एकूण 7 परिणाम
November 18, 2020
चंद्रपूर : पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत आता दारू आणि वाळू तस्करीवरून महाविकास आघाडी आणि भाजपच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडणे सुरू आहे. माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पालकमंत्री विजय वडेट्टीवार  यांना जिल्ह्यातील अवैध व्यवसायावरून आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. दुसरीकडे...
October 27, 2020
गडचिरोली : जिल्ह्यातील १९९३ पासून दारूबंदी सुरू आहे. मात्र, आता ती उठविण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे दारूबंदीसाठी प्रयत्न करणारे समाजसेवक व आदिवासी नेत्यांनी जिल्हा दारूमुक्तीचा निर्धार केला असून त्यासाठी जिल्हा दारूमुक्ती संघटना स्थापन करण्यात आली आहे. डॉ. अभय बंग अध्यक्ष, तर डॉ....
October 13, 2020
नागपूर : गडचिरोली जिल्ह्यात १९९३ मध्ये सरकारने दारूबंदीनंतर जाहीर केल्यानंतर शेकडो गावांनी स्वत: निर्णय करून गाव दारूमुक्त केले. महाराष्ट्र शासनाने कोणत्याही स्थितीत ही दारूबंदी उठवण्याचा विचारदेखील करू नये, उलट ती अधिक मजबूत करून दारूमुक्तीची वाटचाल बळकट करावी. याशिवाय शेजारच्या...
October 11, 2020
गडचिरोली : राज्याचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यातील दारूबंदी उठवण्यासंदर्भात समिती स्थापन करण्याच्या हालचाली सुरू करताच जिल्ह्यात दारूबंदीचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. कुणी दारूबंदीच्या समर्थनार्थ, तर कुणी विरोधात मत मांडत आहे. दरम्यान, या प्रकरणात आता आमदार डॉ...
October 09, 2020
गडचिरोली : चंद्रपूरसह गडचिरोली जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्याच्या हालचालींना वेग येत असताना दारूबंदीच्या बचावासाठी ज्येष्ठ समाजसेवक तथा लोकबिरादरी प्रकल्पाचे संचालक डॉ. प्रकाश आमटे पुढे सरसावले असून गडचिरोली जिल्ह्याची दारूबंदी कायम ठेवावी, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री...
October 02, 2020
चंद्रपूर : जिल्ह्यातील दारूबंदीचा अभ्यास जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या एका समितीने केला. या समितीने अहवाल पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांना सादर केला. त्यानंतर वडेट्टीवार यांनी सप्टेंबरपर्यंत दारूबंदी उठविली जाईल, असे अनेकदा बोलून दाखविले. मात्र, राज्य उत्पादन शुल्कमंत्री दिलीप वळसे...
September 26, 2020
राहुरी (अहमदनगर) : वळण येथे दारूबंदी करण्यासाठी अवघे गाव एकवटले. ग्रामस्थांसमोर राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी अवैध दारूविक्री बंद करण्यासाठी जिल्हा पोलिस प्रमुखांना सांगितले. तीन महिने दारूबंदी झाली. परंतु, कोरोना लॉकडाऊन काळात दारूविक्री पूर्ववत सुरू झाली....