एकूण 8 परिणाम
फेब्रुवारी 20, 2019
भावी राजकीय नेतृत्वाला संसदीय लोकशाहीच्या प्रक्रियेसाठी तयार करणे, ही खरे म्हणजे पक्षांची जबाबदारी आहे. नोकरशहांनी हे लक्षात घेतले पाहिजे, की लोकप्रतिनिधी सर्वसामान्यांचा आवाज आहेत. रा जकीय नेतृत्व आणि नोकरशाही यांच्यातील संघर्षाचा वाद नवीन नाही. या दोन्हींमधल्या नाजूक नातेसंबंधांचा प्रश्‍न...
फेब्रुवारी 27, 2018
नवी दिल्ली - गुजरातचे उपमुख्यमंत्री व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अत्यंत विश्‍वासातील मानले जाणारे नितीन पटेल यांनी नव्या मंत्रिमंडळात मनासारखी खाती न मिळाल्याने उघडपणे केलेली बंडाची भाषा भाजप नेतृत्वासाठी डोकेदुखी वाढविणारी ठरली आहे. पटेल यांना पाहिजे त्या 3 पैकी...
ऑगस्ट 14, 2017
राजकीय स्थिती अनुकूल असूनसुद्धा जर सत्तेची घमेंड मनावर स्वार झाली, तर चुका घडतात आणि चक्क हातातोंडाशी आलेल्या विजयाचे पराभवात रूपांतर होते. भाजप अध्यक्ष अमित शहा यांना गुजरातेत हा धडा मिळाला. सत्ता व अधिकाराच्या घमेंडीत हे सरकार व पक्ष चुका करू लागले आहे! राजकारणाची चैतन्यशीलता चकित करणारी असते....
मार्च 27, 2017
जातिनिष्ठ राजकारण दुय्यम करणे आणि धर्माधारित राजकारणाचे वर्चस्व प्रस्थापित करण्यात सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या पालक संघटनांनी यश मिळविलेले दिसते.  केंद्र सरकारने सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या सामाजिक समूहांसाठी एका नव्या आयोगाच्या स्थापनेचा निर्णय घेतला. या प्रस्तावित...
मार्च 20, 2017
विधानसभा निवडणुकीतील पराभवाच्या तडाख्यातून सावरताना पुन्हा एकत्र येण्याच्या हालचाली विरोधी पक्षांकडून सुरू झाल्या आहेत. आगामी निवडणुकांसाठी भाजपच्या विरोधात महाआघाडी उभारण्याबाबत प्राथमिक चर्चा सुरू करावी, असा त्यांचा प्रयत्न आहे.  यशासारखी नशा नसते आणि पराभवापेक्षा मोठे शल्य नसते! नशेतून उन्माद...
फेब्रुवारी 19, 2017
आतापर्यंतच्या ‘चाचणी’ परीक्षेत दर्जेदार गुणांनी पास झालेल्या भारतीय क्रिकेट संघाची खरी ‘सत्त्वपरीक्षा’ येत्या गुरुवारपासून (ता. २३) पुण्यात चालू होत आहे. आक्रमक ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध चार कसोटी सामने भारतीय संघाला खेळावे लागणार आहेत. भारतीय संघाला त्यांच्या मायभूमीत पराभूत करण्याच्या ध्येयानं...
फेब्रुवारी 06, 2017
मुस्लिम लीगचे सदस्य ई. अहमद यांच्या निधनामुळे अर्थसंकल्प पुढे ढकलण्याच्या मागणीबाबत विरोधी पक्षांना विश्‍वासात घेऊन समजूतदारपणाने मार्ग काढता आला असता; परंतु तेवढी परिपक्वता सत्ताधारी पक्ष व सरकारकडून दाखविली गेली नाही.  भारतीय राजकारण दिवसेंदिवस सवंग-स्वस्त-हलके होत चालले आहे. एखाद्या संसदसदस्याचे...
जानेवारी 18, 2017
नवी दिल्ली - घरच्या मैदानावर खेळताना स्वतःला फायदेशीर अशी खेळपट्टी तयार केली जाऊ नये म्हणून यंदा सर्व रणजी सामने तटस्थ ठिकाणी खेळवले; परंतु बीसीसीआयच्या या प्रयोगावर काही खेळाडूंनी टीका केली आहे. योग्य नियोजन नसल्यामुळे याचा फज्जा उडाल्याचे मत व्यक्त करण्यात आले. घरच्या मैदानावर सामने खेळताता काही...