एकूण 12 परिणाम
जानेवारी 06, 2019
सन 2019 हे निवडणूकवर्ष आहे. अर्थात लोकशाहीच्या महोत्सवाचं वर्षं. लोकसभेच्या निवडणुका उंबरठ्यावर आल्या आहेत. महोत्सव म्हटलं की धामधूम आली, उत्साह आला, ऊर्जा आली. राजकीय समीकरणं आली, पेच-डावपेच आले, शह-काटशह आले...या सगळ्याचं विश्‍लेषण करणारं, परिशीलन करणारं, ताळेबंद मांडणारं, झाडा-झडती घेणारं हे सदर...
ऑगस्ट 28, 2018
औरंगाबाद - कुख्यात इम्रान मेहंदीला सोडवण्यासाठी साथीदारांनी कोणतीही कसर ठेवली नव्हती. त्याला सोडवण्याचा कट अनेक दिवसांपासून शिजलेला होताच. त्यानुसार न्यायालयाच्या दिशेने तवेरा व दुचाकी निघाल्या; पण पोलिसांनी वाहतूक कोंडी करून त्यांना घेरले. पोलिसांनी घेरल्याचे लक्षात येताच शूटर्सनी पिस्तूलही रोखले...
जुलै 18, 2018
मुंबई : जनसामन्यांची उत्स्फुर्त आंदोलनं होत असतील तर एकवेळ चर्चा होईल. पण कोणत्याही राजकिय पक्षाच्या आंदोलनाची सहजासहजी दखल घ्यायचीच नाही. राजकिय पक्षाची आंदोलनं बेदखल होतील यासाठीच कटाक्षाने हाताळणी करायची. असा अलिखित नियमच भाजप सरकारच्या काळात सुरू असल्याचे चित्र आहे.  सध्या स्वाभिमानी शेतकरी...
मे 29, 2018
जळगाव - हिंदुस्थानवर आतापर्यंत 76 परकीय आक्रमणे झालीत. या लढाईत परकीयांना हिंदू सैनिकांनीच साथ दिली. त्याच बळावर ते यशस्वी झाले आहेत. या बदल्यात हिंदूंना केवळ सरदारकी आणि वतने मिळालीत. त्यामुळे आता हिंदूंनी जर स्वतःपुरती जगण्याची जात बाजूला केली तर खऱ्या अर्थाने राष्ट्र उभे राहील, असे स्पष्ट मत...
मार्च 24, 2018
महाराष्ट्रातील पहिल्याच सभेत शेतकरी, बेरोजगारांसाठी एल्गार अकोला : शेतकरी, बेरोजगार, सामान्य नागरिकांना आश्‍वासने देवूनही त्याची पुर्तता न करणारे भाजपचे सरकार फेकू आहे. हे सरकार २०१९ मध्ये पुन्हा सत्तेत आलेतर देशात अराजकता माजेल, अशी इशारा वजा भविष्यवाणी गुजरातमधील पाटीदार समाजाचे युवा नेते हार्दिक...
नोव्हेंबर 20, 2017
पुणे - हसायचे जगण्यासाठी आणि हसता हसता आपल्यातील सकारात्मक ऊर्जेला चालना देत सामाजिक कार्याचा वसा जोपासायचा, असा संकल्प विविध धर्मीय नागरिक आणि गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी केला. ‘आम्ही पाणी वाचविणार. पाण्याचा अपव्यय टाळण्याबरोबरच गळती थांबविण्यासाठी जनजागृती करणार’ अशी प्रतिज्ञाही केली. निमित्त...
नोव्हेंबर 18, 2017
पहिल्या उमेदवार यादीत पटेलांना प्राधान्य, आयारामांना लॉटरी नवी दिल्ली : पराभवाच्या अंतरिक भीतीतून जातीपातींचा विचार, नेत्यांच्या मुलाबाळांना व दुसऱ्या पक्षांतून फोडलेल्यांना उमेदवारीची लॉटरी, बंडखोरीची चिन्हे दिसताच, आहे त्या आमदारांवरच भिस्त... ही वर्णने वाचून कोणालाही कॉंग्रेसच्या धोरणाची आठवण...
नोव्हेंबर 09, 2017
रत्नागिरी - एकट्याने चालून काय होईल... याला शासन जबाबदार आहे... अशा प्रतिक्रिया झेलत दिल्लीचा तरुण इंजिनिअर आशीष शर्मा पदयात्रा करत रत्नागिरीत दाखल झाला. ‘भिक्षामुक्‍त मुलांचा देश’ हे स्वप्न घेऊन तो जम्मूतील उधमपूर येथून निघाला आहे. चलने से बदलाव आयेगा... गांधीजी, पटेल, स्वामी...
मे 10, 2017
नवी दिल्ली - मद्य माफिया रमेश जगुभाई पटेल यांच्या दमण येथील बेकायदेशीर गोदामावर अंमलबजावणी संचालनालयाने आज (बुधवार) छापे टाकले. या छाप्यात पटेल यांच्याकडून अडीच कोटी रुपयांचे मद्य जप्त करण्यात आले. छाप्यादरम्यान पटेलचे दमण येथे बेकायदेशीररित्या परदेशी मद्य विक्रीचे दुकान...
फेब्रुवारी 06, 2017
छत्तीसगडमधला बस्तर हा अशांत टापू पुन्हा चर्चेत आहे. ही चर्चा माओवाद्यांच्या हैदोसाची, त्यातील हुतात्मा जवानांची किंवा मारल्या जाणाऱ्या निरपराध आदिवासींची नाही. तशीच ती "सलवा जुडूम'च्या नावावर आदिवासींच्या हत्येसाठी आदिवासींनाच बंदुका पुरवण्याचीही नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सलवा जुडूम...
नोव्हेंबर 02, 2016
नवी दिल्ली - एक पद एक निवृत्तिवेतन योजना (ओआरओपी) न मिळाल्याच्या निषेधार्थ माजी सैनिक रामकिशन ग्रेवाल यांच्या आत्महत्येचे प्रकरण केंद्र सरकारला महागात जाण्याची चिन्हे आहेत. मृत सैनिकांच्या कुटुंबीयांना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया तसेच कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल...
ऑक्टोबर 31, 2016
नवी दिल्ली -  सीमेवरील पाकिस्तानबरोबरच्या तणावादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लष्करी दलांच्या शौर्याला सलाम करताना त्यांच्या त्यागाचे कौतुक केले. त्याचप्रमाणे यंदाचा दिवाळीचा उत्सव शूर जवानांना समर्पित करत असल्याचे मोदींनी सांगितले. "संदेश टू सोल्जर्स' या अभियानामध्ये सहभागी होत संदेश...