एकूण 10 परिणाम
November 11, 2020
गडचिरोली : जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्यासाठी हालचाली सुरू आहेत. दारू सुरू झाल्यास आमच्या गावासह जिल्हावासींना अनेक समस्यांचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे दारूबंदी उठवून गावांचे नुकसान करू नका, अशी मागणी चामोर्शी तालुक्‍यातील ठाकरीवासींनी केली आहे. तसेच दारूबंदी...
November 03, 2020
सातारा : शिरवळ पोलिस ठाणे हद्दीतील अनेक वर्षांपासून फरार असलेल्या पाच संशयित आरोपींना अटक करण्यात शिरवळ गुन्हे प्रकटीकरण शाखेस यश आले आहे. याचबरोबर घरफोडी, फसवणूक आणि मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी संशयितांना अटक करण्यात आली आहे.  पाेलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल साता-यात येताच त्यांनी कामाचा धडाका...
October 27, 2020
आरमोरी (जि. गडचिरोली) : तब्बल १३ वर्षांपासून बंद असलेली मोहझरी गावातील दारू पुन्हा जोमाने सुरू झाली आहे. त्यामुळे येथे गाव संघटनेची पुनर्स्थापना करून हा गाव दारूमुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तालुक्‍यातील मोहझरी येथील दारूविक्री बंद करण्यासाठी बैठकीचे आयोजन करून नुकतीच चर्चा करण्यात आली....
October 26, 2020
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील दारूबंदी उठवण्यासाठी राज्यशासनातील काही नेत्यांचे प्रयत्न सुरू असताना शासनाने यापूर्वी आयोजित केलेल्या राज्यस्तरीय व्यसनमुक्ती साहित्य संमेलनाच्या पाच माजी अध्यक्षांनी एकत्रितपणे शासनाला जिल्ह्यातील दारूबंदी कायम ठेवण्याचे आवाहन केले आहे. या...
October 24, 2020
धानोरा (जि. गडचिरोली) : तालुक्‍यातील मेंढाटोला येथील गाव संघटनेच्या महिलांनी अहिंसक कृतीच्या माध्यमातून एका मुजोर दारूविक्रेत्याचा मुद्देमाल पकडून पोलिसांच्या स्वाधीन केला. चातगाव पोलिसांनी आरोपी रवींद्र अनुरथ मडावी याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या मुजोर दारूविक्रेत्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी...
October 10, 2020
गडचिरोली: गडचिरोली जिल्ह्यातील दारूबंदी आदिवासी व स्त्रियांच्या हिताची आहे. ती यशस्वी आहे. शासनाने तिची अंमलबजावणी अधिक प्रभावी करावी. कोरोनाने जिल्ह्यात माणसे मरत असताना त्यांना वाचवण्याऐवजी दारूबंदी उठविण्यासाठी तातडीने समिती स्थापण्याचा प्रयत्न चूक आहे. त्यामुळे सरकारने...
October 06, 2020
गडचिरोली : नैसर्गिकदृष्ट्या संपन्न असलेल्या गडचिरोली जिल्ह्याला निरक्षरता हा एक शाप आहे. येथील आदिवासीबहुल नागरिकांना अद्याप शिक्षणाचे महत्त्व तितकेसे उमगलेले नाही. उदरनिर्वाहासाठी जगणे एवढेच त्यांना माहिती आहे. निरक्षरतेमुळे तेथील नागरिकांमध्ये व्यसनाधीनता मोठ्या प्रमाणात आहे. घरातील...
October 02, 2020
चंद्रपूर : जिल्ह्यातील दारूबंदीचा अभ्यास जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या एका समितीने केला. या समितीने अहवाल पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांना सादर केला. त्यानंतर वडेट्टीवार यांनी सप्टेंबरपर्यंत दारूबंदी उठविली जाईल, असे अनेकदा बोलून दाखविले. मात्र, राज्य उत्पादन शुल्कमंत्री दिलीप वळसे...
September 26, 2020
राहुरी (अहमदनगर) : वळण येथे दारूबंदी करण्यासाठी अवघे गाव एकवटले. ग्रामस्थांसमोर राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी अवैध दारूविक्री बंद करण्यासाठी जिल्हा पोलिस प्रमुखांना सांगितले. तीन महिने दारूबंदी झाली. परंतु, कोरोना लॉकडाऊन काळात दारूविक्री पूर्ववत सुरू झाली....
September 20, 2020
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी असून तिच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पोलिस विभागासह सर्च संस्थेचे मुक्तिपथ अभियानही कठोर परिश्रम घेत आहे. पण एक गाव दारूबंदीसाठी सज्ज होताच दारूचे छंदी दुसऱ्या गावात आपला छंद पुरवायला जातात. त्यामुळे या कार्यात अनेक अडचणी येत आहेत. जिल्ह्यातील अशा...