एकूण 6 परिणाम
मार्च 18, 2019
जळगाव: भाजपची शिवसेनेकडून कामाची अपेक्षा आहे, मात्र दुसरीकडे आमच्याच पदाधिकाऱ्यांवर ते आरोप करीत असतील तर ते कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाही. मात्र, युती झाली असल्याने पक्षप्रमुखांच्या आदेशानुसार लोकसभेत काम करणार आहोत, असे परखड मत शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांनी "सकाळ संवाद'...
जानेवारी 19, 2019
जळगाव : राज्याचे माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांचा विरोधी पक्षात दरारा होता मात्र, सत्तेत येताच देवेंद्र फडणवीस यांनी खडसे यांना मंत्रिपदावर थेट घरी पाठविले. त्यामुळे आपणही विधानसभेत खडसेंना मंत्रिपदावरून हटविल्याबाबत "कटप्पाने बाहुबली को क्‍यो मारा?' असा प्रश्‍न उपस्थित केला होता. त्याचे उत्तर...
ऑगस्ट 05, 2018
जळगाव - जळगावातील नागरिकांनी भारतीय जनता पक्षावर विश्‍वास ठेवून जो भरघोस विजय मिळवून दिला त्यांचे आपण मनापासून अभिनंदन करतो. तसेच एका वर्षात विकास करण्याचे गिरीश महाजन यांनी जे आश्‍वासन दिले त्याची पूर्तता करणे हे मुख्यमंत्री म्हणून आपले कर्तव्य समजतो. एका वर्षात आपण जळगावचा विकासात्मक बदल घडवून...
जून 29, 2018
जळगाव : गेल्या पंधरा वर्षांपासून जळगाव शहराचा विकास ठप्प झाला आहे. विकासासाठी निधी देण्याची आपली तयारी आहे. निवडणुकीत युती करण्यास हरकत नाही. जागा वाटपात स्थानिक स्तरावरच बोलणी करा. मात्र, यात भाजपच्या कार्यकर्त्यांना संधी मिळाली पाहिजे, जर जागा वाटपाचा योग्य निर्णय झाला नाही तर युती होणार नाही,...
जून 17, 2018
जळगाव : महापालिका निवडणुकीत भाजप- शिवसेना युती होणार की नाही, याबाबत मतभेद असतानाच जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाजपची समविचारी पक्षांशी युती होईल. मात्र, महापौर भाजपचाच होईल, अशी घोषणा केली. त्यामुळे शिवसेनेशी युती होणार, हे निश्‍चित झाले आहे. महापालिका निवडणुकीच्या नेतृत्वाबाबतचा...
नोव्हेंबर 23, 2016
मुंबई - विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या भंडारा-गोंदिया मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार डॉ. परिणय फुके यांच्या विजयाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पक्षांतर्गत दबदबा आणखी वाढला आहे. फुके हे मुख्यमंत्री फडणवीस यांचे अत्यंत निष्ठावान मानले जातात. त्यांची उमेदवारी...