एकूण 17 परिणाम
नोव्हेंबर 19, 2019
मुंबई : राज्यात सत्ता स्थापनेचा पेच कायम असताना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची उद्या (ता.20) बैठक होणार आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे नेते अहमद पटेल यांची घेणार भेट असून उद्या दिल्लीत होणाऱ्या बैठकीबाबत महाराष्ट्र काँग्रेसच्या नेत्यांमध्ये संभ्रमावस्था असल्याचे सांगण्यात...
नोव्हेंबर 12, 2019
महाराष्ट्रात सत्ता कधी स्थापन होणार यावर चर्चांना उधाण आलंय. अशातच आता कॉंग्रेसकडून सकाळपासूनच 'All is Well' चे संकेत देताना दिसतायत. आधी यशोमती ठाकूर आणि आता काँग्रेसचे जेष्ठ आमदार के.सी.पाडवी यांच्याकडून तशीच भूमिका घेतली आहे जातेय.  कॉंग्रेसचे जेष्ठ आमदार के.सी.पाडवी यांनी शिवसेनेचाच मुख्यमंत्री...
नोव्हेंबर 04, 2019
नवी दिल्ली : महाराष्ट्रात सत्तास्थापनेचा तिढा निर्माण झाल्यानंतर राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी काँग्रेसच्या कार्याध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर त्यांनी सरकार बनविण्याची जबाबदारी ही भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची आहे. त्यांच्याकडे  बहुमत आहे. आम्हाला जनतेने विरोधात...
ऑक्टोबर 16, 2019
कल्याण : देशात आणि राज्यात आम्ही विकासकामे पूर्ण केले असा दावा करत नाही मात्र त्या दिशेने वाटचाल करत आहोत , आम्ही एकीकडे विकास काम करत असताना विरोधक सर्व सामान्य नागरिकांना बँक घोटाळा मार्फत लुटत आहे, आजच्या एका इंग्रजी वृत्तवाहिनीने दिलेल्या बातमीमध्ये पीएमसी बँक ही प्रफुल्ल पटेल...
ऑक्टोबर 16, 2019
कल्याण : देशात आणि राज्यात आम्ही विकास कामे पूर्ण केले असा दावा करत नाही मात्र त्या दिशेने वाटचाल करत आहोत, आम्ही एकीकडे विकास काम करत असताना विरोधक सर्व सामान्य नागरिकांना बँक घोटाळा मार्फत लुटत आहे ,आजच्या एका इंग्रजी वृत्त वाहिनी ने दिलेल्या बातमी मध्ये पी एम सी बँक ही प्रफुल्ल पटेल...
मार्च 20, 2019
नवी दिल्ली : महाराष्ट्रातील संयुक्त प्रचार, दिल्लीत कॉंग्रेस आणि आम आदमी पार्टी (आप) यांच्यातील समझोत्याची शक्‍यता आणि अन्य काही निवडणूकविषयक मुद्यांवर कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबरोबर चर्चा केली. महाराष्ट्रातील संयुक्त प्रचाराबाबतचा...
मार्च 10, 2019
नागपूर : गेल्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस-राष्ट्रवादी विदर्भात भोपळाही फोडू शकली नव्हती, तर सर्वच्या सर्व दहाही मतदारसंघात भाजप-सेनेने विजय मिळविला होता. मात्र, गतवर्षी झालेल्या भंडारा-गोंदिया मतदारसंघातील पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीने ही जागा भाजपकडून हिसकावली होती. यंदा विदर्भात 11 व 18 एप्रिल या...
फेब्रुवारी 15, 2019
लोकसभा 2019 ः मुंबई- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महाआघाडीत सहभागी व्हावे, अशी राष्ट्रवादीची इच्छा आहे. त्यासाठीच राज ठाकरे यांची भेट घेतल्याची माहिती अजित पवार यांनी काल (ता.14) झालेल्या बैठकीनंतर दिली. मनसेला कल्याण-डोंबिवली हा लोकसभा मतदारसंघ सोडण्यास राष्ट्रवादीची तयारीही असल्याची चर्चा झाली....
फेब्रुवारी 14, 2019
लोकसभा 2019 ः मुंबई- लोकसभेचे पडघम वाजायला सुरवात झाली असून कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची पहिली संयुक्‍त सभा 20 फेब्रुवारी रोजी नांदेडमध्ये होणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली. त्यानंतर दुसरी संयुक्‍त सभा 23 फेब्रुवारी रोजी बीडला परळी येथे होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, कॉंग्रेस-...
फेब्रुवारी 14, 2019
लोकसभा 2019 ः मुंबई: "कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे जागावाटप निश्‍चित झाले असून, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यात दिल्लीत झालेल्या बैठकीत त्यावर शिक्‍कामोर्तब करण्यात आले आहे. आता कॉंग्रेसचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे व माझ्यात अखेरची बैठक होणार आहे. त्यानंतर...
जून 11, 2018
पुणे : भारतीय जनता पार्टी विरोधात पर्याय उभा केला पाहिजे. मात्र, विरोधी पक्षनेते न निवडता पर्याय कसा देऊ शकाल, असा प्रश्‍न उपस्थित करून समविचारी पक्षांनी एकत्र येऊन निवडणुकांना सामोरे गेले पाहिजे. त्यासाठी मी पुढाकार घेतला आहे, असे सूचक विधान करीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आगामी...
मार्च 11, 2018
नाशिक  - बळीराजावर आत्महत्या करण्याची वेळ आणणाऱ्या सरकारला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही, असा निर्वाणीचा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी (ता. 10) येथे दिला, तसेच आता बस्स झालं, असे खडे बोल सुनावत त्यांनी शेतकरी, महिला, तरुण, आदिवासी, दलित, ओबीसी व गरिबांना सन्मानाने...
मार्च 10, 2018
नाशिकः बळीराजावर आत्महत्या करण्याचे दिवस आणणाऱ्या सरकारला राहण्याचा अधिकार नाही, असा निर्वाणीचा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज येथे दिला. तसेच आता बस्सं झालं ! असेही खडेबोल सुनावत त्यांनी शेतकरी, महिला, तरुण, आदिवासी, दलित, ओबीसी, गरीबांना सन्मानाने जगण्यासाठी संधी मिळताच...
जानेवारी 16, 2018
मुंबई - देशभरात भारतीय जनता पक्षाच्या विरोधात विरोधी पक्षाची आघाडी होत असताना गोंदिया जिल्हा परिषदेत मात्र भाजप व कॉंग्रेस अशी आघाडी झाली आहे. आज जिल्हा परिषद अध्यक्षपदी भाजपच्या पाठिंब्याने कॉंग्रेसचा, तर उपाध्यक्षपदी कॉंग्रेसच्या पाठिंब्यावर भाजपचा उमेदवार विजयी करण्याची राजकीय कुरघोडी करण्यात...
नोव्हेंबर 22, 2017
मुंबई - विरोधी पक्षाच्या दृष्टीने अत्यंत प्रतिष्ठेच्या बनलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीत तुटलेली कॉंग्रेस - राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीत पुन्हा समझोता होण्याची चिन्हे असून, मंगळवारी "राष्ट्रवादी'च्या वतीने एकही उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेला नाही. "राष्ट्रवादी'चे अध्यक्ष शरद पवार व कॉंग्रेसचे...
जुलै 18, 2017
मुंबई - राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत कॉंग्रेसच्या आमदारांची मते सत्ताधाऱ्यांच्या गळाला लागतील, अशी चर्चा असल्यामुळे सोमवारी वरिष्ठ नेते विधान भवनात दिवसभर ठिय्या देऊन होते. दिल्लीतून पाठवण्यात आलेले निरीक्षक मनीष तिवारी विधिमंडळ परिसरात सकाळपासूनच दिसत असल्याने कॉंग्रेसचे सर्व आमदार याविषयी आपापसांत...
मे 17, 2017
‘‘सभी यात्रियों का स्वागत है. बाहर का तापमान सदोतीस अंश सेल्सियस है. वैमानिक कॅप्टन प्रफुल्ल पटेल इनकी निगरानी में हम मुंबई से दिल्ली की दूरी करीब दो घंटे में पूरी करेंगे. उडान के समय सभी यात्रियों को भोजन एवं जलपान पेश किया जाएगा. यात्रियों से निवेदन है की वह अपनी कुर्सी की पेटी बांधे...