एकूण 6 परिणाम
ऑक्टोबर 16, 2019
कल्याण : देशात आणि राज्यात आम्ही विकास कामे पूर्ण केले असा दावा करत नाही मात्र त्या दिशेने वाटचाल करत आहोत, आम्ही एकीकडे विकास काम करत असताना विरोधक सर्व सामान्य नागरिकांना बँक घोटाळा मार्फत लुटत आहे ,आजच्या एका इंग्रजी वृत्त वाहिनी ने दिलेल्या बातमी मध्ये पी एम सी बँक ही प्रफुल्ल पटेल...
सप्टेंबर 18, 2019
कणकवली - भाजपचा उमेदवार गल्लीतून ठरत नाही; तर दिल्लीतून ठरतो. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, प्रदेशाध्यक्ष, मुख्यमंत्री याबाबतचा निर्णय घेतात. कणकवली विधानसभा मतदारसंघात नीतेश राणेंना भाजपकडून उमेदवारी जाहीर झालेली नाही. तसेच खासदार नारायण राणेंनाही कुणाची उमेदवारी जाहीर करण्याचा अधिकार नाही, असे भाजप...
एप्रिल 03, 2019
कोल्हापूर - मोदी सरकारच्या काळात साखर कारखानदार हवालदिल झाला आहे. अन्य उद्योगांना कोट्यवधीचे पॅकेज मिळाले; पण साखर उद्योगाला बारा रुपयाचेही पॅकेज मिळाले नाही.,’ अशी टीका खासदार धनंजय महाडिक यांनी येथे केली. श्री. महाडिक म्हणाले, ‘‘संसदेत आपण प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न केला. गेल्या लोकसभा...
जुलै 30, 2018
जळगाव ः देशात ज्याप्रमाणे 60 वर्षे सत्ता गाजविणाऱ्या कॉंग्रेसला जनतेने पराभूत करून दिल्लीपासून गल्लीपर्यंत भाजपवर विश्‍वास टाकला, त्याचप्रमाणे जळगाव महापालिकेतही गेल्या 35 वर्षांपासून एकाच जणाकडे असलेल्या सत्तेत बदल घडवून भाजपवर विश्‍वास टाकावा. महापालिकेत एकहाती सत्ता असल्याने जळगावात पायाभूत...
सप्टेंबर 23, 2017
नागपूर - कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, प्रभारी मोहन प्रकाश व नागपूर शहर कॉंग्रेस अध्यक्ष विकास ठाकरे यांना हटविण्यात यावे, या मोहिमेवर गेलेले नागपुरातील असंतुष्ट माजी मंत्रिगट रिकाम्या हाताने परतले आहेत.  सतीश चतुर्वेदी, नितीन राऊत व अनीस अहमद या तिन्ही माजी मंत्र्यांनी थेट प्रदेशाध्यक्ष...
जुलै 20, 2017
पुणे - ‘शेतकऱ्यांच्या गळ्याला आयातवाढीचा फास’ या ॲग्रोवनमध्ये बुधवारी (ता. १९) प्रसिद्ध झालेल्या बातमीवर राज्यभरातून विविध स्तरांतून प्रतिक्रिया प्राप्त होत आहेत. यामध्ये शेतकऱ्यांपासून ते शेतकरी नेते, कृषी अभ्यासक, राजकीय नेते यांचा समावेश आहे. देशात भरघोस उत्पादन होत असताना आयातीची गरजच काय, असा...