एकूण 5 परिणाम
November 18, 2020
चंद्रपूर : पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत आता दारू आणि वाळू तस्करीवरून महाविकास आघाडी आणि भाजपच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडणे सुरू आहे. माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पालकमंत्री विजय वडेट्टीवार  यांना जिल्ह्यातील अवैध व्यवसायावरून आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. दुसरीकडे...
October 26, 2020
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील दारूबंदी उठवण्यासाठी राज्यशासनातील काही नेत्यांचे प्रयत्न सुरू असताना शासनाने यापूर्वी आयोजित केलेल्या राज्यस्तरीय व्यसनमुक्ती साहित्य संमेलनाच्या पाच माजी अध्यक्षांनी एकत्रितपणे शासनाला जिल्ह्यातील दारूबंदी कायम ठेवण्याचे आवाहन केले आहे. या...
October 10, 2020
गडचिरोली: गडचिरोली जिल्ह्यातील दारूबंदी आदिवासी व स्त्रियांच्या हिताची आहे. ती यशस्वी आहे. शासनाने तिची अंमलबजावणी अधिक प्रभावी करावी. कोरोनाने जिल्ह्यात माणसे मरत असताना त्यांना वाचवण्याऐवजी दारूबंदी उठविण्यासाठी तातडीने समिती स्थापण्याचा प्रयत्न चूक आहे. त्यामुळे सरकारने...
October 06, 2020
गडचिरोली : नैसर्गिकदृष्ट्या संपन्न असलेल्या गडचिरोली जिल्ह्याला निरक्षरता हा एक शाप आहे. येथील आदिवासीबहुल नागरिकांना अद्याप शिक्षणाचे महत्त्व तितकेसे उमगलेले नाही. उदरनिर्वाहासाठी जगणे एवढेच त्यांना माहिती आहे. निरक्षरतेमुळे तेथील नागरिकांमध्ये व्यसनाधीनता मोठ्या प्रमाणात आहे. घरातील...
October 02, 2020
चंद्रपूर : जिल्ह्यातील दारूबंदीचा अभ्यास जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या एका समितीने केला. या समितीने अहवाल पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांना सादर केला. त्यानंतर वडेट्टीवार यांनी सप्टेंबरपर्यंत दारूबंदी उठविली जाईल, असे अनेकदा बोलून दाखविले. मात्र, राज्य उत्पादन शुल्कमंत्री दिलीप वळसे...