एकूण 6 परिणाम
ऑक्टोबर 09, 2019
कणकवली - माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फसवलंय. एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत खुद्द राणेंनीच याची कबुली दिलीय, अशा या जनाधार संपलेल्या राणेंच्या तिसऱ्या पराभवासाठी शिवसैनिकांनी सज्ज व्हावे, असे प्रतिपादन खासदार विनायक राऊत यांनी आज येथे केले. येथील...
जून 28, 2019
मराठा समाजाला शिक्षण व सरकारी नोकरीत आरक्षण देण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या निर्णयावर मुंबई उच्च न्यायालयाने शिक्‍कामोर्तब केल्याने या समाजाने न्याय्य हक्‍काची मोठी लढाई जिंकली आहे. गेल्या नोव्हेंबरमध्ये सरकारने केलेल्या कायद्यानुसार हे आरक्षण सोळा टक्‍के कदाचित नसेल. कारण, न्या. एम. जी. गायकवाड...
जानेवारी 03, 2019
खंडाळा - अज्ञानाच्या अंधारात गुरफटलेल्या समाजासाठी मातीच्या धुळपाटीवर ज्ञानाचे मनोरे रचत ज्ञानी बनविण्याचा निर्धार करणाऱ्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव नायगाव (ता. खंडाळा) येथे ‘सावित्री सृष्टी’ उभारण्यासाठी दृष्टी आवश्‍यक आहे. ते कार्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आश्‍वासक...
डिसेंबर 26, 2017
उल्हासनगर : ज्या शाळेत विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी किंबहुना 10 च्या आसपास आहे, अशा जिल्हापरिषदच्या 1314 मराठी शाळा बंद  करण्याची प्रक्रिया राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने सुरू केली आहे. त्यात ठाणे जिल्ह्यातील 44 शाळांचा समावेश असून पुढील टप्यात महाराष्ट्रातील तब्बल 12 हजार शाळांवर संक्रात येणार...
मार्च 30, 2017
मुंबई - राज्याच्या मुख्यमंत्र्यांची शेतकऱ्यांकडे पाहण्याची भूमिका बदलली आहे, असा आरोप करीत विधान परिषदेत विरोधकांनी शेतकरी कर्जमाफीची मागणी पुन्हा एकदा आक्रमकपणे लावून धरली. त्यामुळे आज परिषद सभागृह पंधरा मिनिटांसाठी स्थगित करण्यात आले. दरम्यान, गेल्या दोन वर्षांत कृषी क्षेत्रात गुंतवणूक...
डिसेंबर 18, 2016
सांगली - महाराष्ट्रातील मुस्लिम समाजाचा आर्थिक, सामाजिक स्तर खालावलेला आहे. त्यामुळे मुस्लिम समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीसाठी आज महाराष्ट्रीयन मुस्लिम आरक्षण आंदोलनाच्या वतीने स्टेशन चौकात धरणे आंदोलन करून स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली. राज्यातील ९० टक्के मुस्लिम जनता बहुतांश ग्रामीण भागात आणि...