एकूण 4 परिणाम
October 29, 2020
गडचिरोली : जिल्ह्यातील ऐतिहासिक दारूबंदी उठविण्यासाठी काही राजकीय नेत्यांनी हालचाली सुरू केल्या आहेत. दारूबंदीला धक्का लागू नये, यासाठी आतापर्यंत जिल्हाभरातील 698 गावांनी पुढाकार घेत दारूबंदीचा ठराव घेऊन मुख्यमंत्र्यांना प्रस्ताव पाठविला आहे. जिल्ह्यातील दारूबंदी टिकवा,...
October 27, 2020
गडचिरोली : जिल्ह्यातील १९९३ पासून दारूबंदी सुरू आहे. मात्र, आता ती उठविण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे दारूबंदीसाठी प्रयत्न करणारे समाजसेवक व आदिवासी नेत्यांनी जिल्हा दारूमुक्तीचा निर्धार केला असून त्यासाठी जिल्हा दारूमुक्ती संघटना स्थापन करण्यात आली आहे. डॉ. अभय बंग अध्यक्ष, तर डॉ....
October 02, 2020
चंद्रपूर : जिल्ह्यातील दारूबंदीचा अभ्यास जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या एका समितीने केला. या समितीने अहवाल पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांना सादर केला. त्यानंतर वडेट्टीवार यांनी सप्टेंबरपर्यंत दारूबंदी उठविली जाईल, असे अनेकदा बोलून दाखविले. मात्र, राज्य उत्पादन शुल्कमंत्री दिलीप वळसे...
September 20, 2020
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी असून तिच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पोलिस विभागासह सर्च संस्थेचे मुक्तिपथ अभियानही कठोर परिश्रम घेत आहे. पण एक गाव दारूबंदीसाठी सज्ज होताच दारूचे छंदी दुसऱ्या गावात आपला छंद पुरवायला जातात. त्यामुळे या कार्यात अनेक अडचणी येत आहेत. जिल्ह्यातील अशा...