता कारवाईला सुरवात केली आहे. प्रशासकीय बदलीत सवलती मिळविण्यासाठी अपंगत्वाचे बोगस प्रमाणपत्र दाखल केल्यामुळे जिल्हा परिषदेच्या दहा शिक्षकांचे निलंबन करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले आहेत...
ऑक्टोबर 11, 2017
पिंपळद (ता. जि. नाशिक) येथील आपल्या शिवारात नैसर्गिक शेतीचे प्रयोग करण्यात डॉ. सावजी वामनराव गोराडे यांनी झोकून दिले आहे. आंब्याच्या सुमारे १६० झाडांची आणि त्यात विविध आंतरपिकांची जोपासना तिथं होते आहे. इथे पिकणारे उत्पादन आरोग्यदायी आहेच. शिवाय आपले आरोग्य, चित्तवृत्तीदेखील या शेती पद्धतीतून...
ऑगस्ट 11, 2017
इगतपुरी - देशाच्या जडणघडणीत सिंहाचा वाटा असणारे आदिवासी बांधव सर्वांना संस्कार आणि संस्कृती दाखविणारे दिशादर्शक आहेत. स्वातंत्र्य चळवळींसह स्वराज्यासाठी बलिदान करून देशासमोर न फेडता येणारे ऋण करून ठेवले आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध आदिवासी रानकवी तुकाराम धांडे यांनी केले. जागतिक आदिवासी गौरव...
जुलै 03, 2017
आश्रमशाळांच्या तपासणीत आढळल्या असंख्य त्रुटी नाशिक - तीन दिवसांपासून जिल्हा दौऱ्यावर आलेल्या अनुसूचित जमाती कल्याण समितीच्या सदस्यांनी अध्यक्ष आमदार रूपेश म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली काल (ता. 1) रात्री उशिरापर्यंत घेतलेल्या आढावा बैठकीत अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. सुविधा पोचविण्यात कमी...
मे 25, 2017
पालकमंत्री म्हणून कामकाज पाहत असताना माजी मंत्री बबनराव घोलप यांचा निवास विहितगाव शिवारात होता. आमदार योगेश घोलप, माजी महापौर नयना घोलप यांचा निवास आता या भागात आहे. त्याचवेळी हांडोरे, कोठुळे, हगवणे, बागूल, गांगुर्डे, शेख, पठाण ही विहितगावमधील कुटुंबे. प्रतिपंढरपूर म्हणून प्रसिद्ध असलेल्या विठ्ठल-...
मार्च 12, 2017
वेगवेगळ्या खेड्यांना-शहरांना ओळख मिळते ती त्या त्या ठिकाणी होऊन गेलेल्या थोरा-मोठ्यांमुळं. नावलौकिक मिळविलेल्या माणसांमुळं. कधी कधी याच्या उलटंही घडताना दिसतं. मात्र अशीही काही गावं असतात, ज्यांची ओळख त्या ठिकाणच्या माणसांमुळं तर असतेच; पण तिथल्या प्राण्या-पक्ष्यांमुळंही असते. तिथले काही प्राणी,...