एकूण 8 परिणाम
November 04, 2020
गडचिरोली : जिल्ह्यातील ऐतिहासिक दारूबंदी उठविण्यासाठी काही राजकीय नेत्यांनी हालचाली सुरू केल्या आहेत. मात्र, जिल्हाभरातील 755 गावांना दारूबंदी कायम हवी आहे. एकट्या धानोरा तालुक्‍यातीलच 74 गावांनी दारूबंदी टिकविण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना...
October 26, 2020
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील दारूबंदी उठवण्यासाठी राज्यशासनातील काही नेत्यांचे प्रयत्न सुरू असताना शासनाने यापूर्वी आयोजित केलेल्या राज्यस्तरीय व्यसनमुक्ती साहित्य संमेलनाच्या पाच माजी अध्यक्षांनी एकत्रितपणे शासनाला जिल्ह्यातील दारूबंदी कायम ठेवण्याचे आवाहन केले आहे. या...
October 24, 2020
धानोरा (जि. गडचिरोली) : तालुक्‍यातील मेंढाटोला येथील गाव संघटनेच्या महिलांनी अहिंसक कृतीच्या माध्यमातून एका मुजोर दारूविक्रेत्याचा मुद्देमाल पकडून पोलिसांच्या स्वाधीन केला. चातगाव पोलिसांनी आरोपी रवींद्र अनुरथ मडावी याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या मुजोर दारूविक्रेत्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी...
October 13, 2020
नागपूर : गडचिरोली जिल्ह्यात १९९३ मध्ये सरकारने दारूबंदीनंतर जाहीर केल्यानंतर शेकडो गावांनी स्वत: निर्णय करून गाव दारूमुक्त केले. महाराष्ट्र शासनाने कोणत्याही स्थितीत ही दारूबंदी उठवण्याचा विचारदेखील करू नये, उलट ती अधिक मजबूत करून दारूमुक्तीची वाटचाल बळकट करावी. याशिवाय शेजारच्या...
October 11, 2020
गडचिरोली : राज्याचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यातील दारूबंदी उठवण्यासंदर्भात समिती स्थापन करण्याच्या हालचाली सुरू करताच जिल्ह्यात दारूबंदीचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. कुणी दारूबंदीच्या समर्थनार्थ, तर कुणी विरोधात मत मांडत आहे. दरम्यान, या प्रकरणात आता आमदार डॉ...
October 10, 2020
गडचिरोली: गडचिरोली जिल्ह्यातील दारूबंदी आदिवासी व स्त्रियांच्या हिताची आहे. ती यशस्वी आहे. शासनाने तिची अंमलबजावणी अधिक प्रभावी करावी. कोरोनाने जिल्ह्यात माणसे मरत असताना त्यांना वाचवण्याऐवजी दारूबंदी उठविण्यासाठी तातडीने समिती स्थापण्याचा प्रयत्न चूक आहे. त्यामुळे सरकारने...
October 09, 2020
गडचिरोली : चंद्रपूरसह गडचिरोली जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्याच्या हालचालींना वेग येत असताना दारूबंदीच्या बचावासाठी ज्येष्ठ समाजसेवक तथा लोकबिरादरी प्रकल्पाचे संचालक डॉ. प्रकाश आमटे पुढे सरसावले असून गडचिरोली जिल्ह्याची दारूबंदी कायम ठेवावी, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री...
October 06, 2020
गडचिरोली : नैसर्गिकदृष्ट्या संपन्न असलेल्या गडचिरोली जिल्ह्याला निरक्षरता हा एक शाप आहे. येथील आदिवासीबहुल नागरिकांना अद्याप शिक्षणाचे महत्त्व तितकेसे उमगलेले नाही. उदरनिर्वाहासाठी जगणे एवढेच त्यांना माहिती आहे. निरक्षरतेमुळे तेथील नागरिकांमध्ये व्यसनाधीनता मोठ्या प्रमाणात आहे. घरातील...