एकूण 8 परिणाम
ऑक्टोबर 21, 2019
महाराष्ट्रात आज मतदान पार पडतंय. अशातच सकाळपासून अनेक दिग्गज नेत्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलं आहे. महाराष्ट्रातील कोणत्या नेत्यांनी आतापर्यंत मतदान केलंय पाहूयात.    मुंबई : मुंबईत रेल्वे मंत्री पियुष गोयलांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. महाराष्ट्रात भाजप युतीला  सव्वादोनशेपेक्षा जास्त जागी विजय...
सप्टेंबर 23, 2019
मुंबई : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली असून, नेत्यांची एकमेकांवर टीका होत असताना पक्षांतर केलेल्या राजकीय नेत्यांच्या पूर्वीच्या भाषणाचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. असाच एक व्हिडिओ नगरचे खासदार सुजय विखे पाटील यांचा व्हायरल होत आहे. डॉ. सुजय विखे पाटील यांचा मुख्यमंत्री देवेंद्र...
एप्रिल 27, 2018
नागपूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तोफ डागून खासदारकीचा राजीनामा देणारे भंडारा-गोंदिया लोकसभा मतदासंघाचे माजी खासदार नाना पटोले यांनाच कॉंग्रेसने उमेदवारी देऊ केल्याची खात्रीलायक माहिती आहे. यामुळे नाना पटोले यांना भाजपऐवजी कॉंग्रेससाठी मते मागावी लागतील. ...
जानेवारी 12, 2018
नवी दिल्ली : भाजपला रामराम ठोकून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत खासदारकीचा राजिनामा दिलेले नाना पटोले यांचा अखेर काँग्रेस प्रवेश झाला आहे. काँग्रेसच्या अधिकृत ट्वीटर हँडलवर फोटोसह ही माहिती देण्यात आली आहे. या ट्वीटमधील छायाचित्रात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी पटोले यांचे स्वागत करताना...
जानेवारी 11, 2018
नवी दिल्ली : भाजपला रामराम ठोकून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत खासदारकीचा राजिनामा दिलेले नाना पटोले यांचा अखेर काँग्रेस प्रवेश झाला आहे. काँग्रेसच्या अधिकृत ट्वीटर हँडलवर फोटोसह ही माहिती देण्यात आली आहे. या ट्वीटमधील छायाचित्रात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी पटोले यांचे स्वागत करताना...
डिसेंबर 13, 2017
नागपूर - ""डीएसके उद्योग समूहाकडून झालेल्या आर्थिक गुन्ह्याचे स्वरूप व व्याप्ती मोठी आहे. त्यामुळे हे प्रकरण पुढील तपासासाठी आर्थिक गुन्हे विभागाकडे वर्ग करण्यात आले आहे. ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी डीएसके उद्योग समूहाविरोधात आर्थिक गुन्हे शाखा पुणे येथे 2851 आणि मुंबई येथे 353...
जुलै 27, 2017
मुंबई - सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी शेतीला देण्यासाठी मुंढवा जॅकवेल प्रकल्प उभारण्यात आला. त्यातून दुर्गंधीयुक्त व दूषित पाणी सोडत असल्याच्या विरोधात ग्रामस्थांनी राष्ट्रीय हरित न्याय प्राधिकरणात (एनजीटी) याचिका दाखल केली आहे. या प्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवर कोणती कारवाई केली, याबाबत बुधवारी...
जून 09, 2017
पुणे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संपकरी शेतकऱ्यांच्या बैठकीत राज्य कृषीमूल्य आयोग स्थापन करण्यात येईल, असे आश्वासन दिले. प्रत्यक्षात हा आयोग स्थापन करण्याचा निर्णय 23 एप्रिल 2015 रोजीच झाला असून तेव्हापासून तो राज्यात अस्तित्वात आहे, याचा मुख्यमंत्र्यांना चक्क विसर पडलेला दिसतोय. आयोग...