November 05, 2020
करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुक्यातील व्हॉट्सऍप ग्रुपवर तालुक्यातील ज्येष्ठ नेत्यांच्या स्फोटक संवादाची क्लिप व्हायरल झाली आहे. या क्लिपमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार व कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्याविषयी अपशब्द वापरल्याबद्दल मकाई कारखान्याचे माजी अध्यक्ष...