एकूण 16 परिणाम
एप्रिल 15, 2019
हैदराबाद : विजयापासून दूर गेलेल्या सामन्यात किमो पॉल, कागिसो रबाडा आणि ख्रिस मॉरिस या वेगवान गोलंदाजांनी दिल्ली कॅपिटल्सला विजयापर्यंत नेण्याची किमया साधली. दिल्लीने हा सामना 39 धावांनी जिंकला.  प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्स 7 बाद 155 धावांपर्यंत कसे बसे पोचले. त्यानंतर हैदराबादने झकास...
मार्च 26, 2019
मुंबई : जसप्रित बुमराची दुखापत गंभीर नाही, त्याच्यावर ताणही आलेला नाही, तो तंदुरुस्तीच्या मार्गावर आहे, असे मुंबई इंडियन्सकडून अधिकृतपणे कळवण्यात आले आहे. मात्र गुरवारी होणाऱ्या सामन्यात तो खेळणार की नाही हे स्पष्ट करण्यात आले नाही. रविवारी वानखेडे स्टेडियमवर दिल्लीविरुद्धच्या सामन्यात अखेरच्या...
सप्टेंबर 17, 2018
‘‘माती माझी आई, माती माझा पिता. मातीत जन्मलो, मातीत मळलो आणि मातीतच जिंकलो... असे भावपूर्ण मनोगत हिंदकेसरी गणपतराव आंदळकर यांनी व्यक्त केले. येथील राजर्षी शाहू मेमोरियल ट्रस्टतर्फे त्यांना शाहू पुरस्काराने गौरवण्यात आले. त्यावेळी त्यांनी मनोगत वाचून दाखविले. कोल्हापूरच्या मातीत कसा घडलो, याचे विविध...
सप्टेंबर 05, 2018
मुंबई - भारतीय कबड्डी महासंघावर नियुक्त करण्यात आलेले निरीक्षक सनत कौल यांनी कडक पावले उचलण्यास सुरवात केली असून, बरखास्त संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना कोणतेही आदेश काढण्याचे अधिकार नाहीत आणि या पदाधिकाऱ्यांशी कुठल्याही प्रकारचा संवाद नको, अशा सूचनाच पदाधिकारी आणि संलग्न संघटनांना त्यांनी पत्राद्वारे...
मे 11, 2018
दिल्ली - गोलंदाजीत कमीत कमी धावसंख्येचेही यशस्वी संरक्षण करणाऱ्या हैदराबादने आज मोठ्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग करून फलंदाजीतही आपली ताकद भक्कम असल्याचे दाखवून दिले. दिल्लीचा नऊ विकेटने पराभव केला आणि यंदाच्या आयपीएलमध्ये प्लेऑफ गाठणारा पहिला संघ असा बहुमानही मिळवला. दिल्लीच्या रिषभ पंतची १२८...
डिसेंबर 10, 2017
धरमशाला - गेल्या काही वर्षांपासून भारतीय संघाचा अविभाज्य घटक असलेल्या विराट कोहलीशिवाय हीच टीम इंडिया नव्या आव्हानाचा सामना करण्यास सज्ज झाली आहे. श्रीलंकेविरुद्धच्या तीन एकदिवसीय मालिकेत नवा कर्णधार रोहित शर्मा, फॉर्म मिळविण्यासाठी झगडणारा अजिंक्‍य रहाणे आणि संघातील इतरही खेळाडूंचा कस लागणार आहे....
डिसेंबर 05, 2017
नवी दिल्ली - दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेकरिता निवड समितीने संघाची घोषणा दिल्लीमधे करताना जसप्रीत बुमरा आणि पार्थिव पटेलला संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात संघ ३ कसोटी, ५ एक दिवसीय आणि ३ टी-२० सामने खेळेल.  २०१८ मध्ये संघाला दक्षिण आफ्रिका,...
नोव्हेंबर 01, 2017
नवी दिल्ली - विक्रम, पदार्पण, अलविदा अशा वैविध्यपूर्ण छटा लाभलेल्या पहिल्या टी-20 सामन्यात भारताने न्यूझीलंडचा 53 धावांनी धुव्वा उडवीत तीन लढतींच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. नाणेफेकीचा कौल किवी कर्णधार केन विल्यम्सन याच्या बाजूने लागला. त्यानंतर मात्र प्रत्येक फासे भारताच्या बाजूने...
ऑक्टोबर 24, 2017
मुंबई - फलंदाज श्रेयस अय्यर आणि वेगवान गोलंदाज मोहमंद सिराज यांना न्यूझीलंडविरुद्धच्या टी २० सामन्याच्या मालिकेत आंतरराष्ट्रीय पदार्पणाची संधी देण्यात आली आहे. सततच्या क्रिकेटमुळे विराट कोहलीला विश्रांती देण्याचा विचार किमान या मालिकेपुरता तरी मागे पडला. पुढील महिन्यात होणाऱ्या या मालिकेसाठी भारतीय...
जुलै 08, 2017
मुंबई : भारतीय कुमार संघ विश्वकरंडक सतरा वर्षांखालील फुटबॉल स्पर्धेतील आपली मोहीम अमेरिकेविरुद्धच्या लढतीने सुरवात करील. दिल्लीतील या लढतीपूर्वी कोलंबिया आणि घाना ही स्पर्धेतील सलामीची लढत राजधानीतच होईल. त्याचवेळी नवी मुंबईतील लढतींना न्यूझीलंड-तुर्की सामन्याने सुरवात होईल.  भारतात प्रथमच होत...
एप्रिल 30, 2017
मोहाली - संदीप शर्माची भेदक गोलंदाजी आणि त्यानंतर मार्टिन गुप्टिलच्या फटकेबाजीने आयपीएलमध्ये रविवारी किंग्ज इलेव्हन पंजाबने दिल्ली डेअरडेव्हिल्सवर दणकेबाज विजय मिळविला.  प्रथम फलंदाजी करणाऱ्या दिल्लीला अवघ्या 67 धावांत गुंडाळल्यावर पंजाबने 7.5 षटकांतच बिनबाद 68 धावा करून विजय मिळविला.  आयपीएलमध्ये...
फेब्रुवारी 01, 2017
बांगलादेशविरुद्धच्या कसोटीसाठी अभिनव मुकुंदची निवड नवी दिल्ली - बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या एकमेव कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची निवड करण्यात आली असून अपेक्षेप्रमाणे पार्थिव पटेलने वृद्धिमन साहासाठी यष्टिरक्षकाची जागा खाली केली आहे. त्याच वेळी सलामीसाठी पर्याय म्हणून तमिळनाडूच्या अभिनव मुकुंदला सहा...
जानेवारी 26, 2017
नवी दिल्ली - भारतीय 17 वर्षांखालील विश्‍वकरंडक फुटबॉल संघाच्या प्रशिक्षकपदी निकोलाय ऍडम हेच राहणार असल्याचे भारतीय फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष प्रफुल पटेल यांनी बुधवारी स्पष्ट केले. भारतीय युवा फुटबॉल संघ रशिया दौऱ्यावर होता. या दौऱ्यात भारतीय संघाची कामगिरी सुमार झाली होती. त्यानंतर...
जानेवारी 18, 2017
नवी दिल्ली - घरच्या मैदानावर खेळताना स्वतःला फायदेशीर अशी खेळपट्टी तयार केली जाऊ नये म्हणून यंदा सर्व रणजी सामने तटस्थ ठिकाणी खेळवले; परंतु बीसीसीआयच्या या प्रयोगावर काही खेळाडूंनी टीका केली आहे. योग्य नियोजन नसल्यामुळे याचा फज्जा उडाल्याचे मत व्यक्त करण्यात आले. घरच्या मैदानावर सामने खेळताता काही...
ऑक्टोबर 25, 2016
नवी दिल्ली: आगामी कसोटी क्रिकेटचे व्यग्र नियोजन लक्षात घेता आर. आश्‍विन, महंमद शमी आणि रवींद्र जडेजा या तीनही प्रमुख गोलंदाजांना एकदिवसीय क्रिकेटमधून विश्रांती देण्याचा निर्णय निवड समितीने कायम ठेवला. न्यूझीलंडविरुद्धच्या शेवटच्या दोन एकदिवसीय सामन्यांसाठी आधीच्या संघात काहीही बदल करण्यात आलेला...
ऑक्टोबर 20, 2016
नवी दिल्ली: फलंदाजीसाठी पोषक खेळपट्टीवर भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले. न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी भारतीय संघात कोणताही बदल झालेला नाही. न्यूझीलंडच्या संघात तीन बदल करण्यात आले आहेत. पाच सामन्यांच्या मालिकेत भारताने 1-0 अशी...