एकूण 8 परिणाम
मे 25, 2019
सी. आर. पाटलांचे ६ लाख ८९ हजारांचे मताधिक्‍य नाशिक - लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत देशात सर्वाधिक मताधिक्‍याने निवडून येण्याचा मान खानदेशी पुत्र सी. आर. पाटील यांनी मिळविला आहे. नवसारी मतदारसंघातील प्रतिस्पर्धी उमेदवार धर्मेशभाई पटेल यांचा त्यांनी तब्बल ६ लाख ८९ हजार ६६८ मतांनी पराभव...
एप्रिल 09, 2019
देशावर सहा दशके अधिराज्य गाजवूनही मागील लोकसभा निवडणुकीमध्ये चव्वेचाळीस जागांवर घसरल्याचे शल्य काँग्रेसमध्ये खोलवर रुतले होते. गुजरातच्या निवडणुकीतून संघर्षासाठी धैर्य वाढले. राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेशातील लढाईमधील विजयाने ते द्विगुणित झाले. आताची लोकसभा निवडणूक युद्धासारखी लढण्याचा काँग्रेसचा...
जानेवारी 06, 2019
सन 2019 हे निवडणूकवर्ष आहे. अर्थात लोकशाहीच्या महोत्सवाचं वर्षं. लोकसभेच्या निवडणुका उंबरठ्यावर आल्या आहेत. महोत्सव म्हटलं की धामधूम आली, उत्साह आला, ऊर्जा आली. राजकीय समीकरणं आली, पेच-डावपेच आले, शह-काटशह आले...या सगळ्याचं विश्‍लेषण करणारं, परिशीलन करणारं, ताळेबंद मांडणारं, झाडा-झडती घेणारं हे सदर...
डिसेंबर 18, 2018
हिंदी पट्ट्यातील तीन राज्यांत मुख्यमंत्रिपदाची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात पडते, याबाबत उत्सुकता होती. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी तरुणाईच्या उत्साहापेक्षा अनुभवाच्या बाजूने कौल दिला आहे. यामागे राजकीय सावधपणा दिसतो. भा रतीय जनता पक्षाच्या हातातून राजस्थान, मध्य प्रदेश तसेच छत्तीसगड ही तीन...
डिसेंबर 13, 2018
नवी दिल्ली- विधानसभा निवडणुकांमधील घवघवीत यशामुळे सध्या कॉंग्रेस पक्षात सध्या चैतन्य निर्माण झाले असून, कॉंग्रेसकडून आज राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये सत्तास्थापनेचा दावा करण्यात आला. पक्षात आलेली मरगळ झटकून टाकण्यासाठी तीन राज्यांतील निकालांमुळे कॉंग्रेला लाभ होणार असून, हाच उत्साह कायम...
नोव्हेंबर 30, 2018
गुजरातमधील पाटीदार समाजाचे तरुण नेते हार्दिक पटेल काही महिन्यांपर्यंत आरक्षण मागणाऱ्या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाचे आकर्षण होते. आता भूमिका बदलल्या आहेत. गेल्या १५ नोव्हेंबरला महाराष्ट्रात मागासवर्ग आयोगाने मराठा आरक्षणासंदर्भातील अहवाल सरकारला सादर केल्यानंतर मराठ्यांना आरक्षण...
सप्टेंबर 17, 2018
‘‘माती माझी आई, माती माझा पिता. मातीत जन्मलो, मातीत मळलो आणि मातीतच जिंकलो... असे भावपूर्ण मनोगत हिंदकेसरी गणपतराव आंदळकर यांनी व्यक्त केले. येथील राजर्षी शाहू मेमोरियल ट्रस्टतर्फे त्यांना शाहू पुरस्काराने गौरवण्यात आले. त्यावेळी त्यांनी मनोगत वाचून दाखविले. कोल्हापूरच्या मातीत कसा घडलो, याचे विविध...
ऑगस्ट 28, 2018
औरंगाबाद - कुख्यात इम्रान मेहंदीला सोडवण्यासाठी साथीदारांनी कोणतीही कसर ठेवली नव्हती. त्याला सोडवण्याचा कट अनेक दिवसांपासून शिजलेला होताच. त्यानुसार न्यायालयाच्या दिशेने तवेरा व दुचाकी निघाल्या; पण पोलिसांनी वाहतूक कोंडी करून त्यांना घेरले. पोलिसांनी घेरल्याचे लक्षात येताच शूटर्सनी पिस्तूलही रोखले...