एकूण 8 परिणाम
मे 30, 2019
नवी दिल्ली : नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील मंत्रिमंडळाच्या पहिल्या टप्प्यात भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या प्रवेशाची शक्‍यता धूसर असल्याचे पक्षसूत्रांचे म्हणणे आहे. "मिशन बंगाल' अद्याप पूर्ण झाले नसल्याने व पक्षसंघटनेसाठी तेवढे तोलामोलाचे नाव समोर येत नसल्याने मोदींनीही शहा यांचेबाबत...
नोव्हेंबर 13, 2018
नवी दिल्ली: स्वायत्ततेच्या मुद्यावरून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) आणि केंद्र सरकारमध्ये निर्माण झालेला तणाव निवळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या आठवड्यात आरबीआय गव्हर्नर उर्जित पटेल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेतली असल्याचे बोलले जात आहे. या...
डिसेंबर 13, 2017
अवघ्या देशाचे लक्ष वेधून घेणाऱ्या गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या फेरीचा प्रचार अयोध्येतील 'बाबरीकांडा'च्या पंचविसाव्या स्मृतिदिनाच्या दुसऱ्या दिवशी संपला, तेव्हा राममंदिराचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयातील एका याचिकेमुळे भारतीय जनता पक्ष आणि विशेषत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातात अलगद येऊन...
ऑगस्ट 14, 2017
राजकीय स्थिती अनुकूल असूनसुद्धा जर सत्तेची घमेंड मनावर स्वार झाली, तर चुका घडतात आणि चक्क हातातोंडाशी आलेल्या विजयाचे पराभवात रूपांतर होते. भाजप अध्यक्ष अमित शहा यांना गुजरातेत हा धडा मिळाला. सत्ता व अधिकाराच्या घमेंडीत हे सरकार व पक्ष चुका करू लागले आहे! राजकारणाची चैतन्यशीलता चकित करणारी असते....
ऑगस्ट 13, 2017
केंद्र सरकारचा पाम, सोया आणि सूर्यफुलासाठी निर्णय; सोयाबीनसह तेलबियांच्या दरात सुधारणा होण्याची अपेक्षा नवी दिल्ली/मुंबई - तब्बल १० वर्षांनंतर केंद्र सरकारने खाद्यतेलावरील आयात शुल्कात वाढ केली आहे. पामतेल, सोयाबीन आणि सूर्यफूल तेलातील कच्चे आणि रिफाइंड प्रकारात ही वाढ केली असून, यात कच्च्या तेलात...
मे 22, 2017
नवी दिल्ली - चालू गळीत हंगामातील कमी गाळपामुळे सहकारी साखर कारखान्यांपुढील आर्थिक संकटाची वाढती तीव्रता लक्षात घेऊन कारखान्यांच्या कर्जाच्या परतफेडीसाठी कालावधी वाढवून देण्याच्या संदर्भात सहकारी साखर कारखाना महासंघाच्या शिष्टमंडळाने अर्थमंत्री अरुण जेटली यांची आज येथे भेट घेतली. जेटली यांनी या...
फेब्रुवारी 06, 2017
मुस्लिम लीगचे सदस्य ई. अहमद यांच्या निधनामुळे अर्थसंकल्प पुढे ढकलण्याच्या मागणीबाबत विरोधी पक्षांना विश्‍वासात घेऊन समजूतदारपणाने मार्ग काढता आला असता; परंतु तेवढी परिपक्वता सत्ताधारी पक्ष व सरकारकडून दाखविली गेली नाही.  भारतीय राजकारण दिवसेंदिवस सवंग-स्वस्त-हलके होत चालले आहे. एखाद्या संसदसदस्याचे...
नोव्हेंबर 17, 2016
नवी दिल्ली - जिल्हा केंद्रीय सहकारी बॅंकांना (डीसीसीबी) नोटाबदल करण्याची परवानगी देण्याबाबत अद्याप निर्णय करण्यात आलेला नाही. केवळ खातेधारकांना त्यांच्या खात्यातून पैसे काढण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. त्यासाठी सरकारी बॅंकांवर असलेल्या मर्यादांचे बंधन या बॅंकांवरही असल्याचे आज अर्थ...