एकूण 128 परिणाम
डिसेंबर 04, 2019
मुंबई : २२ नोव्हेंबर २०१९ देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेल्या दिवसाच्या पूर्वसंध्येला काँग्रेस आणि राष्ट्रवादीत एक बैठक झाली. या बैठकीत काही घडमोडी घडल्या आणि या बैठकीनंतर अजित पवारांनी बंड करण्याचा निर्णय घेतला. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-...
नोव्हेंबर 29, 2019
शहादा : राज्याच्या राजकारणात प्रथमच मोठ्या प्रमाणावर स्थित्यंतरे होऊन शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसने सत्ता स्थापन केली. जिल्ह्यातही मिनी मंत्रालयाच्या निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. त्यामुळे सहाजिकच राज्याच्या राजकारणाचे पडसाद तालुक्यात उमटत आहेत. वर झालेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर...
नोव्हेंबर 28, 2019
मुंबई : अजित पवार यांनी भाजपसोबत जाऊन उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पवार कुटुंबात फूट असे वृत्त प्रसिद्ध झाले होते. पण, तीन दिवसांतच अजित पवार पुन्हा परतल्याने पवार कुटुंब एकच असल्याचे सिद्ध झाले होते. आता आजही हे सर्व एकच असल्याचे समोर आले आहे. खासदार सुप्रिया सुळे यांना स्टेट्सला शरद पवार,...
नोव्हेंबर 26, 2019
जळगाव : राजकारण्यांविषयीचा विश्वास आता जनतेच्या मनातून उडाला आहे. मात्र, याला कोणत्याही एका पक्षाला जबाबदार धरून चालणार नाही. त्यासाठी प्रत्येक पक्ष तेवढाच जबाबदार आहे. आज माझ्याकडे सत्ता नसली; तरी गेल्या महिनाभरापासून अनेक लोक मला म्हणतात, की मी आज असतो तर आजची ही राजकीय परिस्थिती निर्माण झाली...
नोव्हेंबर 23, 2019
नवी दिल्ली : भाजपने शुक्रवारी मध्यरात्रीनंतर केलेल्या 'ऑपरेशन'मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचा मोठा गट गळाला लावला. तेव्हा दिल्लीच्या कृष्ण मेनन रस्त्यावरील थंडगार शांततेतही भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या घराच्या आवारातील "वॉर रूम' रात्रभर धगधगत होती. 'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा भाजपमधून मिळालेल्या...
नोव्हेंबर 23, 2019
परभणी : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस  व उपमुख्यमंत्रीपदी अजित पवार यांनी शपथ घेतल्यानंतर परभणीतील भाजप व अजित पवार समर्थकांनी शनिवारी (ता.२३) एकत्र येत जल्लोष केला. राज्यातील सत्तास्थापनेचा घोळ सुरुच असतांना अचानक शनिवारी सकाळीच अजित पवार यांच्या पाठींबानंतर राज्यात पुन्हा भाजपचे...
नोव्हेंबर 23, 2019
मुंबई : राज्याच्या राजकारणात आज घडलेल्या घडामोडींमुळे मोठा भूकंप झाला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. दरम्यान, यामुळे महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींनी वेगळेच वळण घेतले आहे. हे एका रात्रीत घडलेले...
नोव्हेंबर 07, 2019
नागपूर : 'युतीचा तिढा लवकरच सुटेल व महाराष्ट्राला स्थिर सरकार मिळेल. महायुतीचा निर्णय लवकरच होईल. भाजपच्या सर्वाधिक म्हणजेच 105 जागा असल्यामुळे मुख्यमंत्री हा भाजपचाच होईल. देवेंद्र फडणवीस यांच्याच नेतृत्त्वात सरकार स्थापन व्हावं,' अशी इच्छा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली. भाजपचं...
नोव्हेंबर 06, 2019
मुंबई : राज्यातील राजकीय नेत्यांच्या गाठीभेटी सध्या चर्चेचा विषय ठरत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे  यांच्या भेटीला भाजप प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड हे पोहोचल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. प्रसाद लाड हे धनंजय मुंडे यांच्या मुंबईतील...
नोव्हेंबर 06, 2019
महाराष्ट्रातील सत्तास्थापनेचा पेच : महाराष्ट्रातील सत्ता संघर्ष टिपेला पोहोचलाय. अशात आता शिवसेनेसाठी चिंता वाढवणारी बातमी दिल्लीतून समोर येतेय. महाराष्ट्रात जशा एका मगोमाग एक बैठका होतायत तशाच बैठका दिल्लीतही होतायत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतलीये...
नोव्हेंबर 06, 2019
नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सत्ताकोंडी फुटण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे राज्यात येणार या चर्चांना उधाण आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याऐवजी नितीन गडकरी यांच्या नावाची चर्चा जोर धरू लागली आहे. Delhi: Senior Congress leader Ahmed Patel leaves after...
ऑक्टोबर 28, 2019
अमरावती : विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होताच निवडून आलेल्या अपक्ष आमदारांनी आता आपले बस्तान बसविण्यास सुरुवात केली आहे. अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांनी त्यांच्या प्रहार पक्षाचे मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांच्यासह शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला असून दुसरीकडे बडनेऱ्याचे आमदार रवी...
ऑक्टोबर 24, 2019
नागपूर : विधानसभा निवडणूकीच्या निकालाला आज (गुरुवार) सकाळी सुरुवात झाली आहे. राज्यातल्या सर्वाधिक मतदारसंघ असलेल्या विदर्भाकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. विदर्भातल्या या जागा महाराष्ट्रात कोणाची सत्ता येईल हे ठरवेल. विदर्भातल्या मतांमुळे भाजपला साली जागांपर्यंत मजल मारता आली होती. त्यामुळे आता यावेळी...
ऑक्टोबर 24, 2019
नागपूर : विधानसभा निवडणूक २०१९ च्या निकालाला आज (गुरुवार) सकाळी सुरुवात झाली आहे. राज्यातल्या सर्वाधिक ६२ मतदारसंघ असलेल्या विदर्भाकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे. विदर्भातल्या या ६२ जागा महाराष्ट्रात कोणाची सत्ता येईल हे ठरवेल. विदर्भातल्या मतांमुळे भाजपला २०१४ साली १२२ जागांपर्यंत मजल मारता आली...
ऑक्टोबर 21, 2019
महाराष्ट्रात आज मतदान पार पडतंय. अशातच सकाळपासून अनेक दिग्गज नेत्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलं आहे. महाराष्ट्रातील कोणत्या नेत्यांनी आतापर्यंत मतदान केलंय पाहूयात.    मुंबई : मुंबईत रेल्वे मंत्री पियुष गोयलांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. महाराष्ट्रात भाजप युतीला  सव्वादोनशेपेक्षा जास्त जागी विजय...
ऑक्टोबर 18, 2019
खापरखेडा, (जि. नागपूर) : भाजपचा उमेदवार निवडून आल्यास सावनेर विधानसभा मतदारसंघातील गुंडगिरी मोडून काढण्यात येईल, असे आश्‍वासन देऊन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सर्वसामान्य कार्यकर्त्याला आमदार करण्याची जबाबदारी आता जनतेने घ्यावी, असे आवाहन केले.  सावनेर येथील...
ऑक्टोबर 17, 2019
डहाणू : लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन बॅंकॉक गाठले, राष्ट्रवादी कॉंग्रेसची अवस्था शोले सिनेमातील कॉमेडियन असरानीसारखी झाली असून सीपीएम हा पक्ष तलासरी तालुक्‍यात नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. एकंदर विरोधकांची "आधे इधर, आधे उधर' अशी...
ऑक्टोबर 13, 2019
नागपूर : महाराष्ट्रात प्रथमच निवडणुकीत कोण निवडून येणार याची प्रत्येकाला जाणीव आहे. किती जागा निवडून येणार, यावरच चर्चा होत आहे. महायुतीपुढे सर्वच पक्ष हतबल झाले. कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी महाराष्ट्रातील अपयशाच्या भीतीमुळे बॅंकॉकला गेले, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज लावला. ...
ऑक्टोबर 11, 2019
नागपूर : पंतप्रधानांना अहंकारी, शेतकरीविरोधी आहेत असे आरोप करणारे आणि खासदारकीचा राजीनामा देऊन कॉंग्रेसमध्ये सहभागी झालेले माजी खासदार नाना पटोले यांच्या साकोली विधानसभा मतदारसंघात नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा रविवारी आयोजित केली आहे. "जहां नाना वहीं जाना' असा प्रचार करीत असलेल्या पटोले यांच्या...
ऑक्टोबर 10, 2019
जळगाव : जळगाव जिल्ह्यात कॉंग्रेसला जोरदार धक्का, महानगराध्यक्ष डॉ.राध्येशाम चौधरी यांनी जलसंपदामंत्री भाजपनेते गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत भाजपत प्रवेश केला.  राज्यात कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून भाजपात गेल्या आठवड्यात मोठ्या प्रमाणात "इनकमिंग'झाले. मात्र जळगाव जिल्ह्यात प्रतिसाद मिळाला...