एकूण 8 परिणाम
फेब्रुवारी 15, 2019
क्रिकेटमधली सरंजामशाही आता संपली आहे. तिथेही लोकशाही आली. क्रिकेट खेड्यापाड्यात पोचलं. तिथल्या खेळाडूंना निदान संधीची आशा उत्पन्न झाली. ही अत्यंत स्वागतार्ह बाब होय. देशाच्या वेगवेगळ्या भागांतील कुठलाही संघ आता जिंकण्याचं स्वप्न पाहू शकतो, अशी स्थिती आहे. भा रतातलं म्हणजे घरचं क्रिकेट कूस बदलतंय का...
मे 27, 2018
कर्नाटकातल्या निवडणुकीनंतरच्या घडामोडींनी भाजपमधली अस्वस्थता स्पष्ट दिसणारी आहे. २०१४ नंतर देशातलं राजकारण आपल्याला हवं तसं वळवता आलंच पाहिजे, या समजात असणाऱ्यांना कर्नाटकानं जमिनीवर आणलं आहे. स्वाभाविकपणे या घडामोडींचा प्रभाव २०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी सुरू असलेल्या हालचालींवर पडेल. उत्तर...
डिसेंबर 10, 2017
धरमशाला - गेल्या काही वर्षांपासून भारतीय संघाचा अविभाज्य घटक असलेल्या विराट कोहलीशिवाय हीच टीम इंडिया नव्या आव्हानाचा सामना करण्यास सज्ज झाली आहे. श्रीलंकेविरुद्धच्या तीन एकदिवसीय मालिकेत नवा कर्णधार रोहित शर्मा, फॉर्म मिळविण्यासाठी झगडणारा अजिंक्‍य रहाणे आणि संघातील इतरही खेळाडूंचा कस लागणार आहे....
डिसेंबर 05, 2017
नवी दिल्ली - दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेकरिता निवड समितीने संघाची घोषणा दिल्लीमधे करताना जसप्रीत बुमरा आणि पार्थिव पटेलला संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात संघ ३ कसोटी, ५ एक दिवसीय आणि ३ टी-२० सामने खेळेल.  २०१८ मध्ये संघाला दक्षिण आफ्रिका,...
ऑक्टोबर 24, 2017
मुंबई - फलंदाज श्रेयस अय्यर आणि वेगवान गोलंदाज मोहमंद सिराज यांना न्यूझीलंडविरुद्धच्या टी २० सामन्याच्या मालिकेत आंतरराष्ट्रीय पदार्पणाची संधी देण्यात आली आहे. सततच्या क्रिकेटमुळे विराट कोहलीला विश्रांती देण्याचा विचार किमान या मालिकेपुरता तरी मागे पडला. पुढील महिन्यात होणाऱ्या या मालिकेसाठी भारतीय...
फेब्रुवारी 19, 2017
आतापर्यंतच्या ‘चाचणी’ परीक्षेत दर्जेदार गुणांनी पास झालेल्या भारतीय क्रिकेट संघाची खरी ‘सत्त्वपरीक्षा’ येत्या गुरुवारपासून (ता. २३) पुण्यात चालू होत आहे. आक्रमक ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध चार कसोटी सामने भारतीय संघाला खेळावे लागणार आहेत. भारतीय संघाला त्यांच्या मायभूमीत पराभूत करण्याच्या ध्येयानं...
फेब्रुवारी 01, 2017
बांगलादेशविरुद्धच्या कसोटीसाठी अभिनव मुकुंदची निवड नवी दिल्ली - बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या एकमेव कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची निवड करण्यात आली असून अपेक्षेप्रमाणे पार्थिव पटेलने वृद्धिमन साहासाठी यष्टिरक्षकाची जागा खाली केली आहे. त्याच वेळी सलामीसाठी पर्याय म्हणून तमिळनाडूच्या अभिनव मुकुंदला सहा...
ऑक्टोबर 25, 2016
नवी दिल्ली: आगामी कसोटी क्रिकेटचे व्यग्र नियोजन लक्षात घेता आर. आश्‍विन, महंमद शमी आणि रवींद्र जडेजा या तीनही प्रमुख गोलंदाजांना एकदिवसीय क्रिकेटमधून विश्रांती देण्याचा निर्णय निवड समितीने कायम ठेवला. न्यूझीलंडविरुद्धच्या शेवटच्या दोन एकदिवसीय सामन्यांसाठी आधीच्या संघात काहीही बदल करण्यात आलेला...