एकूण 6 परिणाम
मार्च 18, 2019
जळगाव: भाजपची शिवसेनेकडून कामाची अपेक्षा आहे, मात्र दुसरीकडे आमच्याच पदाधिकाऱ्यांवर ते आरोप करीत असतील तर ते कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाही. मात्र, युती झाली असल्याने पक्षप्रमुखांच्या आदेशानुसार लोकसभेत काम करणार आहोत, असे परखड मत शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांनी "सकाळ संवाद'...
मार्च 11, 2019
सोलापूर : श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या सहकार्याने "सकाळ'ने जागतिक महिला दिनानिमित्ताने आयोजित केलेल्या म्युझिकल हीलिंग कार्यक्रमाच्या माध्यमातून न्यासा संस्थेच्या संचालिका साधना गांगण यांनी सोलापूरकरांच्या चेतना जागविल्या. सोमवारी सकाळी पार्क स्टेडीअमवर हजारो सोलापूरकरांनी या कार्यक्रमास...
ऑगस्ट 23, 2018
लातूर - लातूर जिल्ह्याची दुष्काळग्रस्त जिल्हा म्हणून ओळख आहे. रेल्वेने पाणी येणे ही बाब भूषणावह नव्हती. त्यामुळे गेल्या दोन तीन वर्षापासून जिल्ह्यात जलयुक्त शिवाराची मोठी कामे झाली. यातून जिल्हा दुष्काळमुक्त झाला आहे. पण लातूरचा दुष्काळी चेहरा कायमस्वरुपी पुसण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. यात भारतीय...
फेब्रुवारी 13, 2017
देशाच्या पातळीवर पाच राज्ये आणि महाराष्ट्रात महापालिका-जिल्हा परिषदांच्या पंचवार्षिक निवडणुकीत प्रचाराचे "सुपर मार्केट' जोरात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्यसभेत डॉ. मनमोहनसिंग यांना उल्लेखून समोर आणलेला बाथरूममध्ये अंघोळ करताना वापरायचा "रेनकोट', त्यावरून संतापलेला कॉंग्रेस पक्ष, मोदींच्या...
फेब्रुवारी 11, 2017
मुंबई - शिवसेना आज आमच्यासमवेत असल्याचे मी गृहित धरतो आहे. मात्र, उद्या ती सोबत नसली तरी महाराष्ट्राचे सरकार पाच वर्षांचा कालावधी पूर्ण करेल, असा विश्‍वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्‍त केला. कुठल्याही आमदाराला निवडणूक नको असल्याने सरकारला कोणताही धोका कसा असेल, असे सूचक उद्‌गार त्यांनी...
फेब्रुवारी 11, 2017
हिंगोली - हिंगोली जिल्हा परिषदेच्या 52 गट व 104 गणांची निवडणूक होत आहे. यामध्ये गटांसाठी 261 तर गणांसाठी 437 उमेदवार रिंगणात आहेत. सध्या प्रचाराचा धूमधडाका सुरू झाला असून प्रचार कार्यालयांच्या उद्‌घाटनांसह गटनिहाय प्रचाराला सुरवात झाली आहे. पक्षाचे प्रमुख नेतेदेखील कामाला लागले आहेत.  जिल्हा परिषद...