एकूण 10 परिणाम
सप्टेंबर 27, 2019
आफ्रिका म्हटले की डोळयापुढे विस्तीर्ण पसरलेली घनदट जंगले, सॅव्हाना, त्यात मोकळेपणे वास्तव्य करणारे व फिरणारे वन्य प्राणी, त्यांच्या सान्निध्यात राहाणारे कृष्णवर्णीय, त्यांच्या निरनिळ्या जमाती, त्यांचे संगीत व नृत्य तसेच तांझानियातील किलिमांजारो, दक्षिण आफ्रिकेतील ड्रॅकेन्सबर्ग पर्वतराजी,...
एप्रिल 28, 2019
श्रीलंकेत "ईस्टर संडे'च्या दिवशी दहशतवादी गटानं नुकताच तीन चर्च आणि परदेशी पर्यटकांनी गजबजलेल्या तीन आलिशान हॉटेलांवर आत्मघाती हल्ले करून साडेतीनशेहून अधिक लोकांचा बळी घेतला. धर्मकेंद्री दहशतवाद जगाच्या कानाकोपऱ्यात थैमान घालत असताना अनपेक्षित आणि धक्कादायक घटना घडत आहेत. या सगळ्या घटनांची मुळं...
जून 03, 2018
गेल्या सहा वर्षांत जगाचा प्रवास आत्मघातकी दिशेनं झाला आहे. तसा तो होईल याची कल्पना सहा वर्षांपूर्वी नव्हती. आपण बाहेरच्या घडामोडींमध्ये बदल घडवून आणू शकत नाही; पण स्वतःला सर्वच दृष्टींनी भक्कम करण्याचा प्रयत्न करू शकतो. रात्र वैऱ्याची आहे... राजा व प्रजा दोघांनीही जागरूक राहण्याची गरज आहे. हे सदर...
मे 18, 2018
अलीकडील काळात जागतिक राजकारणात भारताचा प्रभाव वाढला आहे. या जमेच्या बाजूंवर विसंबून चीन, पाकिस्तान यांच्यासमोर भारत ठामपणे उभे राहू शकतो, हे दिसले असले, तरी अखंड सावध राहण्याची गरज आहेच. पं तप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच नेपाळचा दौरा केला, तत्पूर्वी एक महत्त्वपूर्ण बातमी वृत्तपत्रांनी वाचकांकडे...
सप्टेंबर 11, 2017
जर्मनीतील एकंदर राजकीय स्थिती लक्षात घेतली, तर येत्या २४ तारखेला होणाऱ्या संसदीय निवडणुकीत चॅन्सेलर अँजेला मर्केल यांनाच चौथ्यांदा संधी मिळेल, असे चित्र आहे. जर्मनीत येत्या २४ सप्टेंबर रोजी संसदेची निवडणूक होत आहे. गेल्या वर्षभरात अमेरिका, फ्रान्स, ब्रिटन या विकसित देशांमध्ये झालेल्या निवडणुकांची...
ऑगस्ट 26, 2017
ब्रसेल्स - बेल्जियमची राजधानी असलेल्या ब्रसेल्स येथे "अल्ला हु अकबर' अशी घोषणा देत एका सैनिकावर हल्ला चढविणाऱ्या सुराधारी हल्लेखोरास गोळी घालून ठार करण्यात आले आहे. हा दहशतवादी हल्लाच असल्याचेही स्पष्ट झाले आहे. ब्रसेल्स येथे गेल्या वर्षी दहशतवादी हल्ला झाल्यानंतर या भागात अत्यंत कडेकोट सुरक्षा...
ऑगस्ट 19, 2017
आपली राजकीय, सांप्रदायिक वा अन्य उद्दिष्टे साध्य करण्यासाठी निरपराध लोकांना वेठीस धरण्याचा, त्यांचे जीव घेण्याचा घृणास्पद खेळ थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. या वेळी स्पेनमधील बार्सिलोना येथे रस्त्यावर मोटारीच्या रूपाने मृत्यूचे थैमान मांडण्यात आले. या हल्ल्याचा हेतू काय, त्यामागे नेमक्‍या कोणत्या...
जून 07, 2017
बर्लिन भिंत ही जर्मनांची पूर्व आणि पश्‍चिम अशी विभागणारी केवळ भिंतच नव्हती, तर अमेरिका आणि सोव्हिएत संघराज्य या शीतयुद्धकालीन दोन महासत्तांच्या नेतृत्वाखालील दोन गटांमधील वैराचे ते प्रतीक होते. ती कोसळली. त्याचबरोबर सोव्हिएत संघराज्याच्या प्रभावाखालील पोलंड, हंगेरी, रुमानिया, चेकोस्लोव्हाकिया...
मार्च 25, 2017
अत्यल्प मनुष्यबळ आणि सामग्री वापरून जास्तीत जास्त दुष्परिणाम घडवून आणायचा, ही दहशतवाद्यांची व्यूहनीती आहे. हल्ल्यानंतर लंडन शहर लगेचच पूर्वपदावर आले, ही दिलासा देणारी बाब असली, तरी अखंड सावधानता आणि दहशतवादाच्या विरोधात परस्पर सहकार्य यांना पर्याय नाही. जवळपास बारा वर्षांनी पुन्हा एकदा दहशतवादी...
डिसेंबर 26, 2016
जागतिक राजकारण नीती-नियम, मूल्यांवर क्वचितच चालते. ते चालते सोयी, फायद्या-तोट्याच्या गणितावर. तुर्कस्तानातील रशियाच्या राजदूताच्या झालेल्या हत्येनंतर त्या देशाची प्रतिक्रिया हे त्याचेच निदर्शक आहे.  सत्ताकारण हा मोठा निर्दयी खेळ असतो. सांडलेल्या रक्ताचे सहजी विस्मरण होऊन राजनैतिक व्यवहार पुढे जात...