एकूण 12 परिणाम
नोव्हेंबर 13, 2019
नाशिक : वाद्य कलावंतांचे गाव माळेगाव (ता. त्र्यंबकेश्‍वर). एकवीसशे लोकसंख्येच्या गावातील २० कलावंतांनी ५० वर्षांपासून ही परंपरा जोपासली आहे. जिल्हा परिषदेच्या पहिली ते आठवीच्या जुन्या शाळेचे रुपडे रंगकामाने पालटण्यात आले. वर्गखोल्यांना रेल्वेच्या डब्यांचे रूप देण्यात आले. रेल्वे...
नोव्हेंबर 07, 2019
नाशिक ः "पेसा'तंर्गतच्या त्र्यंबकेश्‍वर-जव्हार रस्त्यावरील आंबोली (ता. त्र्यंबकेश्‍वर) गावाने तंटामुक्त अन्‌ आय. एस. ओ. चा बहुमान मिळवला आहे. गावाला अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांनी भेट दिल्याचे ग्रामस्थ सांगतात.  आंबोली धरणाजवळ पर्यटन विकासातून रोजगाराच्या संधी उपलब्ध...
ऑक्टोबर 13, 2019
नाशिक ः वाडीवऱ्हे ते त्र्यंबकेश्‍वर रस्त्यावरील कुशेगाव. इथले वानरांचे जंगल प्रसिद्ध आहे. मात्र ऐतिहासिक स्थळ दुर्लक्षित राहिले आहे. गावात रामाचे मंदिर अन्‌ ऐतिहासिक बारव हे गावाचे वैभव आहे.  वानरांचे जंगल म्हणून ओळखली जाणारी ती किश्‍किंदा नगरी. सुग्रिवाची राजधानी म्हटले जाते. देशात...
ऑगस्ट 18, 2019
घोटी (नाशिक) ः आरोग्याबद्दलची सजगता शहरवासियांमध्ये वाढू लागल्याने आदिवासींच्या नियमित आहारातील हातसडीच्या तांदळाची बाजारपेठ विस्तारतेयं. कोट्यवधींची खरेदी होऊ लागली आहे. तांदळाला चांगला भाव मिळत असल्याने कृषी विभागातर्फे "नाशिक सेंद्रीय' ब्रॅंडतंर्गत उकळात मुसळाने कांडलेल्या भाताचा समावेश...
ऑगस्ट 16, 2019
  नाशिक ः जिल्ह्यातील महापुराने बाधित झालेल्या पूरग्रस्तांच्या पंचनाम्याचे कामकाज अद्याप अपूर्णच आहे. आतापर्यंत पाच हजार 627 पूरग्रस्तांना प्रशासनाने धान्याचे, तर पूरग्रस्तांना तत्काळ मदतीपोटी पाच तालुक्‍यांना नऊ कोटी रुपयांचे वाटप सुरू केले आहे.  महापुराने बाधित झालेल्या कुटुंबांना तत्काळ मदतीसाठी...
ऑक्टोबर 21, 2018
नाशिक - लोकसभा, विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागताच राज्यात 'इलेक्‍शन फंडा'ची सुरवात सत्ताधाऱ्यांकडून झाली आहे. विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राकरिता जुन्या योजनांना नवीन स्वरूप देत उपाययोजना विधानमंडळात जाहीर केल्याप्रमाणे शनिवारी (ता. 20) कागदावर आणल्या आहेत. निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर...
ऑक्टोबर 18, 2017
नाशिक : दृष्काळ व गारपिटीने सलग 3 वर्षे फटका बसलेल्या नाशिकमध्ये सुमारे पावने दोन लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा दिलासा होणार आहे. लोकांचा पैसा  गरजू व प्रामाणिक शेतकऱ्यांपर्यत पोहोचतो आहे. त्यामुळे कर्जमुक्तीचा प्रारंभ ही दोन्ही प्रकारच्या शेतकऱ्यांसाठी खऱ्या अर्थाने दिवाळी ठरावी. असे प्रतिपादन...
ऑक्टोबर 11, 2017
पिंपळद (ता. जि. नाशिक) येथील आपल्या शिवारात नैसर्गिक शेतीचे प्रयोग करण्यात डॉ. सावजी वामनराव गोराडे यांनी झोकून दिले आहे. आंब्याच्या सुमारे १६० झाडांची आणि त्यात विविध आंतरपिकांची जोपासना तिथं होते आहे. इथे पिकणारे उत्पादन आरोग्यदायी आहेच. शिवाय आपले आरोग्य, चित्तवृत्तीदेखील या शेती पद्धतीतून...
जून 25, 2017
नाशिक : जिल्ह्याच्या पश्‍चिम पट्ट्यात आज पहाटेपासून दिवसभर आर्द्रा नक्षत्राच्या संततधारेने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे भाताच्या दुबार पेरणीचे संकट टळले असून, शेतकरी समाधानी आहे. दरम्यान, जिल्ह्याच्या पूर्व भागात मात्र अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. आजच्या पावसामुळे पश्‍चिम पट्ट्यासह येवला...
जून 01, 2017
बोगस खतनिर्मिती करणाऱ्या कंपनीवर गुन्हा दाखल ; नाशिकच्या भरारी पथकाची कारवाई नाशिक - त्र्यंबकेश्‍वर तालुक्‍यातील सावरपाडा येथील भात उत्पादक शेतकऱ्यांना "सम्राट डीएपी 18:46' या खताच्या नावाखाली "सम्राट कॅल्शियम+सिलिकॉन' हे बनावट खत विकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. खताची अशी...
मे 31, 2017
आनंदवली, गोवर्धन, गंगापूर अशी गटग्रामपंचायत होती. १९५७ मध्ये गंगापूर स्वतंत्र ग्रामपंचायत झाली. गोपाळ विश्राम पाटील गंगापूरचे पहिले सरपंच. नंतर धोंडू मुकुंदा पाटील, मुरलीधर देवराम पाटील यांनी सरपंचपद भूषविले. मुरलीधरअण्णा नाशिक पंचायत समितीचे सभापती झाले आणि दोन वर्षांचा सरपंचपदाचा कालावधी शंकर...
मार्च 12, 2017
वेगवेगळ्या खेड्यांना-शहरांना ओळख मिळते ती त्या त्या ठिकाणी होऊन गेलेल्या थोरा-मोठ्यांमुळं. नावलौकिक मिळविलेल्या माणसांमुळं. कधी कधी याच्या उलटंही घडताना दिसतं. मात्र अशीही काही गावं असतात, ज्यांची ओळख त्या ठिकाणच्या माणसांमुळं तर असतेच; पण तिथल्या प्राण्या-पक्ष्यांमुळंही असते. तिथले काही प्राणी,...