एकूण 3 परिणाम
November 18, 2020
चंद्रपूर : पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत आता दारू आणि वाळू तस्करीवरून महाविकास आघाडी आणि भाजपच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडणे सुरू आहे. माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पालकमंत्री विजय वडेट्टीवार  यांना जिल्ह्यातील अवैध व्यवसायावरून आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. दुसरीकडे...
October 27, 2020
आरमोरी (जि. गडचिरोली) : तब्बल १३ वर्षांपासून बंद असलेली मोहझरी गावातील दारू पुन्हा जोमाने सुरू झाली आहे. त्यामुळे येथे गाव संघटनेची पुनर्स्थापना करून हा गाव दारूमुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तालुक्‍यातील मोहझरी येथील दारूविक्री बंद करण्यासाठी बैठकीचे आयोजन करून नुकतीच चर्चा करण्यात आली....
October 24, 2020
धानोरा (जि. गडचिरोली) : तालुक्‍यातील मेंढाटोला येथील गाव संघटनेच्या महिलांनी अहिंसक कृतीच्या माध्यमातून एका मुजोर दारूविक्रेत्याचा मुद्देमाल पकडून पोलिसांच्या स्वाधीन केला. चातगाव पोलिसांनी आरोपी रवींद्र अनुरथ मडावी याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या मुजोर दारूविक्रेत्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी...