एकूण 8 परिणाम
ऑक्टोबर 16, 2019
कल्याण : देशात आणि राज्यात आम्ही विकास कामे पूर्ण केले असा दावा करत नाही मात्र त्या दिशेने वाटचाल करत आहोत, आम्ही एकीकडे विकास काम करत असताना विरोधक सर्व सामान्य नागरिकांना बँक घोटाळा मार्फत लुटत आहे ,आजच्या एका इंग्रजी वृत्त वाहिनी ने दिलेल्या बातमी मध्ये पी एम सी बँक ही प्रफुल्ल पटेल...
सप्टेंबर 18, 2019
कणकवली - भाजपचा उमेदवार गल्लीतून ठरत नाही; तर दिल्लीतून ठरतो. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, प्रदेशाध्यक्ष, मुख्यमंत्री याबाबतचा निर्णय घेतात. कणकवली विधानसभा मतदारसंघात नीतेश राणेंना भाजपकडून उमेदवारी जाहीर झालेली नाही. तसेच खासदार नारायण राणेंनाही कुणाची उमेदवारी जाहीर करण्याचा अधिकार नाही, असे भाजप...
एप्रिल 27, 2019
धुळे ः गरिबांच्या नावाने मते मागायची आणि आपल्या तिजोऱ्या भरायच्या यातच कॉंग्रेसची 60 वर्षे गेली. मी, माझ्या संस्था, माझ्या कॉलेजेस यापलीकडे हे गेले नाहीत. 60 वर्षांत कॉंग्रेसने देशाला अनाचार, दुराचार, अत्याचार आणि भ्रष्टाचाराची परंपरा दिली, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केली....
जुलै 30, 2018
जळगाव ः देशात ज्याप्रमाणे 60 वर्षे सत्ता गाजविणाऱ्या कॉंग्रेसला जनतेने पराभूत करून दिल्लीपासून गल्लीपर्यंत भाजपवर विश्‍वास टाकला, त्याचप्रमाणे जळगाव महापालिकेतही गेल्या 35 वर्षांपासून एकाच जणाकडे असलेल्या सत्तेत बदल घडवून भाजपवर विश्‍वास टाकावा. महापालिकेत एकहाती सत्ता असल्याने जळगावात पायाभूत...
डिसेंबर 13, 2017
अवघ्या देशाचे लक्ष वेधून घेणाऱ्या गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या फेरीचा प्रचार अयोध्येतील 'बाबरीकांडा'च्या पंचविसाव्या स्मृतिदिनाच्या दुसऱ्या दिवशी संपला, तेव्हा राममंदिराचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयातील एका याचिकेमुळे भारतीय जनता पक्ष आणि विशेषत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातात अलगद येऊन...
नोव्हेंबर 16, 2017
अहमदाबाद : गुजरातमधील विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपल्याने प्रचाराच्या रणधुमाळीत व्यग्र असलेल्या राजकीय पक्षांनी आपआपले उमेदवार निश्‍चित करायला सुरवात केली आहे. सत्ताधारी भाजप आणि विरोधी काँग्रेस या दोन्ही पक्षांची उमेदवार निश्‍चितीची प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली असून, उद्या (ता. 16) होणाऱ्या...
मार्च 27, 2017
जातिनिष्ठ राजकारण दुय्यम करणे आणि धर्माधारित राजकारणाचे वर्चस्व प्रस्थापित करण्यात सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या पालक संघटनांनी यश मिळविलेले दिसते.  केंद्र सरकारने सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या सामाजिक समूहांसाठी एका नव्या आयोगाच्या स्थापनेचा निर्णय घेतला. या प्रस्तावित...
मार्च 12, 2017
नवी दिल्ली - उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या अभूतपूर्व ऐतिहासिक विजयामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्साहित झाले आहेत. "एक नवा भारत घडत आहे. हा भारत विकासासाठी उभा आहे', अशा शब्दांत त्यांनी ट्विटरद्वारे प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. मोदी यांनी ट्विटरद्वारे लिहिले आहे की, "...