एकूण 6 परिणाम
मे 14, 2018
आजवर डोकेदुखी ठरलेले शिवसेनेचे राजकारण कुरघोडीचेही असू शकते हे भाजपला पालघरमधील पोटनिवडणुकीच्या निमित्ताने प्रथमच जाणवले आहे. तेथील शिवसेनेची आगळिक भाजपच्या जिव्हारी लागली आहे. राजकारणात टायमिंग साधणे महत्त्वाचे असते. महाराष्ट्रातील मराठी माणसाचा स्वयंघोषित आवाज असलेल्या शिवसेनेला उण्यापुऱ्या चार...
एप्रिल 27, 2018
नागपूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तोफ डागून खासदारकीचा राजीनामा देणारे भंडारा-गोंदिया लोकसभा मतदासंघाचे माजी खासदार नाना पटोले यांनाच कॉंग्रेसने उमेदवारी देऊ केल्याची खात्रीलायक माहिती आहे. यामुळे नाना पटोले यांना भाजपऐवजी कॉंग्रेससाठी मते मागावी लागतील. ...
जानेवारी 12, 2018
नवी दिल्ली : भाजपला रामराम ठोकून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत खासदारकीचा राजिनामा दिलेले नाना पटोले यांचा अखेर काँग्रेस प्रवेश झाला आहे. काँग्रेसच्या अधिकृत ट्वीटर हँडलवर फोटोसह ही माहिती देण्यात आली आहे. या ट्वीटमधील छायाचित्रात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी पटोले यांचे स्वागत करताना...
जानेवारी 11, 2018

डिसेंबर 08, 2017
नवी दिल्लीः भारतीय जनता पक्षाचे खासदार नाना पटोले यांनी आज (शुक्रवार) खासदारकीचा राजीनामा लोकसभा सभापती सुमित्रा महाजन यांच्याकडे दिला आहे. पत्रकार परिषद घेऊन ते आपल्या पुढच्या प्रवासाबाबत माहिती देणार आहेत. भंडारा-गोंदियाचे भाजप खासदार नाना पटोले यांनी गेल्या काही दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र...
सप्टेंबर 04, 2017
भाजपश्रेष्ठी दखल घेणार? मुंबई - विदर्भातील खासदार नाना पटोले यांचे भाजपत मन रमेना झाले असल्यानेच पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. पटोले हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांचा दारुण पराभव करून जिंकले आहेत...