एकूण 8 परिणाम
मे 22, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीचे निकाल लागण्यापूर्वी "एक्‍झिट पोल'च्या बहुमताच्या अंदाजामुळे उत्साहित झालेल्या "एनडीए'च्या मंत्रिमंडळाने आपले "प्रधानसेवक' नरेंद्र मोदी यांचे आज विजेत्याच्या थाटात स्वागत केले. भाजप मुख्यालयात पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी बोलावलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मोदींनी गेल्या पाच...
नोव्हेंबर 30, 2018
गुजरातमधील पाटीदार समाजाचे तरुण नेते हार्दिक पटेल काही महिन्यांपर्यंत आरक्षण मागणाऱ्या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाचे आकर्षण होते. आता भूमिका बदलल्या आहेत. गेल्या १५ नोव्हेंबरला महाराष्ट्रात मागासवर्ग आयोगाने मराठा आरक्षणासंदर्भातील अहवाल सरकारला सादर केल्यानंतर मराठ्यांना आरक्षण...
सप्टेंबर 17, 2018
‘‘माती माझी आई, माती माझा पिता. मातीत जन्मलो, मातीत मळलो आणि मातीतच जिंकलो... असे भावपूर्ण मनोगत हिंदकेसरी गणपतराव आंदळकर यांनी व्यक्त केले. येथील राजर्षी शाहू मेमोरियल ट्रस्टतर्फे त्यांना शाहू पुरस्काराने गौरवण्यात आले. त्यावेळी त्यांनी मनोगत वाचून दाखविले. कोल्हापूरच्या मातीत कसा घडलो, याचे विविध...
एप्रिल 30, 2017
मोहाली - संदीप शर्माची भेदक गोलंदाजी आणि त्यानंतर मार्टिन गुप्टिलच्या फटकेबाजीने आयपीएलमध्ये रविवारी किंग्ज इलेव्हन पंजाबने दिल्ली डेअरडेव्हिल्सवर दणकेबाज विजय मिळविला.  प्रथम फलंदाजी करणाऱ्या दिल्लीला अवघ्या 67 धावांत गुंडाळल्यावर पंजाबने 7.5 षटकांतच बिनबाद 68 धावा करून विजय मिळविला.  आयपीएलमध्ये...
एप्रिल 26, 2017
नवी दिल्ली: राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा कार्यकाळ येत्या जुलै महिन्यात पूर्ण होत आहे. नवीन राष्ट्रपती निवडीसाठी सत्ताधारी व विरोधी पक्षांची आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. यात भाजपचे राज्यसभेतील खासदार सुब्रह्मण्यम स्वामी यांनी यात लक्ष घातले असून "गुजरातच्या माजी मंत्री आनंदीबेन पटेल...
मार्च 27, 2017
जातिनिष्ठ राजकारण दुय्यम करणे आणि धर्माधारित राजकारणाचे वर्चस्व प्रस्थापित करण्यात सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या पालक संघटनांनी यश मिळविलेले दिसते.  केंद्र सरकारने सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या सामाजिक समूहांसाठी एका नव्या आयोगाच्या स्थापनेचा निर्णय घेतला. या प्रस्तावित...
मार्च 18, 2017
महाराष्ट्र केसरी विजय चौधरी; ‘कॉफी विथ सकाळ’मध्ये मनमोकळ्या गप्पा जळगाव - क्रिकेटची आवड असल्याने एक चांगला गोलंदाज होण्याची इच्छा होती. त्यादृष्टीने सरावही सुरू होता. पण कुटुंबात वडील, आजोबा, आईचे वडील कुस्तीगीर असल्याने त्यांच्याशी नाळ जोडली गेल्यामुळेच कुस्ती क्षेत्रात आलो. ‘महाराष्ट्र केसरी’च्या...
सप्टेंबर 23, 2016
पंजाबची माती, पाणी आणि माणूस सारेच कसदार, दमदार; परंतु 1980 च्या दशकातील "खलिस्तान‘वाद्यांच्या हिंसक आंदोलनामुळे सारी रया गेली. प्रतापसिंग कैरॉ या कॉंग्रसेच्या मुख्यमंत्र्यांनी पंजाबला आघाडीचे राज्य बनविण्यासाठी पाया रचला होता. पुढे कॉंग्रेस आणि अकाली दलांच्या राजवटीत राज्याचा आलेख घसरत गेला....