एकूण 8 परिणाम
ऑक्टोबर 28, 2018
जळगाव ः शहरातील महामार्ग क्रमांक सहाला समांतर रस्ते अद्यापही झालेले नाही. दिवसेंदिवस हा प्रश्‍न बिकट होत आहे. केंद्रात व राज्यात भाजपची सत्ता असतानाही समांतर रस्त्यांचा प्रश्‍न प्रलंबित आहे. केवळ या रस्त्यांचे श्रेय माजीमंत्री एकनाथराव खडसे यांना मिळायला नको म्हणून "डीपीआर' तयार होतोय असे सांगत...
ऑक्टोबर 04, 2018
औरंगाबाद - नोटाबंदीच्या निर्णयानंतर देशभरात तीन लाख 74 हजार उद्योग बंद पडले. यामुळे 75 लाख कामगार बेरोजगार झाले आहेत. बांधकाम, तेल, सूतगिरणीच्या क्षेत्रातील काम ठप्प झाले आहे. संघटित व असंघटित क्षेत्राला नोटाबंदी व जीएसटीची मोठी किंमत मोजावी लागल्याचा आरोप कामगार नेते, सिटूचे राज्याध्यक्ष डॉ. डी...
जुलै 25, 2018
सोलापूर : येथील डॉ. निर्मलकुमार फडकुले प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा साहित्यसेवा पुरस्कार ज्येष्ठ विचारवंत व शास्त्रज्ञ डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर (सातारा) आणि समाजसेवा पुरस्कार डॉ. राजेंद्र व डॉ. सुचेता धामणे (शिंगवे, जि. नगर) यांना जाहीर झाला आहे.  येत्या शनिवारी (ता.28) सायंकाळी साडेपाच वाजता...
जून 22, 2018
औरंगाबाद - राज्यातील बहुतांश भागात पीककर्जासाठी शेतकरी आजही बॅंकांचे उंबरठे झिजवत आहेत. सध्याची पीककर्जाची स्थिती काय आहे, असा प्रश्‍न गुरुवारी (ता. 21) पत्रकार परिषदेत उपस्थित करताच राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांचा चांगलाच पारा चढला. 'मी काय म्हणतो, तेच ऐकून घ्या...
जून 21, 2018
औरंगाबाद : राज्यातील बहुतांश भागात पीककर्जासाठी शेतकरी आजही बॅंकांचे उंबरठे झिजवत आहेत. सध्या पीककर्जाची स्थिती काय आहे, असा प्रश्‍न गुरुवारी (ता.21) पत्रकार परिषदेत उपस्थित करताच शेतकऱ्यांचा कैवारी असल्याचा दावा करणारे राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांचा चांगलाच पारा चढला...
नोव्हेंबर 28, 2017
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आज दिल्लीतून जारी केलेल्या सहाव्या आणि अखेरच्या यादीतील 34 नावांमध्येही माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांचे नाव नसल्याने त्यांना तिकीट दिले जाणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपने यंदा...
फेब्रुवारी 06, 2017
छत्तीसगडमधला बस्तर हा अशांत टापू पुन्हा चर्चेत आहे. ही चर्चा माओवाद्यांच्या हैदोसाची, त्यातील हुतात्मा जवानांची किंवा मारल्या जाणाऱ्या निरपराध आदिवासींची नाही. तशीच ती "सलवा जुडूम'च्या नावावर आदिवासींच्या हत्येसाठी आदिवासींनाच बंदुका पुरवण्याचीही नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सलवा जुडूम...
डिसेंबर 21, 2016
कोल्हापूर - येथील पाचव्या कोल्हापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट (किफ) महोत्सवात यंदा मल्याळम दिग्दर्शक शाजी करूण यांचा कलामहर्षी बाबूराव पेंटर स्मृती पुरस्काराने, तर बॉलिवूडचे प्रसिद्ध मेकअपमन विक्रम गायकवाड यांचा चित्रमहर्षी आनंदराव पेंटर स्मृती पुरस्काराने सन्मान होणार आहे. गुरुवार (ता. 22)पासून...