एकूण 17 परिणाम
ऑक्टोबर 19, 2019
महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकांच्या गेल्या सत्तर वर्षांच्या इतिहासात काँग्रेसविरोधात एकतर्फी कौल जाणारी ही पहिली निवडणूक असण्याची शक्‍यता आहे. आतापर्यंत झालेल्या विधानसभेच्या चौदा निवडणुकांमध्ये काँग्रेस हरली आहे ती मोजक्‍या दोनच वेळा, पण एकतर्फी नाही. येत्या आठवड्यात काँग्रेस हरली तर, ती...
नोव्हेंबर 09, 2018
नवी दिल्ली: दोन वर्षापूर्वी 8 नोव्हेंबर 2016 रोजी नोटाबंदीला मोदींनी घोषणा करण्याच्या फक्त चार तास आधी रिझर्व्ह बॅंकेने परवानगी दिली होती. मात्र ही परवानगी देताना आरबीआयला मोदी सरकारने दिलेले काळा पैसा आणि खोट्या चलनी नोटांना आळा घालण्याचे कारण अजिबात पटले नव्हते. आरबीआयने लेखी स्वरुपात ही दोन्ही...
ऑक्टोबर 04, 2018
औरंगाबाद - नोटाबंदीच्या निर्णयानंतर देशभरात तीन लाख 74 हजार उद्योग बंद पडले. यामुळे 75 लाख कामगार बेरोजगार झाले आहेत. बांधकाम, तेल, सूतगिरणीच्या क्षेत्रातील काम ठप्प झाले आहे. संघटित व असंघटित क्षेत्राला नोटाबंदी व जीएसटीची मोठी किंमत मोजावी लागल्याचा आरोप कामगार नेते, सिटूचे राज्याध्यक्ष डॉ. डी...
मार्च 11, 2018
नाशिक  - बळीराजावर आत्महत्या करण्याची वेळ आणणाऱ्या सरकारला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही, असा निर्वाणीचा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी (ता. 10) येथे दिला, तसेच आता बस्स झालं, असे खडे बोल सुनावत त्यांनी शेतकरी, महिला, तरुण, आदिवासी, दलित, ओबीसी व गरिबांना सन्मानाने...
एप्रिल 03, 2017
आरबीआय धोरणकर्त्यांना घसघशीत वेतनवाढ मुंबई/नवी दिल्ली: नोटाबंदीच्या काळात टीकेच्या धनी बनलेले रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर डॉ.उर्जित पटेल यांना घसघशीत वेतनवाढ मिळाली आहे. केंद्र सरकारने 1 जानेवारी 2016 पासून पूर्वलक्षी प्रभावानुसार गव्हर्नर आणि डेप्युटी गव्हर्नर यांची...
मार्च 23, 2017
नवी दिल्ली : रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांच्यामागे संसदीय समितीची ससेमिरा सुरूच आहे. नोटाबंदीनंतर किती जुन्या नोटा जमा करण्यात आल्या व नोटाबंदीनंतर परिस्थितीमध्ये किती सुधारणा झाली याबाबतची माहिती घेण्यासाठी संसदीय समितीने गव्हर्नर पटेल यांना समन्स...
फेब्रुवारी 06, 2017
नवी दिल्ली - नोटाबंदीनंतर बॅंकांमध्ये मोठ्या प्रमाणात पैसे जमा झाल्याने आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या भावामुळे रिझर्व्ह बॅंकेकडून व्याजदरात कपात होण्याची शक्‍यता कमी असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. रिझर्व्ह बॅंकेचा द्वैमासिक पतधोरण आढावा बुधवारी (ता. 8) होत आहे. जानेवारीमध्ये सलग तिसऱ्या महिन्यात...
जानेवारी 31, 2017
नवी दिल्ली : अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे अभिभाषण संपल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. रोजगारनिर्मिती करण्यात सरकार अपयशी ठरल्याची टीका गांधी यांनी केली. गांधी म्हणाले, "सरकारने...
जानेवारी 20, 2017
प्रति, श्रीमान नमोजीभाई, आ खत सीक्रेट छे, एटले मराठी कोड लेंग्वेज मां लख्यूं छुं. आपडे तो मराठी आवडे छे, आ मने खबर छे. पण दिल्ली मां मराठीमाटे काई भाव नथी. एटले मराठी...साहेबजी, नोटाबंदीचा एक बळी ह्या नात्याने सदर पत्र लिहीत आहे. कृपया सहानुभूतीपूर्वक वाचावे. गेल्या आठ नव्हेंबर रोजी आपण टीव्हीवरून...
जानेवारी 19, 2017
नवी दिल्ली - नोटाबंदी मोहिमेद्वारे बॅंकांमध्ये किती पैसे जमा झाले याचे तपशील रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल आज अर्थ मंत्रालयाशी संलग्न संसदीय स्थायी समितीसमोर सादर करू शकले नाहीत. यामुळे समितीमधील काही सदस्यांच्या टीकेचे ते धनी झाले. मात्र, आतापर्यंत 9.2 लाख कोटी रुपयांच्या...
जानेवारी 17, 2017
नवी दिल्ली: रिझर्व्ह बँकेच्या (आरबीआय) स्वायत्ततेची जपणूक अत्यंत महत्त्वाची असून संस्थेच्या स्थापनेचा उद्देश मागे राहता कामा नये, असे मत नियोजन आयोगाचे माजी अध्यक्ष माँटेकसिंग अहलुवालिया यांनी व्यक्त केले आहे.  रिझर्व्ह बँक ही विशेष संस्था असून त्याचे वेगळपेण कायम राखायला हवे. संस्थेच्या कामात...
डिसेंबर 29, 2016
8 नोव्हेंबर केंद्र सरकारच्या निर्णयाचे मी स्वागत करतो. 'सीबीडीटी'च्या समितीसमोर गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रस्ताव प्रलंबित होता. अखेर या प्रस्तावाची अंमलबजावणी करण्याचे राजकीय धाडस केंद्र सरकारने दाखविले, याचा आनंद आहे. दहशतवादाचा वित्त पुरवठा रोखण्यासाठी उच्च मूल्य असणारे चलन बाद करण्याची योजना...
डिसेंबर 22, 2016
नवी दिल्ली : काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बुधवारी केलेल्या गैरव्यवहाराच्या आरोपांच्या पार्श्‍वभूमीवर आज (गुरुवार) सोशल मिडियावर याच विषयावर चर्चा सुरू असून ट्विटरवर "रिश्‍वतखोर_PM_Modi' हा विषय "टॉप ट्रेण्ड'मध्ये दिसून येत आहे. राहुल यांनी बुधवारी...
डिसेंबर 14, 2016
नवी दिल्ली : घाऊक चलनवाढीत नोव्हेंबरमध्ये सलग तिसऱ्या महिन्यात घसरण झाली असून, ती 3.15 टक्‍क्‍यांवर आली आहे. नोटाबंदीमुळे मागणी कमी होऊन भाज्या आणि स्वयंपाकाच्या वस्तूंचे भाव गडगडल्याने घाऊक चलनवाढ कमी झाली आहे. घाऊक किंमत निर्देशांकाच्या आधारे घाऊक चलनवाढ मोजली जाते. ऑक्‍टोबरमध्ये ती 3.39 टक्के...
डिसेंबर 05, 2016
नोटाबंदीनंतर पहिला पतधोरण आढावा; पाव टक्का कपातीचा अंदाज नवी दिल्ली - रिझर्व्ह बॅंकेकडून बुधावारी (ता. 7) जाहीर होणाऱ्या पतधोरण आढाव्यामध्ये व्याजदरात 0.25 टक्के कपात होण्याची शक्‍यता आहे. नोटाबंदीचा परिणाम कमी करण्यासाठी रिझर्व्ह बॅंकेकडून हे पाऊल उचलले जाईल, असा अंदाज बॅंकांकडून व्यक्त होत आहे....
नोव्हेंबर 21, 2016
नवी दिल्ली - केंद्र सरकारने पाचशे आणि हजाराच्या नोटा चलनातून रद्द केल्यामुळे देशभरात लोकांची बँकांमध्ये नोटा बदलण्यासाठी झुंबड उडाली. यामुळे अनेक लोकांना प्राण गमवावे लागले आहेत, त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी राजीनामा द्यावा अशी...
नोव्हेंबर 17, 2016
नवी दिल्ली - जिल्हा केंद्रीय सहकारी बॅंकांना (डीसीसीबी) नोटाबदल करण्याची परवानगी देण्याबाबत अद्याप निर्णय करण्यात आलेला नाही. केवळ खातेधारकांना त्यांच्या खात्यातून पैसे काढण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. त्यासाठी सरकारी बॅंकांवर असलेल्या मर्यादांचे बंधन या बॅंकांवरही असल्याचे आज अर्थ...