एकूण 13 परिणाम
फेब्रुवारी 15, 2017
सदाभाऊंनी मुलाला निवडणुकीत उभे करणे अयोग्य आहे आणि संघटना सांगेल तेव्हा त्यांनी सत्तेतून बाहेर पडावे लागेल, अशी वक्तव्ये करण्याआधीची आपली नाराजी अनेकवार आडपडद्याने व्यक्त केलीय. मात्र सत्तेच्या वळचणीला गेल्यानंतर साधनशुचितेच्या गप्पांना फारसा अर्थ उरत नाही. सत्तासुंदरीचा मोहच असा असतो. या मोहात...
फेब्रुवारी 09, 2017
मुंबई - पक्षाच्या स्थापनेपासून केवळ महाराष्ट्रापुरतेच राजकारण करणाऱ्या शिवसेनेने राष्ट्रीय राजकारणात पदार्पण करण्याचा निर्णय घेतला आहे. 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर कॉंग्रेसप्रणीत "यूपीए' आणि भाजपच्या "एनडीए'विरोधात आकारास येणाऱ्या राजकीय समीकरणांत शिवसेनेची महत्त्वाची भूमिका...
फेब्रुवारी 06, 2017
मुस्लिम लीगचे सदस्य ई. अहमद यांच्या निधनामुळे अर्थसंकल्प पुढे ढकलण्याच्या मागणीबाबत विरोधी पक्षांना विश्‍वासात घेऊन समजूतदारपणाने मार्ग काढता आला असता; परंतु तेवढी परिपक्वता सत्ताधारी पक्ष व सरकारकडून दाखविली गेली नाही.  भारतीय राजकारण दिवसेंदिवस सवंग-स्वस्त-हलके होत चालले आहे. एखाद्या संसदसदस्याचे...
फेब्रुवारी 06, 2017
छत्तीसगडमधला बस्तर हा अशांत टापू पुन्हा चर्चेत आहे. ही चर्चा माओवाद्यांच्या हैदोसाची, त्यातील हुतात्मा जवानांची किंवा मारल्या जाणाऱ्या निरपराध आदिवासींची नाही. तशीच ती "सलवा जुडूम'च्या नावावर आदिवासींच्या हत्येसाठी आदिवासींनाच बंदुका पुरवण्याचीही नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सलवा जुडूम...
जानेवारी 31, 2017
नवी दिल्ली : अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी केलेले अभिभाषण म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 'मन की बात' असल्याची टीका समाजवादी पक्षाने केली आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना समाजवादी पक्षाचे नेते राम गोपाल यादव यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर टीका केली आहे....
जानेवारी 31, 2017
नवी दिल्ली : अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे अभिभाषण संपल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. रोजगारनिर्मिती करण्यात सरकार अपयशी ठरल्याची टीका गांधी यांनी केली. गांधी म्हणाले, "सरकारने...
जानेवारी 19, 2017
नवी दिल्ली - नोटाबंदी मोहिमेद्वारे बॅंकांमध्ये किती पैसे जमा झाले याचे तपशील रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल आज अर्थ मंत्रालयाशी संलग्न संसदीय स्थायी समितीसमोर सादर करू शकले नाहीत. यामुळे समितीमधील काही सदस्यांच्या टीकेचे ते धनी झाले. मात्र, आतापर्यंत 9.2 लाख कोटी रुपयांच्या...
डिसेंबर 22, 2016
नवी दिल्ली : काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बुधवारी केलेल्या गैरव्यवहाराच्या आरोपांच्या पार्श्‍वभूमीवर आज (गुरुवार) सोशल मिडियावर याच विषयावर चर्चा सुरू असून ट्विटरवर "रिश्‍वतखोर_PM_Modi' हा विषय "टॉप ट्रेण्ड'मध्ये दिसून येत आहे. राहुल यांनी बुधवारी...
डिसेंबर 02, 2016
नवी दिल्ली - कॉंग्रेस आणि कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांचे ट्विटर अकाऊंट हॅक करण्यामागे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचा हात असल्याचा आरोप कॉंग्रेसने केला आहे. कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांचे ट्विटर अकाऊंट हॅक झाले होते. या पार्श्‍वभूमीवर कॉंग्रेस नेते अहमद पटेल यांनी...
नोव्हेंबर 02, 2016
नवी दिल्ली - एक पद एक निवृत्तिवेतन योजना (ओआरओपी) न मिळाल्याच्या निषेधार्थ माजी सैनिक रामकिशन ग्रेवाल यांच्या आत्महत्येचे प्रकरण केंद्र सरकारला महागात जाण्याची चिन्हे आहेत. मृत सैनिकांच्या कुटुंबीयांना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया तसेच कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल...
नोव्हेंबर 01, 2016
नवी दिल्ली: 'सरदार वल्लभभाई पटेल कुणाची मक्तेदारी नाही. देशाची एकता हीच त्यांची ओळख आहे,' असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल (सोमवार) केले. सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त देशभरात 'रन फॉर युनिटी' हा उपक्रम राबविण्यात आला. राजधानीत झालेल्या कार्यक्रमामध्ये...
ऑक्टोबर 30, 2016
नवी दिल्ली - "सरदार वल्लभभाई पटेल यांना अन्य संस्थानिक राज्यांप्रमाणेच जम्मू - काश्‍मीरची परिस्थिती हाताळण्यासाठी मुक्त अधिकार दिला असता तर या राज्यातील स्थिती वेगळी असती, असे सांगत केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या धोरणांबाबत प्रश्‍...
सप्टेंबर 23, 2016
पंजाबची माती, पाणी आणि माणूस सारेच कसदार, दमदार; परंतु 1980 च्या दशकातील "खलिस्तान‘वाद्यांच्या हिंसक आंदोलनामुळे सारी रया गेली. प्रतापसिंग कैरॉ या कॉंग्रसेच्या मुख्यमंत्र्यांनी पंजाबला आघाडीचे राज्य बनविण्यासाठी पाया रचला होता. पुढे कॉंग्रेस आणि अकाली दलांच्या राजवटीत राज्याचा आलेख घसरत गेला....