एकूण 13 परिणाम
November 18, 2020
चंद्रपूर : पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत आता दारू आणि वाळू तस्करीवरून महाविकास आघाडी आणि भाजपच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडणे सुरू आहे. माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पालकमंत्री विजय वडेट्टीवार  यांना जिल्ह्यातील अवैध व्यवसायावरून आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. दुसरीकडे...
November 04, 2020
युवक म्हणून माझी तयारी आहे की एकवेळ जेवण करून राहील; पण दारूच्या पैशातून माझ्या जिल्ह्याचा विकास मला नको! या विकासात महिलांचा आक्रोश आहे, दारूमुळं अनाथ झालेल्या निरागस मुलांचे केविलवाणे चेहरे आहेत. सोबत शिकलेला मित्र दारूच्या नशेत विहिरीत उडी घेऊन मरतो व पाठीशी तीन महिन्यांची मुलगी व २०-२१...
November 03, 2020
चंद्रपूर : ठाणेदारांच्या जिल्हातंर्गत बदल्यांमध्ये मोठा 'अर्थ'पूर्ण व्यवहार झाल्याने वादग्रस्त अधिकाऱ्यांची महत्त्वांच्या जागी वर्णी लागली, अशी चर्चा आता पोलिस वर्तुळात रंगली आहे. दारूबंदीमुळे काही विशिष्ट शाखा आणि पोलिस ठाण्यांना महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे बदली होऊन गेलेले अधिकारीही  '...
October 27, 2020
गडचिरोली : जिल्ह्यातील १९९३ पासून दारूबंदी सुरू आहे. मात्र, आता ती उठविण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे दारूबंदीसाठी प्रयत्न करणारे समाजसेवक व आदिवासी नेत्यांनी जिल्हा दारूमुक्तीचा निर्धार केला असून त्यासाठी जिल्हा दारूमुक्ती संघटना स्थापन करण्यात आली आहे. डॉ. अभय बंग अध्यक्ष, तर डॉ....
October 26, 2020
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील दारूबंदी उठवण्यासाठी राज्यशासनातील काही नेत्यांचे प्रयत्न सुरू असताना शासनाने यापूर्वी आयोजित केलेल्या राज्यस्तरीय व्यसनमुक्ती साहित्य संमेलनाच्या पाच माजी अध्यक्षांनी एकत्रितपणे शासनाला जिल्ह्यातील दारूबंदी कायम ठेवण्याचे आवाहन केले आहे. या...
October 22, 2020
गडचिरोली : जिल्ह्यात १९९३ मध्ये लागू झालेली दारूबंदी उठविण्याचा प्रयत्न सध्या सुरू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील दारूबंदी अधिक मजबूत करण्यासाठी एटापल्ली तालुक्‍यात तोडसा पारंपरिक इलाका गोटूल समितीने ठराव घेऊन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठविले आहे. साहेब...
October 21, 2020
गडचिरोली : जिल्ह्यात २७ वर्षांपासून असलेली दारूबंदी उठविण्यासाठी राज्याचे आपत्ती निवारणमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी प्रथम मागणी केली व आता समिती स्थापन करण्याचे प्रयत्न करीत आहेत. मात्र, दारूबंदी अपयशी की, मंत्री अपयशी, असा सवाल करीत...
October 16, 2020
अहेरी (जि. गडचिरोली) : आयपीएल येताच अहेरी परिसरात सट्टेबाजीला ऊत आला आहे. जवळपास दरदिवशी लाखोंची उलाढाल सुरू आहे. विद्यार्थी, नवतरुणांपासून तर बरेच प्रतिष्ठित लोक यात उद्‌ध्वस्त होत आहेत. सर्वच वयोगटातील लोक यात आहेत, परंतु तरुणाई मात्र अधिक प्रमाणात आहारी गेली आहे. राजनगरीत सट्टा जोरात असूनही आजवर...
October 13, 2020
नागपूर : गडचिरोली जिल्ह्यात १९९३ मध्ये सरकारने दारूबंदीनंतर जाहीर केल्यानंतर शेकडो गावांनी स्वत: निर्णय करून गाव दारूमुक्त केले. महाराष्ट्र शासनाने कोणत्याही स्थितीत ही दारूबंदी उठवण्याचा विचारदेखील करू नये, उलट ती अधिक मजबूत करून दारूमुक्तीची वाटचाल बळकट करावी. याशिवाय शेजारच्या...
October 11, 2020
गडचिरोली : राज्याचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यातील दारूबंदी उठवण्यासंदर्भात समिती स्थापन करण्याच्या हालचाली सुरू करताच जिल्ह्यात दारूबंदीचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. कुणी दारूबंदीच्या समर्थनार्थ, तर कुणी विरोधात मत मांडत आहे. दरम्यान, या प्रकरणात आता आमदार डॉ...
October 09, 2020
गडचिरोली : चंद्रपूरसह गडचिरोली जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्याच्या हालचालींना वेग येत असताना दारूबंदीच्या बचावासाठी ज्येष्ठ समाजसेवक तथा लोकबिरादरी प्रकल्पाचे संचालक डॉ. प्रकाश आमटे पुढे सरसावले असून गडचिरोली जिल्ह्याची दारूबंदी कायम ठेवावी, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री...
October 02, 2020
चंद्रपूर : जिल्ह्यातील दारूबंदीचा अभ्यास जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या एका समितीने केला. या समितीने अहवाल पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांना सादर केला. त्यानंतर वडेट्टीवार यांनी सप्टेंबरपर्यंत दारूबंदी उठविली जाईल, असे अनेकदा बोलून दाखविले. मात्र, राज्य उत्पादन शुल्कमंत्री दिलीप वळसे...
September 20, 2020
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी असून तिच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पोलिस विभागासह सर्च संस्थेचे मुक्तिपथ अभियानही कठोर परिश्रम घेत आहे. पण एक गाव दारूबंदीसाठी सज्ज होताच दारूचे छंदी दुसऱ्या गावात आपला छंद पुरवायला जातात. त्यामुळे या कार्यात अनेक अडचणी येत आहेत. जिल्ह्यातील अशा...