एकूण 7 परिणाम
जुलै 17, 2019
मुंबई : येणारी बकरी ईद सर्वांनी सलोख्याने साजरी करावी. मुंबई महापालिका प्रशासनाने देवनार पशुवधगृहात आवश्यक सोयी-सुविधा पुरवाव्यात. तसेच पोलिस, वाहतूक आदी विभागांनीही आवश्यक उपाययोजनांची अंमलबजावणी करून सर्व समाजाच्या एकत्रीत सहभागातून हा सण दरवर्षीप्रमाणे शांततेत साजरा होईल असे नियोजन करावे, अशा...
मार्च 11, 2019
सोलापूर : श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या सहकार्याने "सकाळ'ने जागतिक महिला दिनानिमित्ताने आयोजित केलेल्या म्युझिकल हीलिंग कार्यक्रमाच्या माध्यमातून न्यासा संस्थेच्या संचालिका साधना गांगण यांनी सोलापूरकरांच्या चेतना जागविल्या. सोमवारी सकाळी पार्क स्टेडीअमवर हजारो सोलापूरकरांनी या कार्यक्रमास...
ऑक्टोबर 27, 2018
पुणे - मुठा उजवा कालवा फुटून बेघर झालेल्या दीडशे कुटुंबांना सावरण्यासाठी शहरातील आमदारांपासून मुख्यमंत्र्यांची यंत्रणा धावून आली. या लोकांसाठी मदतीचे आकडे जाहीर झाले आणि ही कुटुंबे पुन्हा आपला संसार उभारतील, अशी आशा वाढली; पण सरकारी यंत्रणेप्रमाणे राजकीय मंडळींची मदतही कुठे मुरली, याचा पत्ता...
डिसेंबर 28, 2017
कल्याण : शहरातील ओपन लँड टॅक्स बाबत त्वरीत निर्णय घ्या असे आदेश राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी देऊनही कल्याण डोंबिवली महानगर पालिका आयुक्त पी. वेलरासु शहरातील बांधकाम व्यावसायिकांचे प्रश्न मार्गी लावत नसून अनेक फाईली टेबलावर पडून आहेत. पालिका प्रशासन आडमुठे...
डिसेंबर 19, 2017
सांगली -  सांगली-कोल्हापूर महापालिका क्षेत्रातील एलबीटी वसुलीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्पुरती स्थगिती दिल्याची माहिती व्यापारी एकता असोशिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी आज दिली. महापालिकेने एकतर्फी ऍसेसमेंट करून एलबीटी देणी निश्‍चित करून वसुलीच्या नोटीसी दिल्या होत्या. त्यामुळे ही रक्कम भरूनच...
जून 21, 2017
मुंबई - प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन तीन किलोमीटरच्या आत करण्याचे राष्ट्रीय हरित लवादाचे निर्देश असतानाही गोरेगावमधील प्रकल्पग्रस्तांना माहुल येथे पाठवण्यात येणार आहे. यावर भाजप नगरसेवकांनी महासभेत आवाज उठवल्याने महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांनी प्रकल्पग्रस्तांसाठी माहुल येथे बांधलेल्या घरांची...
फेब्रुवारी 27, 2017
स्वच्छ प्रतिमा, पारदर्शक कारभार, विश्‍वासार्हता, सामान्य माणसाबद्दलची तळमळ म्हणून लोकांनी भाजपला भरभरून मते दिली. केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाहून लोकांना भरवसा मिळाला. त्यामुळेच शहरातील चाळीस वर्षांची कॉंग्रेसी पठडीतील सत्ता उलथवून भाजपला अक्षरशः डोक्‍...