एकूण 161 परिणाम
ऑक्टोबर 20, 2019
नवी दिल्ली : इथिओपियाच्या तेहाय गेमेचू हिने दिल्ली अर्धमॅरेथॉन स्पर्धा विक्रमासह जिंकली. जागतिक स्पर्धेत पाच हजार मीटर शर्यतीत चौथी आलेली गेमेचू विक्रम करीत असताना तिच्या देशाचाच तसेच पुरुषांची स्पर्धा जिंकलेला एडामलाक अंतिम रेषेजवळ होता. गेमेचूने एका वर्षापूर्वीची आपली वेळ 50 सेकंदांनी कमी...
ऑक्टोबर 19, 2019
महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकांच्या गेल्या सत्तर वर्षांच्या इतिहासात काँग्रेसविरोधात एकतर्फी कौल जाणारी ही पहिली निवडणूक असण्याची शक्‍यता आहे. आतापर्यंत झालेल्या विधानसभेच्या चौदा निवडणुकांमध्ये काँग्रेस हरली आहे ती मोजक्‍या दोनच वेळा, पण एकतर्फी नाही. येत्या आठवड्यात काँग्रेस हरली तर, ती...
ऑक्टोबर 19, 2019
विधानसभा 2019 : जनतेचे जीवनमान उंचावत अगदी शेवटच्या माणसाच्या जगण्यात परिवर्तन करणारे निर्णय आम्ही राबवतोय. त्यामुळेच महाराष्ट्राच्या शाश्‍वत सिंचनाची, एक कोटी युवकांना रोजगाराची, मालकीहक्‍काच्या घरात पेयजल पोचवण्याची हमी देणाऱ्या भाजप-शिवसेना महायुती सरकारला महाराष्ट्र पुन्हा एकदा दोनतृतीयांश...
ऑक्टोबर 16, 2019
कल्याण : देशात आणि राज्यात आम्ही विकासकामे पूर्ण केले असा दावा करत नाही मात्र त्या दिशेने वाटचाल करत आहोत , आम्ही एकीकडे विकास काम करत असताना विरोधक सर्व सामान्य नागरिकांना बँक घोटाळा मार्फत लुटत आहे, आजच्या एका इंग्रजी वृत्तवाहिनीने दिलेल्या बातमीमध्ये पीएमसी बँक ही प्रफुल्ल पटेल...
ऑक्टोबर 16, 2019
कल्याण : देशात आणि राज्यात आम्ही विकास कामे पूर्ण केले असा दावा करत नाही मात्र त्या दिशेने वाटचाल करत आहोत, आम्ही एकीकडे विकास काम करत असताना विरोधक सर्व सामान्य नागरिकांना बँक घोटाळा मार्फत लुटत आहे ,आजच्या एका इंग्रजी वृत्त वाहिनी ने दिलेल्या बातमी मध्ये पी एम सी बँक ही प्रफुल्ल पटेल...
ऑक्टोबर 15, 2019
नवी दिल्ली  - डॉलरच्या तुलनेत रुपया घसरल्याने सोन्याच्या भावात सोमवारी वाढ नोंदविण्यात आली. याचबरोबर सणासुदीमुळे मागणी वाढल्यामुळेही सोन्याची झळाळी वाढली आहे.  आंतरराष्ट्रीय पातळीवर आज सोने आणि चांदीचा भाव वधारला. सोन्याचा भाव प्रतिऔंस 1 हजार 490 डॉलर आणि चांदीचा भाव प्रतिऔंस 17.57 डॉलरवर गेला....
सप्टेंबर 19, 2019
नवी दिल्ली ः सोने आणि चांदीच्या भावातील घसरणीचे वारे गुरुवारी कायम राहिले. दिल्लीत आज सोन्याचा भाव 270 रुपयांनी तर चांदीचा भाव 380 रुपयांनी घसरला. डॉलरच्या तुलनेत वधारलेला रुपया आणि गुंतवणूकदारांमध्ये निर्माण झालेले निराशेचे वातावरण यांचा फटका आज सोन्याच्या भावाला बसला. आंतरराष्ट्रीय पातळीवर आर्थिक...
सप्टेंबर 19, 2019
नवी दिल्ली - डॉलरच्या तुलनेत रुपया वधारल्याचा फटका बुधवारी सोने आणि चांदीला बसला. दिल्लीत सोन्याच्या भावात 215 रुपयांची, तर चांदीच्या भावात 770 रुपयांची घसरण झाली. जागतिक पातळीवर खनिज तेलाच्या भावात झालेल्या घसरणीमुले डॉलरच्या तुलनेत आज दिवसभरात रुपया वधारला. यामुळे गुंतवणूकदारांनी सोन्यातील...
सप्टेंबर 18, 2019
कणकवली - भाजपचा उमेदवार गल्लीतून ठरत नाही; तर दिल्लीतून ठरतो. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, प्रदेशाध्यक्ष, मुख्यमंत्री याबाबतचा निर्णय घेतात. कणकवली विधानसभा मतदारसंघात नीतेश राणेंना भाजपकडून उमेदवारी जाहीर झालेली नाही. तसेच खासदार नारायण राणेंनाही कुणाची उमेदवारी जाहीर करण्याचा अधिकार नाही, असे भाजप...
सप्टेंबर 18, 2019
नवी दिल्ली ः डॉलरच्या तुलनेत रुपया वधारल्याचा फटका बुधवारी सोने आणि चांदीला बसला. दिल्लीत सोन्याच्या भावात 215 रुपयांची, तर चांदीच्या भावात 770 रुपयांची घसरण झाली. जागतिक पातळीवर खनिज तेलाच्या भावात झालेल्या घसरणीमुले डॉलरच्या तुलनेत आज दिवसभरात रुपया वधारला. यामुळे गुंतवणूकदारांनी सोन्यातील...
सप्टेंबर 17, 2019
 नवी दिल्ली: मोठ्या पगाराच्या नोकरीसाठी अमेरिकेत जाण्याचे एका तरुणाचे स्वप्न भंगले आहे. या तरुणाने चक्क अमेरिकेला जाण्यासाठी 81 वर्षीय म्हाताऱ्याचा वेश परिधान केला होता; परंतु दिल्ली विमानतळावर त्याचे हे नाटक सुरक्षा रक्षकांच्या लक्षात आल्याने, त्यांनी त्याला ताब्यात घेतले.  अहमदाबाद येथील रहिवासी...
सप्टेंबर 17, 2019
नवी दिल्ली : सणासुदीच्या पार्श्‍वभूमीवर मागणी घटल्याने सोने आणि चांदीच्या भावाला मंगळवारी फटका बसला. दिल्लीत सोन्याच्या भावात 150 रुपये आणि चांदीच्या भावात 290 रुपयांची घसरण आज नोंदविण्यात आली.  स्थानिक पातळीवर आज सोने आणि चांदीला मागणी कमी राहिली. भाव जास्त असल्यामुळे सणासुदीच्या पार्श्‍वभूमीवरही...
सप्टेंबर 04, 2019
नवी दिल्ली : आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी कर्नाटकमधील कॉंग्रेसचे नेते डी. के. शिवकुमार यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आज अटक केली. गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी शिवकुमार हे आज चौथ्यांदा "ईडी'समोर हजर राहिले होते. चौकशीनंतर त्यांना आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत अटक झाली. डी. के. शिवकुमार...
ऑगस्ट 28, 2019
जुन्नर (पुणे)  :  येथील श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्यास राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघाचा गाळप हंगाम 2018-19 साठीचा तांत्रिक कार्यक्षमतेचा देशातील पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार बुधवारी (ता.28) नवी दिल्लीत प्रदान करण्यात आला. सलग तिसऱ्यांदा "विघ्नहर'ला हा पुरस्कार मिळाला.  भारतीय कृषिमूल्य...
ऑगस्ट 21, 2019
कर्जमुक्तीच्या दिशेने मनपाची वाटचाल सुरू  जळगाव  ः तत्कालीन जळगाव नगरपालिकेने विविध योजनांसाठी राबविण्यासाठी "हुडको'कडून घेतले होते. अनेक वर्षांपासून हा कर्जाचा प्रश्‍न प्रलंबित असल्याने महापालिकेची परिस्थिती अडचणीत आली होती. शासनदरबारी हा प्रश्‍न मार्गी लागण्यासाठी आमदार सुरेश भोळे यांचे सुरू...
ऑगस्ट 06, 2019
मुंबई : दोन हजार रुपयांच्या नोटांच्या बदल्यात १०० रुपये दराच्या नोटा व १५ टक्के कमिशन देण्याचे प्रलोभन दाखवून फसवणूक करणाऱ्या टोळीने महाड येथील व्यावसायिकाला १५ लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. खारघर पोलिसांनी या टोळीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे.  ...
ऑगस्ट 06, 2019
नवी दिल्ली - ऐतिहासिक कौल देत राज्यसभेने जम्मू आणि काश्‍मीर फेररचना विधेयक आज बहुमताने मंजूर केले. त्याचबरोबर राज्याला विशेष दर्जा देणारे कलम ३७० ही (त्यातील पहिले उपकलम वगळून) रद्द करण्यात आले. या विधेयकामुळे जम्मू-काश्‍मीर आणि लडाख असे दोन केंद्रशासित प्रदेश निर्माण करण्यात आले. यापैकी जम्मू-काश्...
जुलै 24, 2019
नवी दिल्ली- या देशात अशी एक जमात आहे की त्य जमातीने अनेक माजी पंतप्रधानांच्या बदनामीची मोहीमच राबवली. मोरारजी देसाई काय पितात, कोणते पंतप्रधान भर सभेत झोपतात अशा भलत्याच गोष्टींचा गवगवा केला गेला व त्यांचे खरे काम कळूच नये अशी व्यवस्था बनवली गेली. लालबहादूर शास्त्री परत आले असते तर त्यांच्याबाबतही...
जुलै 24, 2019
सरकार कोसळले कुमारस्वामींचे; वजन वाढले प्रसाद लाडांचे मुंबई - कर्नाटकातील बंडखोर आमदार स्वगृही परतले नाहीत, सात ते आठ दिवस न्यायालयीन लढ्यात आणि त्यापूर्वी मुंबईत बडदास्तीत राहिले आणि "ऑपरेशन लोटस' यशस्वी ठरले. तब्बल 12 बंडखोर आमदारांना मुंबईत सुरक्षित ठेवण्याचे काम गेले तीन आठवडे अत्यंत...
जून 14, 2019
चिकन खाण्याचा विचार करताच प्राधान्य दिलं जातं बटर चिकनला. छोट्या शहरापासून जगभर पसरलेला आणि विशेष म्हणजे बहुतेकांना आवडणारा हा पदार्थ. ज्या भारतीय पदार्थांना जगभर पसंती मिळाली, त्यामध्ये बटर चिकन अग्रगण्य आहे. पण हे बटर चिकन मुळात भारतीय नाहीच असे सांगितलं तर तुम्हाला पटेल का? आपल्या...