एकूण 31 परिणाम
January 06, 2021
जळगाव :  जिल्ह्यात जुन ते ऑक्टोबर या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झाले होते. शासनाने नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना आर्थिक मदत जाहीर केली होती. त्यानुसार जळगाव जिल्ह्यातील 94 टक्के शेतकर्‍यांना नुकसान भरपाईचे वाटप करण्यात आल्याची माहिती प्रशासकीय सुत्रांनी दिली.  आवश्य वाचा...
November 22, 2020
मोहाडी  ( जि. भंडारा  )  :  शनिवार, रविवार व सोमवारच्या तीन दिवस दिवाळीच्या सुट्टीनंतर मंगळवारी मुख्यालयात हजेरीचा शुभारंभ होता. परंतु, पहिल्याच  दिवशी मंडळ कृषी अधिकारी यांनी दांडी मारल्याने आंधळगाव येथील कृषी मंडळ कार्यालय 'कुलूपबंद' होते. आंधळगाव कृषी मंडळ अधिकारी कार्यालय मागील 13 दिवसांपासून...
November 21, 2020
वालचंदनगर (पुणे) : लॉकडाउनच्या काळामध्ये लासुर्णे (ता.इंदापूर) येथील शेतकऱ्याचे केळीच्या शेतीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. मात्र लॉकडाउनच्या काळानंतर केळीचे भरघोस उत्पादन निघत असून व्यापाऱ्याने बांधावरच केळीची खरेदी सुरू केली आहे. एका किलोस १२ रुपयांचा दर मिळाला असल्यामुळे केळीने...
November 20, 2020
पिंपरी : फुलांच्या व्यापाऱ्यांचा सर्वांत मोठा सण म्हणजे दिवाळीनंतर येणारी घबाडषष्ठी. कार्तिक शुक्‍ल षष्ठीला हा सण फुलांच्या व्यापाऱ्यांमध्ये मोठा आनंद अन्‌ उत्साह असतो. यानिमित्त दुकानेही फुलांनी सजविण्यात आली होती.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  अनेक वर्षापासून घबाडषष्ठीला...
November 20, 2020
नाशिक : येथून शुक्रवार (ता. 20) पासून सुरु झालेल्या बंगरूळ व हैदराबाद विमानसेवेमुळे जिल्ह्याच्या विकासाला हातभार लागणार आहे. तसेच देशातील महत्त्वाची शहरे या विमानसेवेमुळे जोडली जाणार असल्याने उद्योग व पर्यटनाच्या वाढीसाठी बंगरुळ व हैदराबाद सुरू झालेली विमानसेवा खूप उपयुक्त ठरेल, असा विश्वास...
November 17, 2020
मुंबई - आयुष्य जितकं सोपं वाटतं तितकं ते नाही. आणि मनाने ते फार भरभरुन जगायचे ठरवल्यास फारसं अवघडही नाही. मात्र दरवेळी जर तर च्या कात्रीत ते सापडल्याने गोंधळाला सुरुवात होते. आपलं असणं आपल्या लोकांसाठी नाही तर इतर व्यक्तींच्या फायद्याचे आहे हे तुम्हाला कुणी एखाद्या ज्योतिषाने सांगितल्यास त्यावर...
November 15, 2020
मुंबई - दिवाळीत चित्रपट प्रदर्शित करण्याचा फंडा तसा जुना आहे. बदलत्या काळानुसार त्यात काही फार फरक पडलेला नाही. मात्र बॉलीवूडमध्ये रिलीज झालेल्या चित्रपटांकडे पाहिल्यास त्यांना बॉक्स ऑफिसवर पुरेसं यश मिळालेलं नाही. अनेक निर्माते, दिग्दर्शक मोठ्या प्रमाणावर फायदा होईल असा विचार करुन जाणीवपूर्वक...
November 13, 2020
अमरावती: अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या रिंगणात कोणते उमेदवार शिल्लक राहतात, हे दिवाळीनंतर स्पष्ट होणार असले तरी पक्ष विरुद्ध शिक्षक संघटना, असे चित्र सध्या रंगविल्या जात आहे. त्यामुळे यंदाची ही निवडणूक अधिकच चुरशीची होण्याचे संकेत आहेत. महाविकास आघाडीचे प्रा. श्रीकांत देशपांडे,...
November 12, 2020
टेंभुर्णी (सोलापूर) : वीट वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्‍टरच्या पाठीमागील ट्रॉलीचा झोला बसून जवळून जाणारी मोटारसायकल ट्रॉलीखाली सापडल्याने मोटारसायकलवरील बापलेक जागीच ठार झाले. माढा तालुक्‍यातील आढेगांवजवळ गुरूवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. टेंभुर्णी पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद...
November 12, 2020
मोहोळ (सोलापूर) : टाकळी सिकंदर (ता. मोहोळ) येथील भीमा सहकारी साखर कारखान्याकडे ऊस उत्पादकांची थकीत येणे बाकी 13 कोटी 50 लाख रुपये आहे. परंतु सध्या कारखान्याच्या गोदामात सुमारे 70 ते 80 कोटींची साखर शिल्लक आहे. दिवाळी सणासाठी शेतकऱ्यांना साखर देणे गरजेचे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक अडचण लक्षात...
November 12, 2020
अमरावती : अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीने आता जोर धरला आहे. दिग्गजांचे उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली आहे. त्यामुळे लगबग सुरू झाली आहे. दरम्यान, गुरुवारी (ता.12) उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने यावेळी अर्ज दाखल करण्यासाठी चांगलीच गर्दी होणार...
November 10, 2020
सोलापूर : कार्यक्रमानिमित्त बसवेश्‍वर नगरातील मंदिरात चिमुकल्यांसमवेत गेलेला यश कार्यक्रम संपल्यानंतरही घरी परतलाच नाही. चिंतेतील आई- वडिलांनी नातेवाईकांकडे चौकशी केली, परिसरात शोधाशोध सुरु केली. मात्र, यशचा थांगपत्ता लागत नसल्याने माता- पित्यांची चिंता वाढली. त्याचवेळी दिपक यांना अनोळखी नंबरवरुन...
November 10, 2020
यवतमाळ : एसटी कर्मचाऱ्यांना ऑगस्ट 2020 पासून वेतन मिळालेले नाही. दिवाळी तोंडावर असतानादेखील वेतनाबाबत निर्णय झालेला नाही. त्यामुळे कामगारांनी आपल्या प्रलंबित वेतनासाठी कुटुंबीयांसह आक्रोश व्यक्त केला. कोरोना विषाणूच्या महामारीमध्ये एसटी कर्मचारी आपला जीव धोक्‍यात घालून रात्रंदिवस आपले कर्तव्य बजावत...
November 08, 2020
वालचंदनगर : इंदापूर तालुक्यातील तरंगवाडीमधील ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यामुळे कुंटूब अडचणीमध्ये आले होते. मात्र जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रवीण माने यांनी ऐन दिवाळीच्या तोंडावर तरंगे कुंटूबाला दीड लाख रुपयाची आर्थिक मदत केल्यामुळे अडचणीमध्ये असलेल्या कुंटूबाची दिवाळी गोड...
November 08, 2020
सोलापूरः दिवाळीचा सण साजरा करताना या वर्षी या सणाला कोरोनाची पाश्‍वभूमी आहे. प्रदूषण व निसर्गरक्षण हे दोन्ही मुद्दे कोरोनाच्या साथीमध्ये अत्यंत महत्वाचे ठरले. त्यादृष्टीने ही दिवाळी फटाके न वाजवता साजरी व्हावी, अशी भूमिका मांडली जात आहे.  हेही वाचाः पापरी सोसायटीतर्फे दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर...
November 08, 2020
गोंडपिपरी (चंद्रपूर): गावात बाबासाहेबाच्या पुतळ्याचा  अनावरण कार्यक्रम होता. मान्यवरांच्या हस्ते सोपस्कार संपन्न झाले अन् रात्री अनिरूद्ध वनकरच्या प्रबोधनाचा कार्यक्रम सुरू झाला. 'निळे वादळ' हे नाटक बघण्यासाठी समोर हजारोंची गर्दी. यावेळी तो म्हणाला गावातल पोरगा म्हणून लहान समजू नका. एक दिवस मी...
November 08, 2020
मोहोळ (सोलापूर) : मोहोळ तालुक्यातील पापरी येथील पापरी विविध कार्यकारी सहकारी सोसायटी क्र. एक या संस्थेने दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सभासदांना १० टक्के प्रमाणे चार लाख 58 हजार रुपये लाभांश वाटप केला आहे. संस्थेने सभासदाकडील कर्जाची शंभर टक्के वसुली केल्याने संस्थेला चालू वर्षी लाभांश वाटपाची परवानगी...
November 08, 2020
प्रत्येकाला दीपावलीचं स्वागत परंपरांच्या वाटेनंच करायचं आहे, यात शंकाच नाही... भले जल्लोष करता येत नसला, तरी रुढींचं पालन करणं अपरिहार्य आहे, हे सर्वांना ठावूक आहेच... त्यामुळं मनात घर करून बसलेल्या भयाचं तम दूर सारण्यासाठी का होईना, आपल्याला दिव्यांच्या उजेडाचं स्वागत करून आनंदानं याही वर्षी...
November 04, 2020
वालचंदनगर : भवानीनगर (ता. इंदापूर) येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याने २०१९-२० गळीत हंगामामध्ये गाळप केलेला उसाचा अंतीम दर २५०० रुपये प्रतिटन जाहीर केला असून दिवाळीपूर्वी सभासदांच्या खात्यावर प्रतिटन १४० रुपयांचा हप्ता जमा होणार असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे व उपाध्यक्ष...
November 04, 2020
ठाणे : ठाणे महापालिका कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त 15 हजार 500 रुपये इतके सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतची घोषणा महापौर नरेश म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी बुधवारी केली.  हे ही वाचाः  विम्याची रक्कम मिळवून देण्याच्या नावाखाली फसवणूक, चौघांना अटक ठाणे...