एकूण 10 परिणाम
November 07, 2020
कुरखेडा (गडचिरोली) : सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते व जनतेच्या प्रयत्नांमुळे राज्य शासनाने 1993 मध्ये जिल्ह्यात दारूबंदी लागू केली. सध्या दारूबंदी उठविण्यासाठी हालचाली सुरू आहेत. मात्र, जिल्ह्यातील 791 गावांना दारूबंदी कायम हवी आहे. कुरखेडा तालुक्‍यातील 76...
November 04, 2020
युवक म्हणून माझी तयारी आहे की एकवेळ जेवण करून राहील; पण दारूच्या पैशातून माझ्या जिल्ह्याचा विकास मला नको! या विकासात महिलांचा आक्रोश आहे, दारूमुळं अनाथ झालेल्या निरागस मुलांचे केविलवाणे चेहरे आहेत. सोबत शिकलेला मित्र दारूच्या नशेत विहिरीत उडी घेऊन मरतो व पाठीशी तीन महिन्यांची मुलगी व २०-२१...
October 27, 2020
गडचिरोली : जिल्ह्यातील १९९३ पासून दारूबंदी सुरू आहे. मात्र, आता ती उठविण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे दारूबंदीसाठी प्रयत्न करणारे समाजसेवक व आदिवासी नेत्यांनी जिल्हा दारूमुक्तीचा निर्धार केला असून त्यासाठी जिल्हा दारूमुक्ती संघटना स्थापन करण्यात आली आहे. डॉ. अभय बंग अध्यक्ष, तर डॉ....
October 26, 2020
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील दारूबंदी उठवण्यासाठी राज्यशासनातील काही नेत्यांचे प्रयत्न सुरू असताना शासनाने यापूर्वी आयोजित केलेल्या राज्यस्तरीय व्यसनमुक्ती साहित्य संमेलनाच्या पाच माजी अध्यक्षांनी एकत्रितपणे शासनाला जिल्ह्यातील दारूबंदी कायम ठेवण्याचे आवाहन केले आहे. या...
October 22, 2020
गडचिरोली : जिल्ह्यात १९९३ मध्ये लागू झालेली दारूबंदी उठविण्याचा प्रयत्न सध्या सुरू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील दारूबंदी अधिक मजबूत करण्यासाठी एटापल्ली तालुक्‍यात तोडसा पारंपरिक इलाका गोटूल समितीने ठराव घेऊन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठविले आहे. साहेब...
October 16, 2020
अहेरी (जि. गडचिरोली) : आयपीएल येताच अहेरी परिसरात सट्टेबाजीला ऊत आला आहे. जवळपास दरदिवशी लाखोंची उलाढाल सुरू आहे. विद्यार्थी, नवतरुणांपासून तर बरेच प्रतिष्ठित लोक यात उद्‌ध्वस्त होत आहेत. सर्वच वयोगटातील लोक यात आहेत, परंतु तरुणाई मात्र अधिक प्रमाणात आहारी गेली आहे. राजनगरीत सट्टा जोरात असूनही आजवर...
October 10, 2020
गडचिरोली: गडचिरोली जिल्ह्यातील दारूबंदी आदिवासी व स्त्रियांच्या हिताची आहे. ती यशस्वी आहे. शासनाने तिची अंमलबजावणी अधिक प्रभावी करावी. कोरोनाने जिल्ह्यात माणसे मरत असताना त्यांना वाचवण्याऐवजी दारूबंदी उठविण्यासाठी तातडीने समिती स्थापण्याचा प्रयत्न चूक आहे. त्यामुळे सरकारने...
October 06, 2020
गडचिरोली : नैसर्गिकदृष्ट्या संपन्न असलेल्या गडचिरोली जिल्ह्याला निरक्षरता हा एक शाप आहे. येथील आदिवासीबहुल नागरिकांना अद्याप शिक्षणाचे महत्त्व तितकेसे उमगलेले नाही. उदरनिर्वाहासाठी जगणे एवढेच त्यांना माहिती आहे. निरक्षरतेमुळे तेथील नागरिकांमध्ये व्यसनाधीनता मोठ्या प्रमाणात आहे. घरातील...
September 20, 2020
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी असून तिच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पोलिस विभागासह सर्च संस्थेचे मुक्तिपथ अभियानही कठोर परिश्रम घेत आहे. पण एक गाव दारूबंदीसाठी सज्ज होताच दारूचे छंदी दुसऱ्या गावात आपला छंद पुरवायला जातात. त्यामुळे या कार्यात अनेक अडचणी येत आहेत. जिल्ह्यातील अशा...
September 19, 2020
सिहोरा (जि. भंडारा) : तुमसर तालुयातील पूरग्रस्त तामसवाडी गावात महिलांनी मोहफूल दारू विक्रीविरोधात एल्गार पुकारला आहे. गावात विक्रेत्यांच्या घरून दारू आणि साहित्य जप्त करून त्याची गावातील चौकात होळी करण्यात आली. त्यामुळे महिलांच्या कार्याचे कौतुक केले जात आहे. वैनगंगा नदी काठावरील तामसवाडी येथे...