एकूण 7 परिणाम
जानेवारी 06, 2019
सन 2019 हे निवडणूकवर्ष आहे. अर्थात लोकशाहीच्या महोत्सवाचं वर्षं. लोकसभेच्या निवडणुका उंबरठ्यावर आल्या आहेत. महोत्सव म्हटलं की धामधूम आली, उत्साह आला, ऊर्जा आली. राजकीय समीकरणं आली, पेच-डावपेच आले, शह-काटशह आले...या सगळ्याचं विश्‍लेषण करणारं, परिशीलन करणारं, ताळेबंद मांडणारं, झाडा-झडती घेणारं हे सदर...
मार्च 10, 2018
नाशिकः बळीराजावर आत्महत्या करण्याचे दिवस आणणाऱ्या सरकारला राहण्याचा अधिकार नाही, असा निर्वाणीचा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज येथे दिला. तसेच आता बस्सं झालं ! असेही खडेबोल सुनावत त्यांनी शेतकरी, महिला, तरुण, आदिवासी, दलित, ओबीसी, गरीबांना सन्मानाने जगण्यासाठी संधी मिळताच...
जानेवारी 16, 2018
मुंबई - केद्र सरकारच्या विरोधात विरोधी पक्षातील प्रमुख नेते, साहित्यिक, लेखक, विचारवंत यांनी 26 जानेवारी ला "संविधान बचाव रॅली'चे आयोजन केले असून, यामध्ये पाटीदार नेते हार्दिक पटेलदेखील सहभागी होणार आहेत. आज हार्दिक पटेल यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली. केंद्रात सत्ताबदल झाल्यानंतर...
डिसेंबर 13, 2017
अवघ्या देशाचे लक्ष वेधून घेणाऱ्या गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या फेरीचा प्रचार अयोध्येतील 'बाबरीकांडा'च्या पंचविसाव्या स्मृतिदिनाच्या दुसऱ्या दिवशी संपला, तेव्हा राममंदिराचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयातील एका याचिकेमुळे भारतीय जनता पक्ष आणि विशेषत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातात अलगद येऊन...
डिसेंबर 06, 2017
अहमदाबाद : राहुल गांधी काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत गेले चार दिवस दिल्लीत गुंतून पडलेले असताना, इकडे गुजरातच्या रणधुमाळीत काँग्रेसला बळ देण्याचे काम "पाटीदार अनामत आंदोलन समिती'चा अवघ्या 24 वर्षांचा नेता हार्दिक पटेल याने एकट्यानेच सुरू ठेवले आहे. त्यामुळेच हार्दिक जेथे कोठे सभा...
मार्च 27, 2017
जातिनिष्ठ राजकारण दुय्यम करणे आणि धर्माधारित राजकारणाचे वर्चस्व प्रस्थापित करण्यात सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या पालक संघटनांनी यश मिळविलेले दिसते.  केंद्र सरकारने सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या सामाजिक समूहांसाठी एका नव्या आयोगाच्या स्थापनेचा निर्णय घेतला. या प्रस्तावित...
जानेवारी 15, 2017
कलास्वाद प्रकाशक - पॉप्युलर प्रकाशन, मुंबई (०२२- २२७३०६७९) / पृष्ठं - ३९८ / मूल्य - ६५० रुपये कला आस्वादक, समीक्षक, सौंदर्यशास्त्राचे अभ्यासक संभाजी कदम यांनी या विषयाशी संबंधित वेगवेगळ्या विषयांवर वेळोवेळी लिहिलेल्या लेखांचं हे संकलन. सुमारे चाळीस वर्षांत त्यांनी लिहिलेले तेरा अभ्यासपूर्ण,...