एकूण 32 परिणाम
जुलै 01, 2019
नागपूर : लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. यानंतर देशभरातून कॉंग्रेस पदाधिकारी राजीनामा देत आहेत. यात कॉंग्रेसच्या अनुसूचित जाती सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. नितीन राऊत यांची भर पडली असून, त्यांनी सोमवारी (ता. 1)...
मे 27, 2019
17 व्या लोकसभेसाठी सात टप्प्यात झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीचे 23 मे रोजी लागलेले निर्णय केवळ अभूतपूर्व नव्हे, तर विरोधकांना नेस्तनाबूत करणारे ठरले. राजकारणात "देअर इज नो अल्टरनेटीव" (पर्यायच नाही), अशी म्हण आहे. त्याला "टिना फॅक्‍टर" म्हणतात. निवडणुकीचे निकाल लागेपर्यंत विरोधकांनी देशापुढे सक्षम,...
एप्रिल 28, 2019
जागावाटप, समझोत्याचे गुऱ्हाळ अयशस्वी ठरल्याने दिल्लीतल्या सातही जागांसाठी आता तिरंगी लढत रंगणार आहे. भाजप, काँग्रेसने दिग्गजांना रिंगणात उतरवलंय, तर ‘आप’ची मदार तरुणांवर आहे. दिल्लीतल्या सातही जागांसाठी काँग्रेस विरुद्ध भाजप विरुद्ध आप (आम आदमी पक्ष) अशा तिरंगी लढत रंगेल, हे स्पष्ट झालंय. काँग्रेस...
मार्च 25, 2019
सोलापूर  - देशातील उत्सवप्रिय व सर्व जाती-धर्मांना घेऊन गुण्यागोविंदाने राहणारे सोलापूर शहर आज जातीच्या नावावर आक्रमक होऊ लागले आहे. अनुसूचित जातीसाठी आरक्षित असलेल्या सोलापूर लोकसभा मतदारसंघातून विकासाचा मुद्दा गायब झाला आहे. भाजपने डॉ. जयसिद्धेश्‍वर महास्वामींच्या माध्यमातून लिंगायत...
मार्च 24, 2019
नागपूर - काँग्रेसच्या उमेदवारीवरून विदर्भात प्रचंड असंतोष उफाळून आला आहे. स्थानिक कार्यकर्त्यांच्या दबाबतंत्रामुळे चंद्रपूरचा उमेदवार काँग्रेसला बदलावा लागला असून रामटेकमध्येही अशीच स्फोटक स्थिती आहे. त्यामुळे येथील उमेदवाराचे नाव ‘होल्ड’वर ठेवण्यात आले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. ...
मार्च 10, 2019
नागपूर : गेल्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस-राष्ट्रवादी विदर्भात भोपळाही फोडू शकली नव्हती, तर सर्वच्या सर्व दहाही मतदारसंघात भाजप-सेनेने विजय मिळविला होता. मात्र, गतवर्षी झालेल्या भंडारा-गोंदिया मतदारसंघातील पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीने ही जागा भाजपकडून हिसकावली होती. यंदा विदर्भात 11 व 18 एप्रिल या...
मार्च 08, 2019
स्वातंत्र्य लढ्यात ‘सरदार’ या नावाने त्यांची ओळख होती. त्यांनी या नावाला साजेसे असेच काम स्वातंत्र्य चळवळीत केले. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी (शिवाजी चौक) असलेला ब्रिटिश गव्हर्नरचा पुतळा फोडण्यात त्यांचे नेतृत्व होते. ब्रिटिश खजिन्याची लूट करण्यात त्यांचा पुढाकार होता. या कृत्याबद्दल एक-दोन दिवस...
फेब्रुवारी 11, 2019
नवी दिल्ली: 'ज्यांच्या हातात चहाचा उष्टा कप द्यायला हवा, त्यांच्या हातातच जनतेने देश सोपवला आहे.' असे पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. पोस्टरच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली जात आहे. भाजप नेते अमित मालवीय यांनी एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये एक व्हिडीओही आहे....
जानेवारी 24, 2019
खामगाव : वंचित, शोषितांवरील अन्याय अत्याचाराला वाचा फोडून न्यायासाठी लेखणीलढा देणाऱ्या आणि सामान्याच्या अपेक्षांचे प्रतिबिंब राज्याच्या धोरणात प्रतिबिंबीत व्हावे यासाठी  धडपडणाऱ्या पत्रकारांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुकनायक पत्रकारीता पुरस्कार 31 जानेवारीला दिल्लीमध्ये एका दिमाखदार समारंभात देण्यात...
ऑक्टोबर 15, 2018
पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका डिसेंबरच्या पहिल्या दहा दिवसांत संपल्यानंतर खऱ्या अर्थाने "चलो गॉंव की ओर' सुरू होईल. म्हणजे लोकसभा निवडणुकीचे वेध लागतील. वेळापत्रकानुसार ठरल्यास एप्रिलचा पूर्ण महिना व मेच्या पहिल्या दहा दिवसांपर्यंत मतदानाचे टप्पे व त्यानंतर मतमोजणी, निकाल असा कार्यक्रम...
सप्टेंबर 10, 2018
ऍट्रॉसिटी कायद्यावरून सध्या सुरू असलेला गोंधळ हा मतांच्या राजकारणाचा भाग आहे, म्हणून अधिक दुर्दैवी आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठीची ही रणनीती आहे. राजकीय लाभासाठी सामाजिक संघर्ष पेटविण्याच्या या सापळ्यात किती अडकायचे ही विरोधी पक्षांनीच ठरवायचे आहे !  इनजस्टिस एनिव्हेअर इज थ्रेट टू जस्टिस...
ऑगस्ट 31, 2018
नवी दिल्ली - अनुसूचित जाती/अनुसूचित जमातीच्या (एससी/एसटी) सदस्यांच्या आरक्षणांवर सर्वोच्च न्यायालयाने आज महत्त्वाचा निर्णय दिला. एका राज्यातील एससी/एसटी समाजातील सदस्य दुसऱ्या राज्यातील सरकारी नोकरीमध्ये आरक्षण घेऊ शकत नाहीत, असे न्यायालयाने स्पष्ट केले.  एका राज्यातील...
जुलै 08, 2018
नांदेड :  राज्यात सरकार कोणत्याही पक्षाचे असले तरी मागासवर्गीयांवरील अत्याचार कमी झाले नाही. दिवसेंदिवस अत्याचारात वाढ होत असल्याने अनुसुचीत जाती, जमाती व मागासवर्गीयांमध्ये सरकारबद्दल संताप व्यक्त होत आहे. अत्याचाराच्या घटना थांबविण्यासाठी सरकारने गांभिर्याने लक्ष घालण्याची गरज असल्याचे मत...
जून 16, 2018
नवी दिल्ली - खासगी क्षेत्रातून थेट भरण्यात येणाऱ्या सचिवस्तरीय दहा प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या नियुक्‍त्यांमध्ये अनुसूचित जाती-जमाती आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांना आरक्षण देण्याची मागणी भाजपचे खासदार उदीत राज यांनी आज केली आहे. तसेच, कंत्राटीपद्धतीने भरण्यात येणाऱ्या सर्व...
जून 03, 2018
नवी दिल्ली - अखिल भारतीय तैलिक साहू महासभेतर्फे दिल्लीत आज झालेल्या तेली एकता महासंमेलनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अन्य मागासवर्गीयांना (ओबीसी) साद घालण्याचा प्रयत्न केला. राज्यातील आणि केंद्रातील भाजप सरकार "ओबीसीं'च्या मागण्यांसाठी सकारात्मक असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी...
एप्रिल 20, 2018
पुणे - पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उस्ताद आहेत. आयपीएलमध्ये धडाधड रन काढणारे ते कॅप्टन आहेत. मी पण चांगला बॅट्‌समन आहे. त्यामुळे आम्ही २०१९ मध्ये मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीए सरकार पुन्हा स्थापन करू, असा विश्‍वास केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला.  नरेंद्र मोदी...
एप्रिल 11, 2018
नागपूर - मागासवर्गीयांवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनांची तत्काळ दखल घेतली जात असून, दर दिवसाला देशभरात ५००, तर महाराष्ट्रात २० तक्रारींची नोंद होत आहे. राज्यात शोषण, हत्यांसह बलात्काराचे प्रमाण अत्यल्प आहे. मात्र, नागपुरात दोन वर्षांत अनुसूचित जातीच्या २६ महिलांवर बलात्कार, तर दोघांची...
एप्रिल 09, 2018
नवी दिल्ली : दलित अत्याचाराचा मुद्दा तापविण्यासाठी काँग्रेसने आज (सोमवार) देशभरात लाक्षणिक उपोषण आयोजित केले; पण या 'उपोषणा'पूर्वी नाश्‍ता करताना काँग्रेसच्या नेत्यांची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाले. यावरून भारतीय जनता पक्षाने (भाजप) काँग्रेसला टीकेचे लक्ष्य केले. 'हे सगळे ढोंग आहे' अशा...
एप्रिल 09, 2018
नवी दिल्ली : दलित अत्याचाराचा मुद्दा तापविण्याची रणनिती कॉंग्रेसने आखली असून त्याअंतर्गत कॉंग्रेसतर्फे आज (सोमवार) देशभरात लाक्षणिक उपोषण केले जाणार आहे. पक्षाध्यक्ष राहुल गांधी उद्या दिल्लीत महात्मा गांधींच्या समाधीस्थळी राजघाट येथे उपोषण करतील. तर पक्षाचे नेते, कार्यकर्ते प्रदेश आणि जिल्हा...
ऑगस्ट 13, 2017
मी माझ्या जवळचा तो डबा उघडला. त्यात काही बिया आणि थोडी माती होती. त्या बिया लावल्यावर फुलं येतील की नाही, याची मला शंका होती. बी पेरणं एवढंच आपलं काम. नंतरचं कुणाला माहीत? पाऊस येईल किंवा अजिबात येणार नाही, हे कोण सांगू शकेल? कदाचित दूरवरच्या हिमनद्या वितळतील आणि त्यामुळं नद्या आपले बांध ओलांडतील...