एकूण 10 परिणाम
जानेवारी 10, 2019
नवी दिल्ली : महाराष्ट्रात 25 जागा काँग्रेसला आणि 23 जागा राष्ट्रवादी काँग्रेसला असे सूत्र ठरल्याचे काँग्रेसच्या राज्यपातळीवरील सूत्रांचे म्हणणे आहे. यवतमाळ आणि पुणे मतदारसंघ काँग्रेसकडेच राहतील. समविचारी पक्षांना आपापल्या कोट्यातून दोन्ही पक्ष जागा सोडतील, असेही या सूत्रांचे सांगणे आहे. परंतु...
नोव्हेंबर 16, 2017
अहमदाबाद : गुजरातमधील विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपल्याने प्रचाराच्या रणधुमाळीत व्यग्र असलेल्या राजकीय पक्षांनी आपआपले उमेदवार निश्‍चित करायला सुरवात केली आहे. सत्ताधारी भाजप आणि विरोधी काँग्रेस या दोन्ही पक्षांची उमेदवार निश्‍चितीची प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली असून, उद्या (ता. 16) होणाऱ्या...
मार्च 20, 2017
विधानसभा निवडणुकीतील पराभवाच्या तडाख्यातून सावरताना पुन्हा एकत्र येण्याच्या हालचाली विरोधी पक्षांकडून सुरू झाल्या आहेत. आगामी निवडणुकांसाठी भाजपच्या विरोधात महाआघाडी उभारण्याबाबत प्राथमिक चर्चा सुरू करावी, असा त्यांचा प्रयत्न आहे.  यशासारखी नशा नसते आणि पराभवापेक्षा मोठे शल्य नसते! नशेतून उन्माद...
फेब्रुवारी 06, 2017
मुस्लिम लीगचे सदस्य ई. अहमद यांच्या निधनामुळे अर्थसंकल्प पुढे ढकलण्याच्या मागणीबाबत विरोधी पक्षांना विश्‍वासात घेऊन समजूतदारपणाने मार्ग काढता आला असता; परंतु तेवढी परिपक्वता सत्ताधारी पक्ष व सरकारकडून दाखविली गेली नाही.  भारतीय राजकारण दिवसेंदिवस सवंग-स्वस्त-हलके होत चालले आहे. एखाद्या संसदसदस्याचे...
जानेवारी 31, 2017
नवी दिल्ली : अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी केलेले अभिभाषण म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 'मन की बात' असल्याची टीका समाजवादी पक्षाने केली आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना समाजवादी पक्षाचे नेते राम गोपाल यादव यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर टीका केली आहे....
जानेवारी 31, 2017
नवी दिल्ली : अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे अभिभाषण संपल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. रोजगारनिर्मिती करण्यात सरकार अपयशी ठरल्याची टीका गांधी यांनी केली. गांधी म्हणाले, "सरकारने...
डिसेंबर 29, 2016
8 नोव्हेंबर केंद्र सरकारच्या निर्णयाचे मी स्वागत करतो. 'सीबीडीटी'च्या समितीसमोर गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रस्ताव प्रलंबित होता. अखेर या प्रस्तावाची अंमलबजावणी करण्याचे राजकीय धाडस केंद्र सरकारने दाखविले, याचा आनंद आहे. दहशतवादाचा वित्त पुरवठा रोखण्यासाठी उच्च मूल्य असणारे चलन बाद करण्याची योजना...
डिसेंबर 22, 2016
नवी दिल्ली : काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बुधवारी केलेल्या गैरव्यवहाराच्या आरोपांच्या पार्श्‍वभूमीवर आज (गुरुवार) सोशल मिडियावर याच विषयावर चर्चा सुरू असून ट्विटरवर "रिश्‍वतखोर_PM_Modi' हा विषय "टॉप ट्रेण्ड'मध्ये दिसून येत आहे. राहुल यांनी बुधवारी...
डिसेंबर 02, 2016
नवी दिल्ली - कॉंग्रेस आणि कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांचे ट्विटर अकाऊंट हॅक करण्यामागे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचा हात असल्याचा आरोप कॉंग्रेसने केला आहे. कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांचे ट्विटर अकाऊंट हॅक झाले होते. या पार्श्‍वभूमीवर कॉंग्रेस नेते अहमद पटेल यांनी...
नोव्हेंबर 02, 2016
नवी दिल्ली - एक पद एक निवृत्तिवेतन योजना (ओआरओपी) न मिळाल्याच्या निषेधार्थ माजी सैनिक रामकिशन ग्रेवाल यांच्या आत्महत्येचे प्रकरण केंद्र सरकारला महागात जाण्याची चिन्हे आहेत. मृत सैनिकांच्या कुटुंबीयांना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया तसेच कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल...