एकूण 9 परिणाम
डिसेंबर 08, 2017
नवी दिल्लीः भारतीय जनता पक्षाचे खासदार नाना पटोले यांनी आज (शुक्रवार) खासदारकीचा राजीनामा लोकसभा सभापती सुमित्रा महाजन यांच्याकडे दिला आहे. पत्रकार परिषद घेऊन ते आपल्या पुढच्या प्रवासाबाबत माहिती देणार आहेत. भंडारा-गोंदियाचे भाजप खासदार नाना पटोले यांनी गेल्या काही दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र...
नोव्हेंबर 17, 2017
सांगली - शेतकरी कर्जमाफी जाहीर करण्यापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जेष्ठ नेते शरद पवार, शिवसेचे कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांच्याशी सल्लामसलत केली होती, मात्र तरीही होणारी आंदोलने दुर्दैवी असल्याची खंत सहकार तथा पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी आज येथे व्यक्त केले. "कर्जमाफीचे चर्वण...
ऑक्टोबर 22, 2017
यवतमाळ : कीटकनाशक फवारणीतून विषबाधेने शेतकर्‍यांचे झालेले मृत्यू अतिशय गंभीर बाब आहे. या संपूर्ण प्रकरणाची अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) आणि विशेष चौकशी पथक (एसआयटी) मार्फत चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नफा कमाविण्यासाठी शेतकरी, शेतमजुरांचे जीव घेणार्‍या कंपन्यांना राज्यशासन योग्य धडा शिकवेल....
जुलै 20, 2017
पुणे - ‘शेतकऱ्यांच्या गळ्याला आयातवाढीचा फास’ या ॲग्रोवनमध्ये बुधवारी (ता. १९) प्रसिद्ध झालेल्या बातमीवर राज्यभरातून विविध स्तरांतून प्रतिक्रिया प्राप्त होत आहेत. यामध्ये शेतकऱ्यांपासून ते शेतकरी नेते, कृषी अभ्यासक, राजकीय नेते यांचा समावेश आहे. देशात भरघोस उत्पादन होत असताना आयातीची गरजच काय, असा...
मे 18, 2017
औरंगाबाद - आमच्या मागण्या पूर्ण करा, अन्यथा येत्या 1 जूनपासून संपावर जाणारच, असा निर्धार येथील किसान क्रांतीच्या राज्यव्यापी बैठकीत बुधवारी (ता. 17) करण्यात आला. शेतमालावर सर्वकाही अवलंबून असतानाही त्याच्या कष्टाला दाद न देणाऱ्या राज्यकर्त्यांना धडा शिकविण्यासाठी दुधासह भाजीपाला, अन्नधान्य अशा...
एप्रिल 18, 2017
बारामती : 'रामदेवबाबांची औषधे अमेरिकेत पाठवायला केंद्र सरकार सर्व प्रकारच्या बंदी उठवते आणि शेतकऱ्यांच्या शेतीमालावर मात्र सरसकट बंदी घालते. मागच्या सरकारांनी जे साठ वर्षांत शेतीचे वाटोळे केले, तेवढे वाटोळे भाजप सरकारने तर तीनच वर्षांत केले. कर्जमाफी दिल्यानंतर शेतकरी आत्महत्या करणार नाहीत, याची...
एप्रिल 08, 2017
मुंबई - घोषणाबाजी करीत सर्वपक्षीय विरोधी पक्षाच्या आमदारांनी आज राज्य सरकारची प्रतीकात्मक प्रेतयात्रा काढली. अर्थसंकल्पी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी विधान भवन आवारात विरोधकांनी अशा प्रकारे फडणवीस सरकारचा निषेध नोंदवला.  या अर्थसंकल्पी अधिवेशनात विरोधकांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी लावून धरली...
एप्रिल 01, 2017
भंडारा - आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीदरम्यान आपले सरकार येताच शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ असे जाहीर आश्‍वासन दिले होते. परंतु, आता त्यांचेच सरकार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी टाळाटाळ करत आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून आश्‍वासनाची पूर्तता होईपर्यंत शेतकऱ्यांनी कर्जाची परतफेड...
मार्च 30, 2017
मुंबई - राज्याच्या मुख्यमंत्र्यांची शेतकऱ्यांकडे पाहण्याची भूमिका बदलली आहे, असा आरोप करीत विधान परिषदेत विरोधकांनी शेतकरी कर्जमाफीची मागणी पुन्हा एकदा आक्रमकपणे लावून धरली. त्यामुळे आज परिषद सभागृह पंधरा मिनिटांसाठी स्थगित करण्यात आले. दरम्यान, गेल्या दोन वर्षांत कृषी क्षेत्रात गुंतवणूक...