एकूण 15 परिणाम
एप्रिल 19, 2019
पुणेः लोकसभा निवडणूकीदरम्यान प्रचारसभांना वेग आला असून, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. देशातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचा आढावा एका क्लिकवर.... काँग्रेसला सोडचिठ्ठी देत प्रियांका चतुर्वेदी शिवबंधनात माझ्या शापामुळमेच हेमंत करकरेंचा सर्वनाश: साध्वी प्रज्ञा साध्वी प्रज्ञासिंहांच्या...
जानेवारी 06, 2019
सन 2019 हे निवडणूकवर्ष आहे. अर्थात लोकशाहीच्या महोत्सवाचं वर्षं. लोकसभेच्या निवडणुका उंबरठ्यावर आल्या आहेत. महोत्सव म्हटलं की धामधूम आली, उत्साह आला, ऊर्जा आली. राजकीय समीकरणं आली, पेच-डावपेच आले, शह-काटशह आले...या सगळ्याचं विश्‍लेषण करणारं, परिशीलन करणारं, ताळेबंद मांडणारं, झाडा-झडती घेणारं हे सदर...
नोव्हेंबर 30, 2018
गुजरातमधील पाटीदार समाजाचे तरुण नेते हार्दिक पटेल काही महिन्यांपर्यंत आरक्षण मागणाऱ्या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाचे आकर्षण होते. आता भूमिका बदलल्या आहेत. गेल्या १५ नोव्हेंबरला महाराष्ट्रात मागासवर्ग आयोगाने मराठा आरक्षणासंदर्भातील अहवाल सरकारला सादर केल्यानंतर मराठ्यांना आरक्षण...
मार्च 26, 2018
नवी दिल्ली : रामलीला मैदानावर उपोषणाला बसलेले समाजसेवक अण्णा हजारे यांनी मंचावर येण्यास मज्जाव केल्याने डिवचलेला पाटीदार नेता हार्दिक पटेल याने या आंदोलनामागे संघाची फूस असल्याचा खळबळजनक आरोप आज केला. याबाबत अण्णांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले, हार्दिक पटेल यांचा मेसेज आला...
मार्च 24, 2018
महाराष्ट्रातील पहिल्याच सभेत शेतकरी, बेरोजगारांसाठी एल्गार अकोला : शेतकरी, बेरोजगार, सामान्य नागरिकांना आश्‍वासने देवूनही त्याची पुर्तता न करणारे भाजपचे सरकार फेकू आहे. हे सरकार २०१९ मध्ये पुन्हा सत्तेत आलेतर देशात अराजकता माजेल, अशी इशारा वजा भविष्यवाणी गुजरातमधील पाटीदार समाजाचे युवा नेते हार्दिक...
फेब्रुवारी 27, 2018
नवी दिल्ली - गुजरातचे उपमुख्यमंत्री व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अत्यंत विश्‍वासातील मानले जाणारे नितीन पटेल यांनी नव्या मंत्रिमंडळात मनासारखी खाती न मिळाल्याने उघडपणे केलेली बंडाची भाषा भाजप नेतृत्वासाठी डोकेदुखी वाढविणारी ठरली आहे. पटेल यांना पाहिजे त्या 3 पैकी...
जानेवारी 16, 2018
मुंबई - केद्र सरकारच्या विरोधात विरोधी पक्षातील प्रमुख नेते, साहित्यिक, लेखक, विचारवंत यांनी 26 जानेवारी ला "संविधान बचाव रॅली'चे आयोजन केले असून, यामध्ये पाटीदार नेते हार्दिक पटेलदेखील सहभागी होणार आहेत. आज हार्दिक पटेल यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली. केंद्रात सत्ताबदल झाल्यानंतर...
जानेवारी 02, 2018
लोकसभा निवडणुकीपूर्वी निर्णय करावा लागणार नवी दिल्ली: गुजरातसारख्या श्रीमंत राज्यात आपल्या पसंतीचे अर्थमंत्रालय न मिळाल्याने नाराज झालेले उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांची नाराजी दूर झाली असली, तरी त्यांचे खरे उद्दिष्ट मुख्यमंत्रिपदाची खुर्ची हेच असल्याचे दिल्लीत सांगितले जाते. भाजपचे...
डिसेंबर 25, 2017
नवी दिल्ली : भाजपच्या पाठिंब्यावर राज्यसभा गाठणारे खासदार संजय काकडे यांनी गुजरात निवडणुकीच्या निकालाबाबत केलेल्या व नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपला प्रतिकूल असलेल्या भविष्यवाणीची भाजप नेतृत्वाने गंभीर दखल घेतली असून, काकडे यांना राज्यातील भाजप नेतृत्व व पक्षाच्या प्रभारींमार्फत योग्य ती "...
डिसेंबर 13, 2017
अवघ्या देशाचे लक्ष वेधून घेणाऱ्या गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या फेरीचा प्रचार अयोध्येतील 'बाबरीकांडा'च्या पंचविसाव्या स्मृतिदिनाच्या दुसऱ्या दिवशी संपला, तेव्हा राममंदिराचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयातील एका याचिकेमुळे भारतीय जनता पक्ष आणि विशेषत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातात अलगद येऊन...
डिसेंबर 06, 2017
अहमदाबाद : राहुल गांधी काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत गेले चार दिवस दिल्लीत गुंतून पडलेले असताना, इकडे गुजरातच्या रणधुमाळीत काँग्रेसला बळ देण्याचे काम "पाटीदार अनामत आंदोलन समिती'चा अवघ्या 24 वर्षांचा नेता हार्दिक पटेल याने एकट्यानेच सुरू ठेवले आहे. त्यामुळेच हार्दिक जेथे कोठे सभा...
नोव्हेंबर 18, 2017
पहिल्या उमेदवार यादीत पटेलांना प्राधान्य, आयारामांना लॉटरी नवी दिल्ली : पराभवाच्या अंतरिक भीतीतून जातीपातींचा विचार, नेत्यांच्या मुलाबाळांना व दुसऱ्या पक्षांतून फोडलेल्यांना उमेदवारीची लॉटरी, बंडखोरीची चिन्हे दिसताच, आहे त्या आमदारांवरच भिस्त... ही वर्णने वाचून कोणालाही कॉंग्रेसच्या धोरणाची आठवण...
नोव्हेंबर 16, 2017
अहमदाबाद : गुजरातमधील विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपल्याने प्रचाराच्या रणधुमाळीत व्यग्र असलेल्या राजकीय पक्षांनी आपआपले उमेदवार निश्‍चित करायला सुरवात केली आहे. सत्ताधारी भाजप आणि विरोधी काँग्रेस या दोन्ही पक्षांची उमेदवार निश्‍चितीची प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली असून, उद्या (ता. 16) होणाऱ्या...
फेब्रुवारी 09, 2017
मुंबई - पक्षाच्या स्थापनेपासून केवळ महाराष्ट्रापुरतेच राजकारण करणाऱ्या शिवसेनेने राष्ट्रीय राजकारणात पदार्पण करण्याचा निर्णय घेतला आहे. 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर कॉंग्रेसप्रणीत "यूपीए' आणि भाजपच्या "एनडीए'विरोधात आकारास येणाऱ्या राजकीय समीकरणांत शिवसेनेची महत्त्वाची भूमिका...
ऑक्टोबर 15, 2016
अहमदाबाद - सध्या गुजरात राज्याच्या चार दिवसीय दौऱ्यावर असलेले दिल्ली राज्याचे मुख्यमंत्री व आम आदमी पक्षाचे (आप) नेते अरविंद केजरीवाल यांना येथील पटेल आंदोलनाचे नेते हार्दिक पटेल यांनी पाठिंबा दर्शविला आहे.  पटेल समुदायास ओबीसी दर्जा देण्याच्या मागणीस पाठिंबा...