एकूण 8 परिणाम
सप्टेंबर 17, 2018
‘‘माती माझी आई, माती माझा पिता. मातीत जन्मलो, मातीत मळलो आणि मातीतच जिंकलो... असे भावपूर्ण मनोगत हिंदकेसरी गणपतराव आंदळकर यांनी व्यक्त केले. येथील राजर्षी शाहू मेमोरियल ट्रस्टतर्फे त्यांना शाहू पुरस्काराने गौरवण्यात आले. त्यावेळी त्यांनी मनोगत वाचून दाखविले. कोल्हापूरच्या मातीत कसा घडलो, याचे विविध...
मे 29, 2018
जळगाव - हिंदुस्थानवर आतापर्यंत 76 परकीय आक्रमणे झालीत. या लढाईत परकीयांना हिंदू सैनिकांनीच साथ दिली. त्याच बळावर ते यशस्वी झाले आहेत. या बदल्यात हिंदूंना केवळ सरदारकी आणि वतने मिळालीत. त्यामुळे आता हिंदूंनी जर स्वतःपुरती जगण्याची जात बाजूला केली तर खऱ्या अर्थाने राष्ट्र उभे राहील, असे स्पष्ट मत...
डिसेंबर 13, 2017
अवघ्या देशाचे लक्ष वेधून घेणाऱ्या गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या फेरीचा प्रचार अयोध्येतील 'बाबरीकांडा'च्या पंचविसाव्या स्मृतिदिनाच्या दुसऱ्या दिवशी संपला, तेव्हा राममंदिराचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयातील एका याचिकेमुळे भारतीय जनता पक्ष आणि विशेषत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातात अलगद येऊन...
एप्रिल 10, 2017
नवी दिल्ली - हेरगिरीच्या आरोपांतर्गत पाकिस्तानमध्ये अटक करण्यात आलेल्या कुलभूषण जाधव या भारतीय नागरिकास आज (सोमवार) फाशी सुनाविण्यात आल्याची घोषणा पाक सैन्यातर्फे करण्यात आली आहे. जाधव यांना गेल्या वर्षीच्या मार्च महिन्यात (2016) हेरगिरीच्या आरोपांतर्गत अटक करण्यात आली होती. जाधव हे भारतीय...
मार्च 27, 2017
जातिनिष्ठ राजकारण दुय्यम करणे आणि धर्माधारित राजकारणाचे वर्चस्व प्रस्थापित करण्यात सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या पालक संघटनांनी यश मिळविलेले दिसते.  केंद्र सरकारने सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या सामाजिक समूहांसाठी एका नव्या आयोगाच्या स्थापनेचा निर्णय घेतला. या प्रस्तावित...
ऑक्टोबर 31, 2016
नवी दिल्ली -  सीमेवरील पाकिस्तानबरोबरच्या तणावादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लष्करी दलांच्या शौर्याला सलाम करताना त्यांच्या त्यागाचे कौतुक केले. त्याचप्रमाणे यंदाचा दिवाळीचा उत्सव शूर जवानांना समर्पित करत असल्याचे मोदींनी सांगितले. "संदेश टू सोल्जर्स' या अभियानामध्ये सहभागी होत संदेश...
ऑक्टोबर 30, 2016
नवी दिल्ली - "सरदार वल्लभभाई पटेल यांना अन्य संस्थानिक राज्यांप्रमाणेच जम्मू - काश्‍मीरची परिस्थिती हाताळण्यासाठी मुक्त अधिकार दिला असता तर या राज्यातील स्थिती वेगळी असती, असे सांगत केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या धोरणांबाबत प्रश्‍...
ऑक्टोबर 06, 2016
नवी दिल्ली - "भारतीय लष्कराने गोळी झेलली, भारतीय जवान हुतात्मा झाले. उत्तरात जवानांनी दहशतवाद्यांना ठार केले. मग याचे श्रेय भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी का घेत आहेत?‘, असा प्रश्‍न पाटीदार अनामत आंदोलन समितीचे नेते हार्दिक पटेल याने उपस्थित केला आहे. ट्‌विटद्वारे मोदी आणि...